Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 22, 2005

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला चुकीची ऐकू आलेली गाणी » Archive through December 22, 2005 « Previous Next »

Vikas_chaudhari
Friday, December 02, 2005 - 8:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

jaovaNaat hI kZI AXaIca rahU do :-)


BaoTIt ]YNata maÜzI :-)

Sandeep_bodke
Friday, December 02, 2005 - 11:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LOL Vikas...!! Roj kaay kadhich asate ka jevnaat aata ? :-) maase-macchi naste ka ? :-)

Kandapohe
Monday, December 12, 2005 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल अनेक दिवसांनी चलती का नाम गाडी बघीतला.

बाजू SSSS
बाबू समझो इशारे हौरन पुकारे पम पम पम
यहां चलती को गाडी कहते हैं प्यारे पम पम पम

यातील हौरन मी अनेक वर्ष फ़ोरन पुकारे म्हणत असे.

आणखी एक गाणे.

घनश्याम सुंदरा... यातील करूनी सडा संमार्जन मला नेहेमी करूनी संडास मार्जन... ऐकु येत असे.


Manuswini
Monday, December 12, 2005 - 9:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तरि अजुन हेच समजत होते

संडासमार्जन कारण logically सकाळी सकाळी काय तेच करतात ना


आणी दुसरं म्हणजे मी मार्जन म्हणजे हीदीतील मन्जन्(दात मन्जन्) समज करुन मला मराठित ते मार्जन आहे असे वाटायचे


पुर्ण गण्याचा अर्थ हा मी असा केला की कृष्ण सकाळी दात संडास, अन्घोल वगैरे सगळ करुन तयार झाला पुजेसाठी अर्थात मी लहन असतानाची गोश्ट्ट आहे ही आणी तो समज कयम अजुन होता


भेटीत दुष्ट्ता मोठी असे वाटायचे


Manuswini
Monday, December 12, 2005 - 9:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विकास

भेटीत उष्ण्ता का मोठी
एक. भा. प्र.


Dakshina
Thursday, December 15, 2005 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मैत्रिणीचा भाचा कहो न प्यार हैं मधल एक पल का जिना.. असं म्हणायचा.

एक पल का जिना... फ़िर तो क्या जाना
तौबा क्या लेके जाईये दिल लेके आना...
खाली हाथ आने को.. खै हात बताने को
अस मरने को है रे बाबा..



Kandapohe
Thursday, December 15, 2005 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक आणखी गाणे. तेरे घर के सामने मधले.

ये तनहाई, हाय रे हाय जाने फ़िर आये ना आये
थाम लो बाहे, थाम लो बाहे

थांबलो बाहेर, थांबलो बाहेर!!
:-)



Pama
Thursday, December 15, 2005 - 3:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल वैजयंतीमाला ची गण्यांची VCD बघत होते तेव्हा हे आठवल एकदम..

उडे जब जब जुल्हे तेरी.. या गाण्यात एक ओळ आहे..
तेरे गाव के सुवर(?) के भी सदके..

नक्की काय अजून माहीत नाही:-(


Chinnu
Thursday, December 15, 2005 - 11:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा, मला पण तसच ऐकायला यायचे आणि वरकडी म्हणजे मला ते पटते पण. तुच पहा-

उस गांव के सुवर के भी सदके
उस गांव के सुवर के भी सदके
के जहा मेरा यार बसता
के जहा मेरा यार बसता, जिन्द मेरिये..! :-)

KP , तु किती वेळ बाहेर थांबुन गाणे गात होतास? दिवे घे रे..



Dakshina
Friday, December 16, 2005 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा आणि चिन्नू,

अगं आपल्याकडे म्हण आहे ना? माहेरचं कुत्रं...पण प्रिय असतं
तसंच आहे हे.. कि तुझ्या गावचं डुक्कर पण मला प्रिय आहे, कारण ते तुझ्या गावचं आहे.


