मराठी भाषा दिवस (२०१२)

म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी

शीर्षक प्रतिसाद
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ४४ (किरण मेघना)  संयोजक 5
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ३९(एम्बी)  संयोजक 27
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ३४ ( जास्वंद १२३)  संयोजक 7
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ४५ (बिल्वा)  संयोजक 33
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ४० (साजिरा)  संयोजक 25
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ३५ (lagwankars)  संयोजक 5
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ४६ (जोशी परिवार)  संयोजक 5
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ४१(वैदेही)  संयोजक 7
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ३६ (स्वप्ना_तुषार)  संयोजक 13
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका (४७) स्मिताके  संयोजक 13
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ४२ (मो)  संयोजक 22
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ३७ ( वत्सला)  संयोजक 18
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ४३ (किरण मेघना)  संयोजक 3
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ३८ (मंगेशमनु)  संयोजक 9
म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका १(पौर्णिमा)  संयोजक 52

Pages

बीज अंकुरे अंकुरे

मराठी भाषा दिवस २०१२ निमित्ताने थोडे मुद्द्याचे बोलुया?
इथे काही जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवर लिहिणे अपेक्षित आहे.
* आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?­लहान मुलांसाठी सध्या जी मराठी पुस्तके आहेत ती मनोरंजन करणारी वाटतात का?
आणि बरेच काही मुद्दे.....

एक होते कुसुमाग्रज

शीर्षक प्रतिसाद
एक होते कुसुमाग्रज (१0) : 'पाचोळा' (mkarnik)  संयोजक 10
एक होते कुसुमाग्रज (४): कुसुमाग्रज आणि त्यांचे समकालीन कवी (नंदन)  संयोजक 45
एक होते कुसुमाग्रज (६): 'स्मृती' (शैलजा)  संयोजक 32
एक होते कुसुमाग्रज (२): अलौकिक भाषासौंदर्य (बेफ़िकीर)  संयोजक 38
एक होते कुसुमाग्रज (७): आम्ही शिरवाडकर (कुसुमताई शिरवाडकर)  संयोजक 21
एक होते कुसुमाग्रज (३): नटसम्राटाचे साम्राज्य... (नीधप)  संयोजक 66
एक होते कुसुमाग्रज (८): विशाखाचे दिवस (पु.ल.देशपांडे)  संयोजक 24
एक होते कुसुमाग्रज (१) : लेणी तेजामृताची (अज्ञात)  संयोजक 23
एक होते कुसुमाग्रज (९): ' वाटेवरच्या सावल्या – कुसुमाग्रजांची आनंदयात्रा'.- एक दृकश्राव्य कार्यक्रम (rar)  संयोजक 20
एक होते कुसुमाग्रज (५): वाटेवरच्या सावल्या (भरत मयेकर)  संयोजक 12

मर्‍हाटी बोलु कवतुके

आपली बोलीभाषा दर बारा कोसांवर बदलते आणि या प्रत्येक बोलीभाषेची काही वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येकीचा आपापला असा गोडवा, ठाशीवपणा, तिखटपणा, लहेजा आहे. मायबोली वर साजर्‍या होत असलेल्या 'मराठी भाषा दिवस २०१२' च्या निमित्ताने आपण अनुभवणार आहोत बोलीभाषेचा ठसका.

मी मराठी!

मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा त्या अल्लड वयात जाऊन ती मजा पुन्हा लुटता येते का पाहणार आहोत. आपण सर्वांनी आयुष्यात हमखास एकदा तरी खेळलेला खेळ म्हणजे - नाव गाव फळ फूल!! खेळूया पुन्हा एकदा? आम्ही एक अक्षर देणार आणि त्यावरुन तुम्ही पटापट लिहून काढायचंय -

mabhadi_main_try.jpg

संयोजक मंडळ

संयोजक मंडळ : अमर बागुल, आशूडी, बिल्वा, बी, डॅफोडिल्स, रैना, UlhasBhide .