मराठी भाषा दिवस (२०१२)

म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी

शीर्षक प्रतिसाद
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ३० (ekmulgi)  संयोजक 4
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका १० (शर्मिष्ठा)  संयोजक 29
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका २५ (सत्यजित)  संयोजक 18
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ४ (अमर बागुल)  संयोजक 27
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका २० (तोषवी)  संयोजक 23
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका १५ (अनघा_कुल)  संयोजक 18
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ३१(संपदा)  संयोजक 27
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ९(इंद्रधनुष्य)  संयोजक 33
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका २६ (जयु)  संयोजक 9
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ५ (रैना)  संयोजक 74
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका २१ (प्राजक्ता_शिरीन)  संयोजक 13
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका १६ (मंजिरी)  संयोजक 26
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ३२ (Kirti Panke)  संयोजक 9
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ८ (कविन)  संयोजक 35
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका २७ (जयु)  संयोजक 6

Pages

बीज अंकुरे अंकुरे

मराठी भाषा दिवस २०१२ निमित्ताने थोडे मुद्द्याचे बोलुया?
इथे काही जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवर लिहिणे अपेक्षित आहे.
* आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?­लहान मुलांसाठी सध्या जी मराठी पुस्तके आहेत ती मनोरंजन करणारी वाटतात का?
आणि बरेच काही मुद्दे.....

एक होते कुसुमाग्रज

कविवर्य कुसुमाग्रजांना समर्पित चित्रहार

मर्‍हाटी बोलु कवतुके

आपली बोलीभाषा दर बारा कोसांवर बदलते आणि या प्रत्येक बोलीभाषेची काही वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येकीचा आपापला असा गोडवा, ठाशीवपणा, तिखटपणा, लहेजा आहे. मायबोली वर साजर्‍या होत असलेल्या 'मराठी भाषा दिवस २०१२' च्या निमित्ताने आपण अनुभवणार आहोत बोलीभाषेचा ठसका.

मी मराठी!

मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा त्या अल्लड वयात जाऊन ती मजा पुन्हा लुटता येते का पाहणार आहोत. आपण सर्वांनी आयुष्यात हमखास एकदा तरी खेळलेला खेळ म्हणजे - नाव गाव फळ फूल!! खेळूया पुन्हा एकदा? आम्ही एक अक्षर देणार आणि त्यावरुन तुम्ही पटापट लिहून काढायचंय -

mabhadi_main_try.jpg

संयोजक मंडळ

संयोजक मंडळ : अमर बागुल, आशूडी, बिल्वा, बी, डॅफोडिल्स, रैना, UlhasBhide .