B & W प्रवेशिका क्र. ५ : कातळाशी सलगी माझी - Mrinmayee

Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 21:26

ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ५
विषय : कातळाशी सलगी माझी

kaatalashi_salagi_mazi.jpg

रंगीत छायाचित्रास Picasa3 मधून Black and white केलंय. इतर काही बदल केले नाहीत.

कॅमेरा : Canon PowerShot SD 400

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कातळाचं टेक्श्चर अधिक डिफाइन्ड आणि कातळ थोडा अजून डार्कर असता तर अजून मजा आली असती.

सुरेख ! थोडा नॉईस कमी हवा होता फोटोमधे. बाकी प्रकाशाचा वापर आवडला. लाईट सोअर्स अ‍ॅड केलेले आहेत वाटते.

मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद ! Happy