कोरीगड

Submitted by स_सा on 17 January, 2008 - 11:46

फदी फोटॉ छान आहेत रे. पण तुझा वृतांत येवु दे की Happy
कमीत कमी इथे त्याची लिन्क तरी दे Happy

खुप छान फोटो आहे. एक विचारू??

हा कोरीगड कुठे आहे?????

phdixit फोटो छान आलाय. मलापण पल्ला सारखा प्रश्न पडलाय, हा गड आहे कुठे?

कोरीगड हा लोणावळ्यापासून साधारण २३-२५ कि.मी. आहे....मी २ वर्षांपूर्वी गेलो होतो.. पुढे वाचा