Gandhar
Friday, December 16, 2005 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंगेशाण्णांनी लिहिलेले आणि शोभा जोशी यांनी गायलेले एक गाणे -
जरी या पुसून गेल्या, सार्‍या जुन्या खुणा रे
हा चंद्र पाहतांना होते तुझी पुन्हा रे

हे गाणं मला असं वाटायचं -
दरीया पुसून गेला, सार्‍या जुन्या खुणा रे
हा चंद्र पाहतांना होते तुझी पुन्हा रे


Raviupadhye
Friday, December 16, 2005 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आप जैसा कोई जिन्दगीमे आये और बाप बन जाये

Moodi
Friday, December 16, 2005 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे गाणे तर मला कायम असे ऐकु यायचे

आला आला वारा संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा सार्‍या निघाल्या सासु सुना

ते सया निघाल्या सासुरा असे आहे हे मला नंतर कळले.


Pama
Friday, December 16, 2005 - 7:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा म्हणजे ते खरच'सुवर' आहे का? म्हणजे मी चुकीच एकलच नाही तर.. :-)



Manuswini
Friday, December 16, 2005 - 9:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी हे असच म्हणायचे आप जैसा कोई मेरे जिदगी मे आये और बाप बन जाये

Paragkan
Friday, December 16, 2005 - 9:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Gandhar: ditto :-)

Manuswini
Friday, December 16, 2005 - 10:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी रात टाकली मधिले एक line आहे न त्याचा अर्थ मला अलिकडे कळला का अजुन नक्की काय ते माहित नाही


पिवळ्या पानत पिवळ्या पानत काबळ काबळ नाचती

भर ज्वानी तली नार अन्ग भरुन नाचती

ते काय आहे actually

ज्वानी का जवानी

कबळ म्हणजे काय


Gandhar
Saturday, December 17, 2005 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manuswini, बरोबर ओळी अशा आहेत -

हिरव्या पानांत हिरव्या पानांत सावळ सावर चालती
भर ज्वानीतली नारं अंग मोडीत चालती..

***
पूर्ण गाणं असं आहे

मी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडत्या संसाराची बाई लाज टाकली

हिरव्या पानांत हिरव्या पानांत सावळ सावर चालती
भर ज्वानीतली नारं अंग मोडीत चालती

ह्या पंखावरती मी नभ पांघरती
मी मुक्त मोरनी बाई चांदन्यात न्हाती

अंगात माझीया भिनलाय ढोलीया
मी भिंगर्भिवरी त्याची गो मालन झाली
मी बाजिंदी मनमानी बाई फुलांत न्हाली

गीतकार : ना. धो. महानोर
संगीतकार : हृदयनाथ मंगेशकर
गायिका : लता मंगेशकर


Anilbhai
Monday, December 19, 2005 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता तुम्ही विचारलत म्हणुन सांगतो..

खर गाण अस आहे हे मला फ़ार उशीरा कळल..

सुकांत चंद्रानना पातली
भुवरी सरसावुनी..

ह्या गाण्यातल्या मधल्या ' त ' चा नेहमीच द' व्हायचा.
आणी मग त्या चंद्रानने ने भुमंडळावर काय अनर्थ घडवला असेल त्याचा विचार करुन आम्ही हसुन हसुन गडबडा लोळायचो
:-)


Moodi
Monday, December 19, 2005 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिलभाई कमाल केलीत तुम्ही..

Priya
Monday, December 19, 2005 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाई, ते भृधनु सरसावुनी आहे हो...

Anilbhai
Monday, December 19, 2005 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला म्हणजे अजुनही चुकतोच आहे :-)

Manuswini
Monday, December 19, 2005 - 9:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाई

हसुन पुरेवाट झाली हो

त चा द झाल्याने पण ही खुप फरक होतो ते कळल.
ध चा मा एकल होत



Manuswini
Monday, December 19, 2005 - 9:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गंधार thanks पण गाण्याचा अर्थ नाही सागितलास असो

Bee
Tuesday, December 20, 2005 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

manauÊ

हिरव्या पानांत हिरव्या पानांत सावळ सावर चालती
भर ज्वानीतली नारं अंग मोडीत चालती..

