Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
भटकंती..मराठीमाती सोबत ...

Hitguj » My Experience » भटकंती » भटकंती..मराठीमाती सोबत « Previous Next »

Aksharkinara
Tuesday, July 05, 2005 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ashtavinayaka Places

map of ashtavinayaka
map of ashtavinayaka

Har_har_mahadev
Sunday, January 29, 2006 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

koni Chikhaldara ani melghat tiger project la gele ahat ka ???/
asel tar apal experience sangava,

dhanyawad

Bee
Monday, January 30, 2006 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हर हर महादेव, मी गेलो होतो चिखलदर्‍याला सुमारे दहा वर्षांपूर्वी. खूपच सुंदर आणि रमणीय ठीकाण आहे. अमरावतीपासून सर्वात जवळ पडते हे ठीकाण. खूप उंचावर वसलेले आहे. तिथला निसर्ग खूप सुंदर आहे. फ़िरायला अनेक spot आहेत. प्रवासी फ़ारसे नसतात कारण चिखलदरा खूप दूर आणि एका कोपर्‍यात वसलेले आहे. थिथला किल्ला प्रचंड मोठा आहे. इतका की एक दोन दिवस किल्ला बघायलाच लागतात.

मेळघाट सुंदर आहे. बरेच प्राणी बघायला मिळतात. वाघ अस्वल हे प्राणी सहज बघायला मिळतात.

सुर्योदय आणि सुर्यास्त बघायची खास मजा चिखलदर्‍याला आहे. इथेच भिम कुंड आहे जिथे म्हणतात अज्ञात वासात पांडव राहिले आहेत आणि किचकाचा वध करून भिमाने ह्या कुंडात हात दुधते होते.


Har_har_mahadev
Friday, February 03, 2006 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dhanyawad, B

Mi ChikhalDara ani Melghat la jaaun alo,

donhi thikane, tyatlya tyat Melghat khoopach sundar ahe,

konala mahiti havi aslyas avashya vichara...



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators