सायली

Submitted by पाटील on 1 October, 2009 - 00:08

धन्यवाद्@सगळ्यांना
@अभिजीत- tif - jpeg conversion madhe photo quality टिकउन कशी ठेवायची ? इथे मायबोली वर अपलोड करताना आणखी वाट लागते

अजय,
टिफ जेव्हा तू १६ बिटमध्ये सेव्ह करतोस ती शार्प करू नकोस. अनशार्प्ड सेव्ह कर. मग तुला समजा माबोवर पोस्ट करायचे असेल, तर ती टिफ फाईल १६ बिट मध्ये ६४० पिक्सेल्स वाईड रीड्यूस कर. आता ही रीड्यूस्ड फाईल शार्प कर आणि सेव्ह फॉर वेब (जेपेग क्वालिटी ६०) कर.

नंतर ही ६४० पिक्सेल वाईड फाईल पिकासावर पोस्ट कर. तिथली लिंक माबोच्या पोस्टवर पेष्ट कर.
६४० साईझ ५०० पेक्षा नक्कीच बरी दिसते.

अ‍ॅक्चुली ८०० पिक्सेल वाईडची दिसण्याची सोय असेल तर फारच उत्तम! इथे पाहा! Happy

धन्यवाद @अभिजीत.. मि.पा. वर फोटु/चित्रही पोस्ट करता येतात हे माहिती नव्हत Happy आत्ता तिकडेही फेरी मारातो