भारत की India ?

Submitted by झकासराव on 28 August, 2009 - 04:34

फोटो काढला आहे.
तोन्डी परवानगी म्हणता येइल अशी घेतलेली.
पण ती सिद्ध करता येणार नाही.
सो लफडा नको म्हणुन फोटुच काढतोय इथुन.

गुलमोहर: 

पिकासावर अपलोड केला होता आधीच.
>> अरे मग चालला असता.. या आधी मायबोलीवर तो फोटो नसला म्हणजे झाल.

छान आहे फोटो..

सही !

धन्यवाद मित्रहो. Happy
अभिजित मंदीरातुन बाहेर आल की एक रस्ता ओलांडून अन्नछत्र आहे ना?
त्या रस्त्यावरच काढला आहे हा फोटो.
मायबोलीत फोटो अपलोड करताना साइज बरीच कमी झाली आहे.
हा फोटो खुपच छोटा दिसतोय. Sad
केदार तु म्हणतोय ते बरोबर आहे पण आधी तिकडे ज्या कोणी पाहिला असेल त्याला कळाल असत की हा फोटो मी काढलेला आहे. आणि आपल्याला प्रवेशिका देणार्‍याच नाव गुप्त हवय ना म्हणुन नाही स्पर्धेत टाकला.