जास्वंदीत जास्वंद !

Submitted by ladtushar on 13 February, 2008 - 03:34

जास्वंदित जास्वंद,
अशी कशी ही जास्वंद,
एका मधे एक जास्वंद,
हलकी फिकट पिवळसर जास्वंद...

Jaswand.jpg

गुलमोहर: 

निसर्गाची किमया भारीच आहे. व्वा! धन्यवाद तुषार.