अभीची गोष्ट......

Submitted by aishwarya2211 on 4 October, 2009 - 11:19

आई गं....आं..आं...असे ओललतं..आनि ललतच...शिवमदादा..आईकले गेला..
"काय झाले शिवम्?"आई.....
तो मला चावला.. आनि शिवमदादा आनकीनच ललायला लागला...नंतल त्याने एकदा माज्याकले लागाने पायले....मी पन खूप जोलात हसलो..हीं.हीं..हीं.हीं..असचं पायजे..असचं पायजे..आईने शिवमदादाला जवल घेतले..आनि मनाली..
"अरे शिवम अभी लहान आहे अजून..."
मी खूप चिललो..मी लहान असलो मनून काय जालं??कोनीपन मला त्लास देईल का?शिवमदादा माजे दात मोजत होता....मला नाही आवलले..bad mannels...मग मी पन चावलो..पलवाच मी १ वल्षाचा जालो..
मला वातले मी मोत्ता जालो..पन आई मनते मी लहान आहे..मला मोत्ता व्हायचं आहे.मग कोनी माजे दात मोजनाल नाई..लहान मुलांना कोनी समजून पन घेत नाई..आमचं कोनी ऐकत पन नाई..

***

पलवा पप्पांचे मित्ल आले होते..आईने पोहे केले होते..मला पन पायजे होते..मी खायला गेलो तल..
आई मनाली लहान मुंलानी तिकत खायचे नाई..आईने मला खील दिली.....मला नाही आवलत खील...
मला पन पोहे पायजे...मी खूप लललो..पन पोहे नाई मिलाले..मनून मला मोत्त व्हायचं आहे..मग मी पन पोहे खाईन..

***
शिवमदादा गेम खेलतो..T.V.वलचा..मला पन आवलतो..गेम...पन शिवमदादा मला खेलू देत नाई..तो मनतो..तू लहान आहेस...गेम खलाब होईल..मग मी खेलत नाई..पाह्त बसतो..मनून मला मोत्त व्हायचं आहे...मग मी पन गेम खेलनाल...
***
मी लातली लवकल जोपतो..मला पप्पाशी खेलायचे असते..पन ते काम कलून उशिला येतात्..मी जोपलेलो असतो..आनि सकाली मी उतायच्या आत ते कामावल जातात..पन आमी sundayला बेततो..खूप गम्मत असते..पप्पा,आई,शिवमदादा आनि मी फिलायला जातो..मला वातते..sundayलोज पायजे..उद्या sunday आहे...मी खूप खुश आहे..आमी फिलायला जानाल...पन sundaला पप्पा मनाले आईला.."वंदू tickets काढले आहेत..Wake up Sid चे..संध्याकाळी ल़वकर तयार हो...तू,मी आणि शिवम जाऊया"..
मनजे फिलायला नाई जायचे..??मी लागावलो होतो..आता आई मला मोत्यांच्या काकूंकले तेवनाल..
मला कलले..मोत्यांच्या काकूंचे नाव पद्मा होते..पन त्या हसताना त्यांचे दात मोत्यांसालके दिसायचे..मनून मी त्यांना मोंत्याच्या काकू मनतो..पन हाक मारताना मी प...प...मनायचो..त्या माजे कूप लाल कलतात..माज्यासाती केसल कालून शिला कलतात..माज्याशी खेलतात..मला मोत्यांच्या काकू फाल आवलतात..मगsunday ला आईने मला काकूंकदे तेवले..आनि ते पिक्चल बगायला गेले..मला पन पिक्चल पायचा ...पन मी लहान आहे ना??
मनून मला मोत्तं व्हायचं आहे..मी पन मोत्ता जालो कि पिक्चल पाहनाल..
मोत्यांच्या काकूना २ मुल आहेत..ते पन मोत्ते आहेत..पियू दीदी आनि दीपू दादा..ते खूप मोत्त्या शालेत जातात..दिपू दादा तर zoom वर जातो..पियू दीदी पन..मला zoom वर बसायला फाल आवलते..दिपू दादा कदी कदी मला चक्कल मालून आनतो...मी पन मोत्ता जालो की zoom चालवनाल...
मी मग पियू दीदी बलोबल खेलतो...ती माजे खूप लाल कलते..मला चॉकी पन देते..काकू शिला बनवत होत्या..पियू दीदी तयाल जाली..ती खूप सुंदल दिसत होती...निल्या लंगाचा फ्लॉक घातला होता तिने..ती काकूना मनाली.."आई गं मी जाते गं ..मैत्रिण आली आहे...उशिर होईल..मी पियू दीदीच्या मागे मागे गेलो..ती बागेतून मागे गेली आनि तिते एक zoom वाला दादा होता..पन तो दिपूदादा नवता..तीzoom वल बसली..आनी गेली...मनजे पियू दीदी खोतं बोलली..हा zoom वाला दादा मैत्लिन नाई..पियू दीदी खोतं बोलली..ते पन आईशी..bad bad bad...vely vely bad...मला नाही आवलले...ती खोतं का बोलली ?मोत्ती जाली मनून??
लातली मगं आई आली..मी घली गेलो...मी विचाल कलत होतो..तो zoom वाला कोन होता?पियू दीदी त्याच्या zoom वल का गेली...??नंतल मी जोपून गेलो...

