झुम आउट

Submitted by पाटील on 9 February, 2008 - 23:48

zoom in

फिल्म एस एल आर च्या जमान्यातले (फार जुनी गोष्ट वाटते नाहि Happy ) येक टेक्निक, फोटोशॉप आणि डिजिटलच्या काळात ही वापरता येते

गुलमोहर: 

star filter लावून sunset/sunrise ला try करून बघ हे एकदा.

नाही ट्राय केलं पण इमॅजीन करु शकतो. प्रयत्न करायला पाहिजे

मला तरी फोटो बघताना त्रास झाला डोळ्यांना .. ह असाच effect असला पाहिजे का????

- झुम चा कोन आणि स्पीड प्रमाणे त्रास कमी जास्त होइल पण येकंदरित effect हाच Sashal Happy