९९९९९ - एक आवाहन

Submitted by विप्रा on 2 September, 2009 - 06:50

BEWARE OF GLOBAL WARMING
SAVE PLANET - SAVE MOTHER EARTH
JOIN AIBEA - ExNoRa'S 99999 LIGHTS OUT CAMPAIGN

वातावरणातील बद्लांच्या दुश्परिणामांची जाणीव करुन देणार्या मानवी विकास अहवाल २००७/०८
अनुसार ह्या शतकाअखेर सरासरी तापमान ४.६ डिग्री सेल्सियसने वाढण्याची शक्यता आहे.
परिणामी अन्न व पाण्याचे दुर्भिक्श संपुर्ण जगात जाणवेल. शेकडो जिवजंतु नश्त होतील. बर्फ
वितळल्याने समुद्राची पातळी ७ मिटरने वाढेल.
जागतीक उश्णतामान (global warming) परिणामा संदर्भात जनजाग्रुती व्हावी ह्याकरिता एक
साधा उपक्रम.
दि. ९ सप्टेंबर २००९ रोजी रात्री ९ वाजता फक्त ९ मिनिटे दिवे बंद करुन आपणही सामील होउयात.
After all We all deserve better environment to live on this earth.
Please pass on this message to all relatives and friends.
PLANET IN PERIL ! WAKE UP ! NOW !

गुलमोहर: 

आमच्या इथले विज मंडळ ही जबाबदारी मनोभावे पार पाडते. रोज ९ तास तरी ते बत्ती गूल करतात.
पण ९-९-२००९ लाच ९ मिनिटे दिवे बंद करून काय फरक पडणार आहे ते मला कळालं नाही !

AIBEA आणि पर्यायाने विप्रा तुम्ही लोक किती पुढचा विचार करताय कमाल आहे बुवा ? खरेच वातावरणात दुष्परिणाम होणार असेल तर विचार करायला हवा. आणि म्हणूनच दि.०९/०९/०९ रोजी रात्री ०९ वाजता ०९ मिनीटे दिवे बंद करुन सामाजीक बांधिलकी जोपासायला हवी ? ********** म्हणून BEWARE OF GLOBAL WARMING
SAVE PLANET - SAVE MOTHER EARTH
JOIN AIBEA - ExNoRa'S 99999 LIGHTS OUT CAMPAIGN