माझ्यासाठी नवीन (अजून वाचायचंय) दुरुस्ती

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
<1’

गेले काही दिवस (किंवा महिने) नवीन लेखन-> माझ्यासाठी नवीन (किंवा अजून वाचायचंय) ही लिंक काम करत नव्हती. मायबोलीवरचं तुम्ही सभासद असलेल्या ग्रूपमधलं, पण अजून तुम्ही न वाचलेलं लेखन, फक्त तिथे दिसावं असा त्याचा उद्देश आहे.
आता ही अडचण दूर केली आहे आणि ती लिंक कार्यरत झाली आहे.

विषय: 
प्रकार: 

"अजून वाचायचय" हे उजवीकडेही (सदस्याच्या आयडीच्या खाली) दिसायच आता ते दिसत नाहीये असं का? दिसणारच नाहीये का?

माफ करा अ‍ॅडमिन तुमच्या रं. मध्ये उत्तर देतेय...

खालिल इमेज पाहून कल्पना येईल की मुख्यपृष्ठावर सर्वात वरती डाव्या बाजूला नविन लेखन वर क्लिक केल्यास अजून वाचायचंय चे धागे दिसू लागतील.

untitled123.JPG

हो, ते पूर्वीही होते पण हाताला सवय पदलीय ना, उजव्या बाजूच्या मध्यभागी जायची.... Proud

"माझ्यासाठी नवीन" मधला कीडा काढल्यावर त्या उजवीकडच्या लिंकवर एक नवीन प्रश्न निर्माण झाला. तो सोडवला जाईल तोपर्यंत मेनूतून काढले आहे.

( अजून वाचायचंय आणि वर नवीन लेखन-> माझ्यासाठी नवीन या दोन्हीमुळे एकाच ठिकाणी जाता यायचे पण आता ते वेगवेगळा मजकूर दाखवायला लागले आणि "अजून वाचायचंय" चुकिचा मजकूर दाखवत होते. )