shivcharitra baddal mahiti

Submitted by विनय साळवी on 29 December, 2009 - 06:35

mala SHIVCHARITRA pahije aahe,kuni sangu shakel ka tyachi kimat kay aahe. kinva lekhkache nav sangal ka

गुलमोहर: 

नमस्कार विनय,
मायबोलीवर आपले स्वागत आहे.
तुम्हाला एखादे पुस्तक शोधायचे असेल तर 'वाचू आनंदे' या ग्रूप मध्ये पुस्तक शोधा या धाग्यावर शोधता येईल. तो वाचता यावा यासाठी तुम्हाला या ग्रूपचे सदस्य व्हावे लागेल. इथे जा आणि उजव्या बाजुला 'सामील व्हा' असा दुवा दिसेल, त्यावर टिचकी मारली की तुम्ही या ग्रूप मध्ये सामील व्हाल आणि मग तुम्हाला वरचा 'पुस्तक शोधा' धागा वाचता येईल.

विनय आश्विनी. तुम्ही बाबासाहेब पुरंदरे लिखित येऊ घातलेल्या शिवचरित्राबद्दल बोलता आहात का? ते अजुन प्रकाशित व्हायचं आहे. पुरंदरे प्रकाशन ९०९६०८३६८५ येथे संपर्क साधा.