भगवा झेंडा

Submitted by arati_halbe on 25 January, 2008 - 06:50

jaNatA_rAjA_035_pp_sd.jpg

जाणता राजाच्या प्रयोगाच्या वेळेस set वर भगवा फडकताना दिसल्यावर मोह आवरला नाही. अणि अर्थातच प्रयोग एक नंबर!

गुलमोहर: 

फोटो एकदम सहि आलाय.. भगवा छानच..

धन्यवाद ITGirl, Kishore and Yogi

भगवा अक्षरशः फडकतो (फडफडतो?) आहे! झकास फोटो.

परागकण

सुरेख छायाचित्र आरती !!
फडफडणारा भगवा पाहून खूपच छान वाटले.