ससुल्या

Submitted by mee_mahesh on 24 January, 2008 - 23:31

IMG_2219
हा ससुल्या शिकगोला माझ्या घरामागे रोज येत होता, म्हणून मी त्याला शूट केला.

गुलमोहर: 

याचा रंग जर सफेद असता तर.....

गोंडस आहे...ससुल्या ....छान शुट केलाय!
तुम्ही याला शुट केला म्हनल्यावर....वाटले गोळी मारली कि काय ??!!

छान आहे.
>>>तुम्ही याला शुट केला म्हनल्यावर....वाटले गोळी मारली कि काय ??!!<<< मला पण !
बाय द वे मला एवढे मोठे फोटो एथे टाकता येत नाहीत. रेझोल्युशन मोठे करुन पाहिले, साईज मोठी करुन पाहिली पण नाहीच जमले. तुम्ही काय केलं सांगता का , प्लिज ?

बाय द वे मला एवढे मोठे फोटो एथे टाकता येत नाहीत. रेझोल्युशन मोठे करुन पाहिले, साईज मोठी करुन पाहिली पण नाहीच जमले. तुम्ही काय केलं सांगता का , प्लिज ?>>>> या फोटोवर क्लिक करा..त्यामागचे कारण कळेल.
(बर्‍याच फोटो अल्बम साईट आहेत. उदा- www.picasaweb.google.com
www.flickr.com
या साईटवर तुमचा फोटो टाकल्यावर,एम्बेड फोटोची लिंक मिळेल..ती ईथे कॉपी करुन पेस्ट करा)

बर झाल ससुल्याचा फोटो काढला ते .
सर्वांच्या नजरेत आला
तुमच्या आठवणीत राहिला
छान फोटो .