***
२ दिवसांनी दुपाली मोत्यांच्या काकू आल्या..त्या खूप ललत होत्या..आईशी काहीतली बोलल्या..मग आई मनाली "मी पण येते..आणि अभीलापण घेते...त्याला एकट्याला कसे ठेवू घरी??"
मग मी पन गेलो..आमी कालमदून एका घली गेलो..ते घल नवते..तिते खूप लोक होते..पांदले शल्तवाले काका होते...पांदल्या साली घातलेल्या काकू होत्या...
मगं पांदले शल्तवाले काका आले..त्यांनी काकूंना काईतली सांगितले..आनि काकू खूप ललायला लागल्या..आई पन ललत होती..मी शांत बसलो होतो..आज मी एकदापन त्लास दिला नाई..
काकू मनत होत्या..."तरी मी नेहमी सांगायचे याला गाडी हळू चालव..पण माजं कदी ऐकायचा नाही..आता हे काय होऊन बसलं ग्?देव का घेऊन गेला दिपूला?आमचं नशीबचं असं गं..."
मनजे दिपूदादा देवबाप्पाकले गेला?पन का?zoom मुले..??zoom वल बसलं की देवबाप्पाकले जातात??दिपू दादाने काकूचं ऐकलं नाई..तो zoom वल जोलात गेला मनून्..??आईचं ऐकायला पायजे ना..त्याने का नाई ऐकल?तो मोत्ता आहे मनून?
मगं पप्पा आले ..ते तितेच थांबले..आई मला घेऊन घली आली..ती ललत होती..मला पन ललावेसे वाटले...

***

६ महिन्यांनी...
मी,शिवमदादा आनि आई आज्जीकले लहात होतो...खूप दिवस जाले..पप्पा इते लहात नाईत..
आता sundayला आमी फिलायला जात नाई..आई कदी कदी एकती ललत असते..शिवम दादा नवीन शालेत जातो..आज्जी-आजोबा माजा खूप लाल कलतात्...पन मला पप्पा पायजे..
मी पप्पा ..पप्पा मनून ललतो..मगं आई चिलते..मनते ते येनाल नाईत..ते का येनाल नाहीत?
त्यादिवशी आज्जी मनत होती आईला.."अगं वंदू त्यानेच दुसरा घरोबा केला ना?मगं त्यात तुझी काय चूक?तो आनंदात आहे.मग तू कशाला दु;खी होतेस्?नव्याने सुरुवात कर्.शिवम,अभीसाठी जग..आंनदी रहा.."
मला ललू येत होते..पप्पा दुसल्या घली का लाहतात?ते sunday ला पन येत नाईत...मला फिलायला जायचे आहे..पप्पा,आई,शिवमदादा आनि मी..मज्जा..
पन आता येनाल नाई मज्जा..पप्पा का गेले?ते मोत्ते आहेत मनून?मी आईला सोदून कदीपन नाई जानाल..
मला आता मोत्तं व्हायचं नाई...मोत्ती मानसं वाईत असतात..
ते zoom जोलात चालवतात..आईच ऐकत नाईत्..आईशी खोतं बोलतात..आनि तिला सोदून पन जातात..

आता मला मोत्ता नाई व्हायचं....मी लहानच लहानाल...नेहमी आईजवल लहानाल...मला पोहे नाही खायचे....मी खील खाईन..मला zoom पन नको...पिक्चल पन नाही पायचा....
मी लहान अबीच लाहीन..पनं शिवमदादाने माजे दात मोजले तल मात्ल मी त्याला चावनाल...हीं.हीं..हीं.हीं..............:)

गुलमोहर: 

हाय ऐश्वर्या,

कथाबीज चांगले आहे पण एक-दीड वर्षाच्या बाळाला एवढी जाण नसते. मुल जरा ३-४ वर्षांचे असते तर गोष्ट जास्त अपिल झाली असती. तसेच बाळाचे बोबडे बोल थोडावेळ वाचायला ठीक वाटतात पण पुले पुले कंताला येतो..... असं आपल माझ मत...

पु ले शु Happy

lajo...thanks for your reply...me ya chuka avoid karnyacha prayatn karen..thanks...:)

कथा बीज चांगल आहे. भाषेचा त्रास होतो खरा. पण एक वर्षाच्या मुलाच्या नजरेतून जग पहायचं म्हटल तर तो होणारचं. लेखकाच्या स्वातंत्र्यावर गदा आणत नाही. पण सहा महिन्यापुवी बायको मुलाला चित्रपटाला वा रविवारी फिरायला नेणारा माणूस अचानक दुसरा घरोबा करतो. हे पचलं नाही. त्याची पार्श्वभुमी हवी होती. फक्त जर कथेच्या शेवटी धक्का हवा म्हणून तसं केलं असेल तर मग वैयक्तिक रित्या मला पचणार नाही. तुम्ही उत्तम लिहू शकाल. फक्त या गोष्टीचा विचार करायला हवा. हे मत आहे. सल्ला नव्हे.

aaplya matabaddal aabhari ahe..actually muddam parshwbhoomi dili nahi karan..barech lok distat ek aani astat dusrech..tar tase sangaicha prayatn hota..dhakkatantracha vapar karaicha uddesh navta..to manus baikoshi sweet hota..bt still he was havin an affair..ase asu shakte i guess..baki lahan mulga bolto ahe manhun tyachya bhashet lihile ahe...bt it think he vachkana difficult gele ahe...me aadhi normal bhashet lihinar hote..pan nantar vichar kela..lahan mulga bolto ahe..mag mothyanchya bhashet kase lihu?vachnare sarvjan sudn aahet..khulya dilane aaplya sarvancha pratisad sweekarte..mala khotya stutipeksha khari ninda jast bhavte..thank you so much..pudhil likhanat sarv gosthi lakshat theven..thanks again..:)

तुम्ही इतकं चांगल मराठी लिहीता पण प्रतिसाद मात्र इंग्रजी मधे देता . वर उजव्या बाजुला मराठी आणि इंग्रजी दोन्ही पर्याय आहेत , त्यातला मराठी निवडु शकता. जास्त वेळ नाही लागणार मराठी लिहायला. पुढील लेखना साठी शुभेच्छा .