दिवे आगरातला सूर्यास्त

Submitted by माधव on 21 January, 2008 - 03:45

आहा ! सुरेख रे ! एक्झिफ देता येईल का?

परागकण

मन्जी exif कशी बनवायची त्ये मला ठावुक न्हाय. jpg धाडू का ?

Exif is nothing but the camera settings that you used for the shot, like exposure time, aperture size, ISO speed and focal length. I assume this is a digital image. Its not a file format.

परागकण

आहे प्रकशचित्र

पाण्यावरचे केशरी प्रतीबिंब अवर्णनीय्.....छान फोटो.

लोपा, पल्ली आणि अजय प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
पराग, sunset करता नेहमिचिच underexposing trick वापरली. बाकी काही विशेष setting नाहिये.

अप्रतिम सुंदर ! ते ढग काय सुंदर विसावलेत सुर्यावर. काय अपोइंटमेंट वगैरे घेतली होती काय त्यांची Happy