Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Manache khel

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » Manache khel « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 02, 200435 03-02-04  7:37 pm
Archive through March 04, 200420 03-04-04  10:33 am

Anumi
Monday, February 06, 2006 - 12:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ashach kahi ooli majhya kaduun

Sangu Majhya manatlya kiti tari goshti?
Pan tujhya manat aata tichyach goshti
Mala saare kalale mhanoon gappch rahile
He barobar ki chukale he mala nahi kalale

Maanus
Thursday, January 24, 2008 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आच्छा म्हणजे ही मने खुप आधीपासुन ईथे आहेत होय... मला वाटले काल परवापासुनच यायला लागली की काय.

Ashusachin
Wednesday, February 06, 2008 - 3:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळे मिळुन मनाचे श्लोक म्हण बरे! मना सज्जना भक्ती पन्थीचे जावे!

Zakki
Wednesday, February 06, 2008 - 9:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मना सज्जना भक्ती पन्थीचे जावे

त्या मार्गाने कचेरीत पोचाल का? नि मग प्रोग्रॅमिंग कोण करणार? प्रॉजेक्ट पूर्ण कसे होणार?

Astha
Friday, February 08, 2008 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी इथे पहिल्यन्दाच लिहित आहे. खर तर मला वाटल तितक कठिण नहि हे:-)
मनाचे खेळ... जेव्हा मी लग्न केल तेव्हा माझ्या मनाने मला खात्रि दिली की बcक्ग्रोउन्द वेगळ असल तरी काय झाल.सगळ ठिक होईल. पण आज तेच मन लहान लहान गोश्टीन्वर... २-३ दिवस घालवत... नशिब इतकच की सगळे वाद विवाद मनातल्या मनात असतात:-)...
मनाचे खेळ... म्हनून सोडून द्यायच दूसर काय


Sashal
Friday, February 08, 2008 - 10:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ROFL..

हे बघितलंच नव्हतं आधी ..

सही BB शोधून काढलाय ..

ह्या सगळ्या चर्चेत मला मात्र एक मोठ्ठा प्रश्न पडलाय .. मनाच्या खेळात refree कोण असतं?
जो कोणी उत्तर सांगेल त्याला आपल्या मनातले खेळ इथे दाखवता येतील ..


Ameyadeshpande
Friday, February 08, 2008 - 11:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन तळ्यात मळ्यात... जाईच्या कळ्यात

Sashal
Saturday, February 09, 2008 - 12:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान छान, जाईबरोबर चालू दे हं खेळ .. खेळून झालं की सांग आम्हाला, कोण तळ्यात राहीलं आणि कोण मळ्यात गेलं ते ..

Dhondopant
Saturday, February 09, 2008 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आधीच मर्कट तशातही मद्य प्याला
झाला व्रुश्चिकदंश मग त्याला
झाली तयास मग भुत बाधा
वदु कीती लीला कपिच्या अगाधा..

आणि अशा आवस्थेत जर त्याच्या हातात मशाल दीली तर काय बोलायचे? मन हे असे असते. त्यामुळे मनाचे खेळ हे चालुच राहतील. ईथे लिहीण्याजोगे जे असेल ते लीहीले जाईल पण अगणित विचार मनात येतच राहतील... पण वरच्या उक्तीची सत्यता पटते हे खरे.

असो. समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक वाचावेत आणि मनन करावेत. आतातर ते नेट वर ही आहेत.

रामराम..!


Mansmi18
Monday, February 18, 2008 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनाचे चाळे बन्द करायला नामस्मरणा सारखा सोपा आणि स्वस्त उपाय नाही.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators