Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मला काही सांगायचे आहे ...

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » मला काही सांगायचे आहे « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through October 25, 200530 10-25-05  8:03 pm
Archive through June 06, 200720 06-07-07  3:03 am
Archive through May 22, 200820 05-22-08  6:39 am

Dakshina
Thursday, May 22, 2008 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा, अगं तितकं भयानक झालंच तिच्या बाबतीत म्हणून लिहीलं होतं,
aso... पण आता एडिट केलंय...


Chinoox
Thursday, May 22, 2008 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, एक पुस्तक वाचलं होतं..The book of life: One man's search for the wisdom of age - Andrew Jackson..त्यात लेखकाच्या पत्नीला तू लिहिलंस तोच त्रास होता.. आणि शेवटी ऑपरेशन करूनच त्रास गेला. अर्थात हे सगळं medical jargon आता विसरलोय, पण हे पुस्तक तुम्हाला सहज मिळेल..
आणि मुंबईला डॉ. अमित मायदेव आणि नागपूरला डॉ. श्रीकांत मुकेवार हे अतिशय उत्तम gastroenterologists आहेत.

Dakshina
Thursday, May 22, 2008 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिनूक्स, धन्यवाद, डॉ. अमित मायदेव यांना कॉन्टॅक्ट कसा करू? म्हणजे फोन नंबर, ईमेल,
वेबसाईट वगैरे यापैकी काही मला कुठून मिळू शकेल?


Madya
Thursday, May 22, 2008 - 3:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

www.amitmaydeo.com
mi tyanchyakade pancrease saathi treatment ghetali aahe. Mumbai la tyanchya clinic madhye dupari 1 pasun te asataat. Sakali vagaire te vegvegalya hospitals na visiting mhanun jaataat. try kar.
Address:
5th flr, Om chambers, 123 August Kranti Marg, Mumbai. 400036
ph: 91-22-2368 5577



Dineshvs
Friday, May 23, 2008 - 2:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुंबईला के ई एम मधे, डॉ रवि बापट आहेत. आता ते निवृत्त झाले असतील कदाचित पण त्यांचे शिष्य आहेत.


Dakshina
Friday, May 23, 2008 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्यापैकी कोणी पूण्यातल्या डॉक्टरांचा रेफ़रन्स देऊ शकेल का?

Dakshina
Friday, May 23, 2008 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मद्या, खूप आभारी आहे.

Chinoox
Friday, May 23, 2008 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, माझे वडील गेली १५ वर्षं पोटाच्या विकाराने त्रस्त आहेत/होते.. आणि पुण्यातील तमाम डॉक्टरांचा अतिशय वाईट अनुभव आमच्या गाठीशी आहे. आवश्यकता नसताना वेगवेगळ्या टेस्ट्स करवून घेणे, स्टेरॉईड्सचा मारा करणे, डायग्नोसिस होत नसेल, किंवा उपचारांना वेळ लागणार असेल तर सरळ ऑपरेशन करून अवयव काढणे, हे व असे प्रकार सर्रास चालतात. घोले रोडवर पोटाच्या विकारांसाठीचे एक हॉस्पिटल आहे, तिथे तर डॉक्टरांचं एक टोळकं दिसला पेशंट की कर ऑपरेशन , हेच उद्योग करत असतं. तरीही आपण विचारलंत म्हणून मी समाजसेवेला गेले ३ पिढ्या वाहून घेतेलेल्या एका कुटूंबातील डॉक्टरांना पुण्यातील gastroenterologistsबद्दल विचारलं. त्यांनी डॉ. साळूंखे यांचं नाव सुचवलंय. ते जहांगीरला असतात. तरीही आम्हांला आलेला अतिशय चांगला अनुभव म्हणून आपण डॉ. मायदेव अथवा डॉ. मुकेवार यांचा सल्ला घ्यावा असंच माझं मत आहे.

Dakshina
Friday, May 23, 2008 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद चिनूक्स मी दोघांनाही कॉन्टॅक्ट करीन.

Malavika
Wednesday, August 27, 2008 - 10:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिनूक्ष, तुमच्याकडे डाॅ साळुंखे ह्यांचा पत्ता किंवा नंबर आहे का?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators