हा माझ्या लेकीने क्ले चा बनवलेला गणपती

Submitted by स्मितागद्रे on 11 October, 2009 - 02:01

ganpati.jpg

गुलमोहर: 

बापा एकदम मस्त आलेत बरका.
तो फोटो मात्र मोबाइलने काढल्यासारखा वाटतोय, तो जरा स्पष्ट आणि मोठा टाक जमले तर.

लेकीने सगळे प्रतिसाद वाचले, तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहना बद्दल खुप खुप धन्यवाद !!!
रुनी, जरा मोठा अणिक्लेयर फोटो टाकते सवडीने नक्की Happy

व्वा क्या बात है !
लेकिचे पाय पाळ्ण्यात दिसायला लागले कि स्मिता जर तिला माती आणून दे लिम्बुड्या म्हणतोय तशी .... !

Pages