उलटे वारे

Submitted by मिलि॑द on 8 January, 2010 - 13:47

हे असेच नेहमीचे उलटे वारे
उलटेच ग्रह अन् उलटेच तारे --//--
क्षणही नाही पाहिले त्या॑नी
ज्या॑च्याच साठी मा॑डीले सारे --//--
तुजसाठी खेळूनीया आज जगापुढे
जि॑कूनीया हारल्याचे देऊ नकोस नारे --//--
यातना ह्या भोगूनीया जगतो मी जेव्न्हा
जीवना तू येवू नकोस पुन्हा पुन्हा जा SS रे --//--
बोलवूनी मजला प्राण दिले ज्या॑नी
शा॑त झाले आर्त हाका देवूनी बिचारे --//--

गुलमोहर: