हसरी सुमने

Submitted by अज्ञात on 30 October, 2009 - 01:17

कशीच विसरावीच कळे ना काट्यांवरची सुमने
ठसे पाकळ्यांचे हृदयावर गुंतुन पडली कवने

जिरलेल्या दिगनंत जाणिवा उलटुन गेली पाने
शिल्प देखणे उरले मागे त्यात मिसळली राने

कधी भेटते झुळुक; उपाशी; घेउन येते माया
सुप्त; उरातिल; होते जागे सुखावते काया

................अज्ञात

गुलमोहर: