Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
माझी चित्रकला

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » भाद्रपद » इतर कला » माझी चित्रकला « Previous Next »

नमस्कार. मायबोलीचा आठवा दिवाळी अंक यावर्षी नोव्हेंबर मधे प्रकाशित होत आहे. या अंकासाठी आपले साहित्य पाठवण्यासाठी आपल्याला आमंत्रित करत आहोत. गुलमोहोरावर साहित्य प्रकाशित करणे थांबवत नसलो तरी कृपया ते इथे प्रकाशित करण्या ऐवजी दिवाळी अंकासाठी पाठवण्याचा जरुर विचार करावा ही विनंती. गुलमोहोरावर प्रकाशित न होणारे साहित्यच दिवाळी अंकासाठी ग्राह्य धरले जाईल याची कृपया नोंद घ्या. अंकासाठी साहित्य पाठवण्याविषयी अधिक माहिती येथे मिळेल.

  Thread Posts Last Post
Archive through September 25, 200720 09-25-07  7:13 am
Archive through October 09, 200720 10-09-07  5:52 pm
Archive through October 11, 200720 10-11-07  6:12 pm

Abhija
Friday, October 12, 2007 - 3:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ajay, color saturation jabri:-)

Bsk
Friday, October 12, 2007 - 3:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलू अप्रतीम चित्र..!! खूपच रेखीव आलय..

Neelu_n
Friday, October 12, 2007 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अबोली, रुपाली, गोबु, भाग्यश्री, लक्ष्मीकांत धन्यवाद
कांतानु ब्रश खराब झाले तरी पेना आसत:-)


Dineshvs
Friday, October 12, 2007 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, परतपरत बघावेसे वाटतेय चित्र. एक बारिकशी उणीव दिसली ती म्हणजे डोक्यावर चुंबळ नाही. मडक्याचे बुड गोल आहे, ते चुंबळीशिवाय नीट राहणार नाही.

शिवाय जर लमाणी बाई डोळ्यासमोर असेल, तर चोळीचा पिवळा रंग जास्त गडद असायला हवा होता.


Jo_s
Friday, October 12, 2007 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलू मस्तच आलय हे चित्र, ग्रेट
अजय, जबरदस्त, काय काढतोस छानच ....
सुधीर


Ajai
Friday, October 12, 2007 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश्- धन्यवाद, परत कधी अशा प्रकारच चित्र काढल तर लक्षात ठेवीन
 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators