रिवसबे गुरुद्वारा अन सिडनी

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

एका पंजाबी कुटुंबाच्या आग्रहाने रविवारी एका गुरुद्वारा ला गेलो होतो! तिथुन मग पुढे सिडनी चा प्रसिद्ध ऑपेरा हाउस अन मॅनली बीच ला ही गेलो. अन ह्या प्रवसात सिडनी चे एकमेव (माझ्या प्रोफेसर च्या मते) पर्यटन स्थळ सिडनी हार्बर वरील फेरी बोट मधुन प्रवास ही अनुभवला.......
गुरुद्वारा ची भेट छान च होती. भारतात एकदा मी अन चंपी दिल्ली च्या बंगला साहिब गुरुद्वारा ला गेलो होतो, त्याची आठवण झाली. सकाळी प्रार्थना अन दुपारी लंगर मधील सुग्रास जेवण घेउण आम्ही पुढे बीच वर सैर केली!

DSC00603.JPGDSC00619.JPGDSC00619.JPGDSC00646.JPGDSC00704.JPGDSC00749.JPGDSC00685.JPGDSC00562.JPGDSC00649_2.JPG

प्रकार: 

नाही हो! गाडी नशिबात नव्हती.... सिंड्रेला चे पेज वर लिहिलेले पहा!

त्या नंबर मध्ये बीजेपी होते, म्हणुन फोटो घेतला Happy मज्जा...सहजच!