पु. ल. देशपांडे उद्यान, पुणे

Submitted by अवल on 19 November, 2009 - 01:46

हिरव्या रंगाच्या छटा सुंदर आल्यात.डायगोनल लाईट पकड्ल्याने चित्रात डेप्थ ही छान मिळवलेय,तो पुलावरचा खांब क्लोन करुन काढता आला तर बघा.येकुण चांगले प्रकाशचित्र

सुंदर फ़्रेम आरती !
गर्द हिरवाई बघुन डोळे निवळले. पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात असे शांत ठीकाण आहे हे जरा विश्वास ठेवायला कठीण जातेय. फ़ोटो सकाळच्या कोवळ्या उन्हात काढलाय ना ? Happy

हा फोटो आजच्या पुण्यातला वाटतचं नाही इतका सुंदर आहे :=)

मी कमला नेहरू मधे नेहमी जायचो. मला ते उद्यान फार आवडायचे.

मध्यंतरी पुण्याला गेलो असता या उद्यानात गेलो होतो. मस्त केले आहे उद्यान
फोटो ही छान आला आहे.

अमोल
------------------------------------
मला इथे भेटा

जरुर भेट दया फारच सुन्द्र्र जागा आहे ........

एकच inferiority complex आहे ... समोरच टेकडि आहे जिथे झोपडया आहेत

खूपच सुंदर !! लहानपनी चित्रकलेच्या वहीवर जी चित्र असायची त्यापैकी वाटते.