बोवाजी

Submitted by गिरीराज on 13 February, 2008 - 01:38

काय हो या बोवांना थंडी नाही वाजत? कुठे गाठवले या बुआंना. जरा कळुदे आम्हाला.
कदाचित कै. श्रीमती सुंदराबाई परशुराम शिंदे यांच्या स्मरणार्थ....

मला वाटलं झक्कींचा फोटो लावला असेल इथे... Happy

भावमुद्रा चांगली टिपली आहेस..