आज मै उपर आसमा निचे

Submitted by Its Me on 6 February, 2008 - 08:24

आसमा निचे वगैरे नाही तुम्ही आसमंतातच आहात. छान छायाचित्रण.

चांगला आहे पण जरा माहिती लिहि ना.
हे कुठले ठिकाण?? केव्हा गेली होतीस??

मी जेव्हा प्रथम विमानात बसले तेव्हा हेच गाणे गुणगुणले होते...सुंदर फोटो..कसा काय काढु दिला?

सर्वाना खुप खुप धन्यवाद. हा फोटो मोबाईलमधे काढला आहे. हे आपल्या भारतात उतरतानाचे आकाश आहे.