Submitted by paresh_mahamunkar on 25 September, 2009 - 09:35
मित्रांनो, पुन्हा एकदा तोच खेळ खेळुया. मि दोन ओळी देत आहे.
-----------------------------------
-----------------------------------
मिच मांडीला डाव
मिच फेकिले फासे....
गुलमोहर:
शेअर करा
सगळीकडे चारोळ्या हे घडले कसे
सगळीकडे चारोळ्या
हे घडले कसे ?
:):दिवा: परेश अहो हा खेळ जुनाच आहे..
http://www.maayboli.com/node/2640 इथे खेळा हा चारोळ्यांचा खेळ.
चंद्रावर दर्दभरी
चंद्रावर दर्दभरी गाणीं
चंद्रावर अश्रूंचे पाणी