(a AÜLIt saavaL saavar malaa naahI kLlao pNa trIhI ihrvyaa JaaDItUna eona t$Na vayaat p`vaoXa kolaolyaa pÜrI AMga maÜDUna Aqaa- vaakUna caalat Aahot.. karNa JaaDI daD hÜ}na vaaklyaa Asaavyaat.


मला ह्या बाजिंदीचा अर्थ नाही कळला..

मी बाजिंदी मनमानी बाई फुलांत न्हाली


Gajanandesai
Tuesday, December 20, 2005 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाजिंदी हा शब्द आमच्याकडे बिनडोक, दोन द्यायची पण आणि घ्यायची पण धमक असलेला / ली अशा अर्थाने वापरतात.

Bee
Tuesday, December 20, 2005 - 8:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks Gajanan.. u seems to be perfect! bindhast hya arthee ithe waparala asawa.

Pinaz
Tuesday, December 20, 2005 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

baIÊ maaÔ kraÊ pNa AMga maÜDIt caalaNao mhNajao vaakUna caalaNao naahI. AMgaalaa lacako dot caalato AahoÊ Asaa %yaacaa Aqa- Aaho. [qao gaaNyaat XaRMgaairk Baava Aalaolaa Aaho. %yaa dRYTInao phavao.

ipnaaJa


Bee
Tuesday, December 20, 2005 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

U r right Pinaz! 'अंगाला लचके देत चालणे' अधिक योग्य शब्द वापरलेत तुम्ही. मी पहिल्या दोन ओळींचा शृंगारीकच भाव लक्षात घेतला आहे. पण नंतरच्या कडव्यातील ओळी खूप अर्थवाही आहेत, शृंगारीक नाहीत. हे संपूर्ण गाणे एकच भाव प्रगट करत नाही. विविध भाव एकाच गाण्यात गुंफले गेले आहेत.

पर्जन्याच्या कवितांसाठी रा. धो. महानोर प्रसिद्धच आहे. 'जैत रे जैत' ह्या चित्रपटातील नायिका स्मिता पाटिल जेंव्हा आपल्या पहिल्या पतीसोबत काडीमोड घेते तेंव्हा तिला त्याचे काही दुःख वाटत नाही. कारण लग्न करून मिळणार संसारातल सुख, नवर्‍याची प्रेमळ सोबत हे तिला काहीच लाभत नाही. म्हणून ती म्हणते आहे मी रात टाकली, मी कात टाकली, मी मुडक्या संसाराची, बाई लाज टाकली' अर्थात मी माझ्या आत्तापर्यंतच्या जीवनातील काळोख बाजूला सारून एक नवा जन्म घेते आहे.. कात टाकते आहे.. जे मोडक होत ते विसरून पुढे जाते आहे. मला कुणाचीच तमा नाही. भले मला हा समाज निर्लज्ज म्हणेल तरी मी बेधुंद जीवन जगणार आहे.


Manuswini
Tuesday, December 20, 2005 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks to all who took efforts to explain :-)

Sas
Tuesday, December 20, 2005 - 9:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदास च सिलसीला ये चाहत का हे गाण पहील्यांदा एकतांना मी
"ये हवा ये बिजलीया" हे "ये हवा ये तितलीया" अस एकलेल.
मला प्रश्न पडला "पावसाच्या वर्णणात "तितली" का, कुठुन आणी कशी आली.

Sas
Tuesday, December 20, 2005 - 10:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी लहानपणी एक गाण म्हणायचे,

"राम तेरी गंगा मेली हो गई पापीयोके पाप धोते धोते
रोटी से बचकर अगर निकल जाये कोई तो उसका दुनियामे
बडा नाम है, पापी पेट का सवाल है सबका एक जैसा हाल है"

अस गाण आहे का खरच? anybody know abt it?

Dakshina
Thursday, December 22, 2005 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सास,
मला वाटतं की तू २ गाणी एकत्रं केली आहेस.


Dakshina
Thursday, December 22, 2005 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो नविन गायक कोण आहे..? जो नाकातून गातो....

नाशिक बनाया नाशिक बनाया
नाशिक बनाया आपने........


Gajanandesai
Thursday, December 22, 2005 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, ... ... ...

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators