Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
भांडणातुन मैत्री...... ...

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » भांडणातुन मैत्री...... « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 01, 200820 03-01-08  11:54 am

Manishalimaye
Tuesday, March 04, 2008 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Waist of Time
.. .. .. ..

Yogesh_damle
Tuesday, March 04, 2008 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेळेची कंबर? :-) हे काय असतं बुवा?

Limbutimbu
Friday, March 14, 2008 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>. आता मैत्रीतुन भांडण BB काढु.
भाण्डणातून मैत्री झाली
मैत्रीतून भाण्डण झाल
पण भाण्डणातून भाण्डण बघायच असेल तर या माझ्यामागोमाग! अर्थात कुठ ते सान्गायलाच हव का????????
DDDSGRDDD

Meenu
Friday, March 14, 2008 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि भांडणातून भांडण या विषयातले तज्ञ कोण ... अर्थात कोण ते सांगायलाच हवं का ...? DDD LBTB DDD

Limbutimbu
Friday, March 14, 2008 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खी खी खी खी मीनूया रोखुन बघणार्‍या मारक्या तिघी कोण.... अर्थात कोण ते सान्गायलाच हव का????? DDD |\/|_|>_$ &^*(&^^$%$%!$##!@)_*8 DDD

तळटीप्: एसवीसन २००६ मधे काढलेला हा फोटो आज असा "कामी" येणार होता तर! हा फोटो काढताना या म्हशीन्नी इतका त्रास दिला होता की सान्गता सोय नाही! :-) हा फोटो मिळवायला मला तब्बल एक तास तिष्ठायला लागल! (तरी शेवटचीन लाजुन मुन्डी थोडी खाली झुकवलीनच!)
ऍडमिनचे खास आभार १०० केबीची सोय केल्याबद्दल
:-)

Asami
Friday, March 14, 2008 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा फोटो काढताना या म्हशीन्नी इतका त्रास दिला होता की सान्गता सोय नाही! हा फोटो मिळवायला मला तब्बल एक तास तिष्ठायला लागल! >>म्हशींच्या पाठी लागलेला रेडा समजू शकतो पण माणसासारखा माणूस पण

Tiu
Friday, March 14, 2008 - 6:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या रोखुन बघणार्‍या मारक्या तिघी कोण.... अर्थात कोण ते सान्गायलाच हव का?????
>>>
आमच्या डोक्यात तीन नावं आहेत. आमच्यासाठी तर त्याच तिघी आहेत...:-)

Yogesh_damle
Sunday, March 16, 2008 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्ज़ किया है... ("इर्शाद!! इर्शाद!!")

"तू मेरे दिल में कुछ इस तरह समायी है.. ("वाह, क्या बात है!")

तू मेरे दिल में कुछ इस तरह समायी है.. ("सुभान अल्लाह!!")

जैसे... जैसे बाजरे के खेत में भैंस घुस आयी है!!" (टाळ्या!)


Chyayla
Wednesday, March 19, 2008 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग्या, बाजरीच्या शेतात म्हैस घुसो नाहीतर रेडा घुसो, पण या बाफ मधे म्हशी कशा काय घुसल्यात? लिंबुटींबु तुमच्या मारक्या म्हशीन्ना आवरा हो नाहीतर यावरुनच भांडण व्हायच, पुन्हा म्हणाल... मेरे भैस को डंडा क्यो मारा..

Zakki
Wednesday, March 19, 2008 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो च्यायला, त्याचे असे झाले की 'अग अग म्हशी, मला कुठे नेशी?' मग ती नेईल तिथे जायचे!

Chyayla
Thursday, March 20, 2008 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो झक्की च्यायलाला अहो जाहो तरी कस म्हणवत तुम्हाला

Zakki
Friday, March 21, 2008 - 11:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणवत नाही. म्हणून लिहीतो.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators