Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मृत्युशी भोज्जा.... ...

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मृत्युशी भोज्जा.... « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through June 28, 200529 06-28-05  3:54 pm

Champak
Tuesday, June 28, 2005 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tInahI pÜsT cao saar tu eka vaa@yaat saamaavalaosaÊ

rcanaa......


Champak
Thursday, June 30, 2005 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

eip`la mahInyaat maaid`d laa eka saoimanaar saazI gaolaÜ hÜtÜ. maI Ana maaJao p`ÜÔosar dÜGaoÊ %yaaMcyaa kar nao prtIcyaa p`vaasaat GaDlaolaI GaTnaa.
saoimanaar saMplaoÊ jaovaNao JaalaI ³ho mah%vaacao²´ Ana maga inaGaalaÜ. maad`Id maQauna baahor pDo pya-Mt koimasT/I ivaYayaI baÜlaayacao naahI Asao zrvalao hÜto. %yaanausaar dusayaa- hvaa pNyaa cyaa gaPpa calau hÜ%yaa. pNa ksalao kaya. qaÜDo AMtr gaolaÜ Ana Asao vaaTlao ik Aata T/^iÔk kmaI Jaalaa Aaho Ana maga Aamacyaa gaPpaMcaI gaaDI koimasT/I var AadLlaI.....
.... qaÜDa vaoLanao laxaat Aalao ik AamhI rsta caukuna dusayaa- ca XahrakDo inaGaalaÜ AahÜt. irMga rÜD cyaa jaaL\yaat kQaI hrvalaÜ to ca kLlao naahI. 10 imainaTo p`ya%na kÉNa ksao baahIr AalaÜ Ana naIT maagaa-laa laagalaÜ........
..... pNa KÜD kahI gaolaI naahI...... saoimanaar caa ca ivaYaya punha sauÉ Jaalaa.......... Ana 100 to 120 cyaa vaogaanao jaaNaarI AamcaI gaaDI eka vaLNaavar laÜKMDI saašD baar var AaDLNaar tÜca saahobaanao krkccauna ba`ok dabalao............ naXaIba vaacalaܲ

...... Ana maga sauÉ Jaalyaa gaPpa punha....... koimasT/I cyaa ca........ ija%yaa caI KÜD maolyaa iXavaaya qaÜDI ca jaato²:-)


Vaaghobaa
Thursday, June 30, 2005 - 11:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

campkÊ kÜNa maola ro Æ kuNaacaI KÜD gaolaI Æ AXyaa KÜD\yaa kaZNa Kup vaašT Asat ro. prt nakÜ kÉsa hÜ.

Nalini
Wednesday, July 13, 2005 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aaja baáyaaca idvasaaMnaI [kDo ifrktoya.
idPsa Aaina saMGaima~a tumha dÜGaaMcyaahI mataXaI maI puNa-pNao sahmat Aaho. maI pNa AXaI barIca ]dahrNao eoklaI Aahot. Aijabaat pÜhta na yaoNyaapoxaa qaÜDofar yaoNao hohI ittkoca ma*%vaacao. naahI kaÆ


Chaffa
Monday, September 25, 2006 - 10:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक, योग,आणी बाकी सारेच.
तुम्हा सगळ्यांच्यात एक गोष्ट कॉमन दिसते ती म्हणजे सगळ्यांनी स्वर्गाचे दार ठोठाउन बघितलय पण तेही हसण्यावारी नेलय. hats off to all of you किंवा झालच तर यही है असली जिंदगी.किंवा जियो यारो.
तसं पडणं धडपडणं हे तर माझ्या पाचविलाच पुजलयं ( असं आई म्हणते ) पण सालं एकदा ते स्वर्गाचे दार पार उघडताना दिसलं होतं.
त्याचं काय झालं मी आमच्या एरीयातला एकुलता एक सर्पमित्र, आमच्या जवळच कुठेतरी नाग निघाला होता. पुर्ण वाढ झालेलं ते एक सुंदर जनावर होतं. पकडला त्याला आणी पार लांब नेउन सोडायचा होता. आता एक साप आणी त्याला सोडायला आठ जण गाडी काढून आगदी उत्साहाने तयार. प्रत्यक्ष सोडायच्यावेळी मी बाकिच्यांना अवर्जुन सांगितलं की बाबांनो गाडीतुन उतरु नका.(कारण साप पकडण्यापेक्षा तो सोडताना जास्त धोका असतो बहुतेक अपघात साप सोडतानाच होतात ) पण ऐकतिल तर उत्साही कसले एक शहाणा आलाच आणी तोही मी नाग पिशवीतुन काढ्तानाच म्हणे फोटो काढायचा होता आणी साप बाहेर काढल्यावर त्याचा फुत्कार ऐकताच महाशय कमेरा टाकुन पळाले माझ्या दुर्दैवाने त्याचा निसटता धक्का नागाला लागला. आधिच तो रागिट प्राणी जोरदार भडकला एका झटक्यात हातातली स्टीक उडुन दुर पडली तोही सुटायचाच पण कुठेतरी पुण्याई बाकी होती त्याचा शेपटाचा बराचसा भाग माझ्या हातात रहिला काही सेकंदातच त्याने तिनचार डंख मारले पण शेपटी माझ्या हातात रहिल्याने ते माझ्या काही अंतर लांब बसले पण पुढचा प्रकार भयानक होता त्या नागाने सरळ हातालाच विळखा घातला केवळ पंजावर त्याचा विळखा आल्याने तो हाताला चावू शकला नाही पण चेहर्‍याच्या काही इंच जवळ त्याचा फणा बघुन यमाच्या रेड्याचे हंबरणे ऐकु यायला लागले नशिबाने त्या गडबडीत मला त्याचा फणा पकडता आला. सोडला मी त्या नागाला सुखरुप पण तोपर्यंत घामने पार ओलाचिंब झालो होतो. त्यादिवशी वर काहितरी एकदिवसीय संप वगैरे असावा नाहितर घटका भरलीच होती.


Sayuri
Monday, September 25, 2006 - 10:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे हे नुसतं वाचूनच थरकाप उडाला.
आमच्या कंपनीच्या बसमध्ये वर बॅग ठेवायच्या रॅकवर साप बसला होता त्याची आठवण झाली. सुदैवाने तो नाग नव्हता पण बस चालू झाल्यावर जागृतावस्थेत येऊन त्याने सर्वांची चांगलीच तारांबळ उडवली होती.

Atul
Monday, September 25, 2006 - 11:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी, बॉम्बे टू गोवा ची आठवण झाली :-)

Nkashi
Wednesday, September 27, 2006 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी, मी गेले काही दिवस सगळे BB वाचत आहे.... पण Chaffa म्हणजे कमालच झाली.
सगळे किस्से अप्रतिम... :-)


Maanus
Thursday, September 13, 2007 - 8:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग... अगदी सेम किस्सा गेल्या वर्षी hudson river मधे माझ्याबरोबर झाला. प्रशिक्षक म्हणाला hit the deck आणि मी deck वर उभा राहीलो :-)

किती वेळ पाण्यात होतो आठवत नाही. त्यात माझे lifejacket देखील loose होते. पाण्यात पडल्यावर मला काहीच कळत नव्हते काय सुरु आहे. माझी बोट तर कधीच पुढे निघुन गेलेली, पाच एक मिनटा नंतर मागुन येनार्‍या लोकांनी मला बाहेर काढले. बोटतल्या अंगठी चा तर पुर्ण चेंदा मेंदा झालेला, हाताला पायाला लागले. बर डोक्यावर कुठे मार नाही बसला.

बहुतेक हाच तो क्षण असेल,
photo url सगळे लोक बोटीच्या आत आलेत आणि मी एकटा (सगळ्यात शेवटचा) बोटीच्या बाहेर.

वाचवणार्‍या बाईला जाताना beer साठी पैसे दिले मग :-)

Etukali
Thursday, January 10, 2008 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन वेळेस हुकले.. मागे दिवळीत(नोव्हे) अन आत्ता जनेवारीत. घरी जण्याचा विचार मनात घोळत असताना रक्तपेढीला भेट देउन येउ ठरल.
वजन केले..५० च्या पुढे (सहाजीकच होते). हिमोग्लोबीन - ते तर नेहमीच भरतं. चाचणी होताच बाई म्ह्णटल्या madam ऎच.बी. कमी आहे.
नोव्हेंबर मधे १२.५ भरल नव्हत त्यामुळे आत्ता ऎच.बी. चेक करत असताना मनात दाट शंका होती अन ती बाहेर उफ़ळुन पडली.. मन खट्टु झाले.
कॉलेज मधे .. त्य चिन्धी कॅन्टीन चे अती पौष्टिक जेवण - नाश्त्ता काय तर तैलकट इड्ली सांबार - अमु चि कोल्ड कोफ़ि - उरलं सुरलं पॆज लावुन टी-स्पॉट चा वडा पाव - कटिंग ढोसुन देखिल ऎच.बी १३-१३.५ भरायचे अन नेमानी रक्तदानाच्या दालनात अभिमानाने उभी असायची.

कॉलेज मधे रक्त सळसळत असत असे म्हणतात ते पटलं..
मग मेल आत्ता का मंदावलय :-????

तीन वर्ष cancer सोबत झटत असता आजीसोबत cअनcएर चे सर्व स्तगेस अगदी कोळून प्यायलो. बेद रेस्त सांगितले होते. केस खूप गळायचे ..boy cut..sory sory bob cut करुया असा माझा हट्ट आजी कडे नेहमी. ती माझी आजी.. माझ्याहुन हट्टी !!!
"रोज सकाळी तैल-वेणी " अशी मलाच सक्त ताकीद दिली. वेणी घलुन दिली की अल्ल्ड मुली सारखी ( गोळ्यांची वेळ झाली) असा काहिसा इशारा नानांना देत असे.
sensex चा काटा नभाला टेकला तेव्हा नानांची आठवण उमजली. १९६०-७० साला पासून त्यानीं नेमके ते शरेअर्स हेरले होते. त्यामुळे आता आम्हाला व्यवस्थित अंदाज जमतो (असे मला वाटते :-ड). कित्येक मिल्द-सेवेरे हॅर्ट ऍटॅकस ना त्यांनी धिटाईने मात करत वयाच्या ७५ वर्षी लाल-पाढंरे टपोर्या दाण्यांचे डाळींबे निर्यात केले. शेवटच्या क्षणांना मॄत्युला बेदरकार सामोरे देत असता एकदम हाताची पकड सोडली तेव्हा अख्ख हॉस्पिटल सुन्न पडलं.

एच.बी १२.५ न भरल्याने डोळ्यात टचकन पाणी उभ...... तेव्हा, नाना आजींचे काही क्षण समोर भासले अन अचानक मंदावलेल रक्त सळसळुन गेलं..

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators