निसर्गाशी गुज ...

Submitted by स्मि on 11 December, 2009 - 04:14

ही आहे माझ्या लेकाची फोटोग्राफी...अन कूठे केली बरं! ओळखलत?..:) कात्रजला

ही वाट जाते कुठे?.नंदनवनाची तर नाही?...जावेसे वाटतेय ना

1.jpg

सोनसळी निरोप घेऊन कोण आले धरेवर बरे..
2.jpg

आभाळाशी गुज तर सगळ्यांचेच नाही का... त्या निळ्याभोर आभाळी बघता सगळाच विसर पडतो नाही..
3.jpg

हा असा आरसा...
4.jpg

हिरवाईचा एकांत..
5.jpg

इथे अजुन कही टाकलेत फोटो.. http://www.maayboli.com/node/12644

गुलमोहर: 

Happy शरद, आशुतोष, सुन्या, शर्मिला, रुनी, सास..धन्यवाद मनापासुन..मी दाखवते त्याला तुमचे प्रोत्साहन पर प्रतिसाद..:) खुष होईल अगदी.अजुन पण आहेत काही टाकेन ते ही

धन्यवाद सारंगी , जुई, श्रुती, चिनु, चेतना..:)
मी दाखवले त्याला प्रतिसाद..:) स्वारी खुश एकदम्..आता अजुन काही आहेत ते टाकते.

छान Happy