Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Cactus आणि गुलाब! ...

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » भाद्रपद » कथा कादंबरी » Cactus आणि गुलाब! « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through September 17, 200720 09-17-07  1:19 pm

Amruta
Monday, September 17, 2007 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच कथा.... जाम आवडली.

Tiu
Monday, September 17, 2007 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आवडली.. You made it short gobu, very nice!
... and they lived happily forever :-)


Rajya
Wednesday, September 19, 2007 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा गोबु छान रे :-)
पन फार वेळाने आली कथा, तरीपण आली हेच नशीब :-)

आणि कथा सलग टाकलीस हे ही उत्तम :-)

त्या english च्या चुका टाळायचा प्रयत्न कर.

*पण एक नक्की राणीची सर या साराला नाही*:-)


Gobu
Thursday, September 27, 2007 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रहो, धन्यवाद! धन्यवाद!!
कथा अपेक्षीत शेवटावर गेली हे मान्य आहे मला!


Sanghamitra
Thursday, September 27, 2007 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं बाई गोष्ट वाचली आणि प्रतिक्रिया दिलीच नव्हती होय मी.
मस्त झालेय रे गोष्ट. बोले तो एकदम झक्कास! आवडली एकदम.
आणि असू दे की अपेक्षित शेवट. ही काय थ्रिलर कथा आहे का अनपेक्षित शेवट व्हायला? :-)
प्रेमकथेला दोनच शेवट असतात.
एक सुखांत म्हणजे हिरो हिरविणीचे लग्न होऊन सुखाचा अंत होतो
आणि दुसरा दुःखांत म्हणजे लग्न होत नाही. ते वेगवेगळ्या वाटेने जातात आणि एका चिरंतन दुःखाचा अंत होतो. :-)


Disha013
Thursday, September 27, 2007 - 5:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबु,तुझी स्टाईल अगदी हटके आहे.मस्त जमलिये.... :-)
माणुस म्हणतो तशी हिंदी पिच्चरची स्टोरी वाटतेय.

संघमित्रा, ही तुझी दुसरी प्रतिक्रिया आहे!


Mankya
Friday, September 28, 2007 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा .. ' एक सुखांत म्हणजे हिरो हिरविणीचे लग्न होऊन सुखाचा अंत होतो '.. खरंच सुखाचाच अंत होत असेल पुढे ( लग्नानंतर का कुणी सुखी झालय आजवर )

माणिक !





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators