Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 31, 2003

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » BMM - मी पाहिलेलं ..... » Archive through July 31, 2003 « Previous Next »

Paragkan
Tuesday, July 22, 2003 - 8:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरतर बृहन महाराष्ट्र मंडळाचं न्यूयॉर्क अधिवेशन पार पडून बरेच दिवस झाले. त्याबद्दल लिहायला बराच उशीर झाला असं वाटत होतं त्यामुळे विचार सोडला होता. पण तेंडुलकरांच्या भाषणावरून चालू असलेला वाद पाहता अजून विषय जुना झाला नाही असं वाटतं.
म्हणून हा एक प्रयत्न .. BMM मला कसं वाटलं ते सांगण्याचा. अनेकांनी अनेक गोष्टी ऐकल्या असतील इतरांकडून. आपल्यापैकी काहीजण प्रत्यक्ष हजरही असतील. दरवेळी जाणारे लोकही असतील. मी पहिल्यांदाच गेलो होतो. त्यामुळे त्या 'अनुभवी' लोकांपेक्षा माझी मते कदाचित वेगळी असू शकतील.
मी माझं मतप्रदर्शन करण्यापेक्षा वृत्तांत लिहिण्याला अधिक प्राधान्य देणार आहे. ज्या गोष्टी आवडल्या किंवा ज्या खटकल्या त्या ओघाने येतीलच.


Mods, BB चुकला असेल तर योग्य ठिकाणी हलवावा. वाहून जाणारा मात्र करू नकात. लिहायला खूप आहे.

Paragkan
Tuesday, July 22, 2003 - 8:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चार जुलैच्या BMM चा मुहुर्त साधून NJ मध्ये मावशीकडे जाण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे २ तारखेला तिथे दाखल झालो. Registration आणि तत्सम सगळ्या गोष्टी मावशीने केल्यामुळे सगळं कसं सोपं होतं.
चार तारखेला सकाळी सकाळी समस्त परिवारासह न्यूयॉर्कच्या दिशेनी प्रयाण केलं. अपेक्षेपेक्षा कमी वेळात न्यूयॉर्कमध्ये पोचलो. MAdison Square Gardens च्या समोरच Hotel Pennsylvania मध्ये राहण्याची सोय होती. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला अजून काही अवधी होता. म्हणून मावशी, काका वगैरे खोल्या ताब्यात घ्यायला गेले आणि मी आणि माझी मावसबहीण registration counter वर गेलो. बिल्ले घ्यायला.

" Your last name?"
"mdiuthncfes"
"here is your packet. It has registration kit for all of you. It has your name bages, lunch and dinner coupons as per your preference. Please put the bages on. Thanks."
"OK. Thanks."

आता माझ्या मराठी मनाला इथे प्रश्न पडला, आपण नक्की कुठल्या कार्यक्रमाला आलोय? नाही म्हणजे बहुतेक माझ्या बहिणीकडे बघून त्या व्यक्तीने विंग्रजीचा वापर योग्य समजला असेल पण माझ्यात त्याला काही 'वेगळं' दिसलं नाही बहुदा. म्हटलं असू दे ... अमेरिकेत आहोत. सुरुवात इंग्रजीतून झाली तर त्यात काय वावगं? शेवटी माणूस हा सवयीचा गुलाम आहे.
आपापल्या नावाचे बिल्ले छातीवर अडकवले आणि इतरांच्या छात्या पहात ..... sorry छातीवरचे बिल्ले पहात आणि कुणि ओळखीची नावं दिसतात का पहात मुख्य सभागृह शोधायला लागलो. नावं तशी सगळीच ओळखीची वाटत होती हो. म्हणजे आता असं पहा जोशी, कुलकर्णी, खाडिलकर, पाटील, देशमुख, देशपांडे, शिंदे, पवार, करमरकर, ..... सगळी नावं आडनावं ओळखीची वाटतात की नाही? तर अशी नावं वाचण्याचा प्रयत्न उत्साहानी सुरु केला आणि लवकरच लक्षात आलं की उपयोग नाही. अवघ्या तीन वर्षाच्या अमेरिकेतल्या वास्तव्यात आणि तेही विद्यार्थी दशेत, $145 भरून BMM ला हजर राहतील असे लोक आपल्या ओळखीत असण्याची शक्यता नाही. तेव्हा ..... असो.


Paragkan
Tuesday, July 22, 2003 - 11:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुख्य प्रेक्षागाराकडे चालायला लागलो आणि चालता चालता मागे लक्ष गेलं. एक घोळका येत होता. दचकलो! नाही म्हणजे परत ओळखीचे लोक होते. अगदी रोजच्या परिचयाचे. पण 'इतकी जवळीक' कधी झाली नव्हती आणि होण्याची शक्यताही नव्हती. एक पांढरं स्वच्छ स्टार्च केलेलं धोतर, तसाच सदरा, वर काळं जाकीट, पायात ( बहुतेक canvas सदृश ) बूट, डोक्यावर मध्यभागी चार केस्दांच्या चिंध्या आणि बाकी केस जरा फटकून रिंगणाच्या कडेने विखुरलेले ..... ओळखीचं वाटतय ना वर्णन? तेच तेच ... महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ( निदान तेव्हातरी. हे लिखाण होईपर्यंत तेच असतील अशी कुठल्याही प्रकारची हमी मी देऊ शकत नाही ) .... सुशीलकुमार शिंदे!
त्यांच्या एका अंगाला एक ऐसपैस, अस्सल मराठी मातीतला three piece black suit ! शर्ट पांढरा असल्यामुळे व्यक्ती ओळखू आली ... तेच तेच ... शरद पवार ...sorry शरदचंद्ररावजी पवार!
त्यांच्या मागे एखाद्या पावलावर मग इतर .. म्हणजे पतंगराव कदम आणि इतर काही. पण सुरक्षा कवचाविना अगदी रया गेल्यासारखी वाटत होती सगळ्यांची.
तर अशा त्या घोळक्याला प्रेक्षागारात घेऊन जाण्याची गोड कामगिरी करून आम्ही आमच्या सिटा शोधायला लागलो. 'त्यांच्या सिटा वेगळ्या आमच्या वेगळ्या.'

मुख्य प्रेक्षागारात गेलो आणि डोळे दिपले हो. हे इथून तिथपर्यंत पसरलेलं होतं. त्यात मराठी माणसाला शोभेल आणि आवडेल असा गोंधळ चालू होता. बरं वाटलं जरा. मग काही वेळ उगीचच इकडं तिकड,न पहात आपापसात चेष्टामस्करी करत होतो. तेवढ्या खास निवेदन झालं.
" काही मिनिटातच कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. तेव्हा कृपा करून सगळ्यांनी जागेवर बसून घ्या .....Please"
सुधीर गाडगीळ यांचं नाव सूत्रसंचालक म्हणून पत्रिकेवर होतं पण ते वेळेत पोहोचू न शकल्यानं कुणीतरी निवेदनाचं काम पार पाडत होते. त्याबद्दल अधिक न बोलणं बरं ......

तर कार्यक्रम 'योग्य' त्यावेळी सुरु झाला. म्हणजे .. दोन टेबलांवर मिळून ८ - १० लोक व्यासपीठावर बसले होते. मला वाटलं होतं व्यासपीठ चांगलं भलं होठं असेल पण इथे तर दोन टेबल मावतील एवढीच जागा होती. पडदा उघडेल असं मला वाटत होतं पण टेबलं पडद्याच्या पुढे मांडली होती. काही समजेना. पण म्हटलं त्यांची मर्जी.

उद्घाटन समारंभाबद्दल खास काही सांगण्यासारखं नाही. नेहमी जे होतात तेच सोपस्कार पार पडले. उद्घाटक म्हणुन डॉ. प्रकाश आमटे होते. त्यांना मदत करायला 'आपले' पंत होते ... अहो जोशी सर हो. नाही समजलं? मग लोकसभेचे सभापती मनोहर जोशी माहीत आहेत का? तेच ते.

मग उद्घाटक म्हणून पंतांचं, मुख्यमंत्री आणि सम्मेलनाच्या sponsorers पैकी एका संस्थेचे प्रमुख ( मुख्यमंत्री, महाराSट्र सरकार ) म्हणून शिंदे साहेबांचं भाषण. अर्थातच पंतांनी आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत चिमटे काढत सगळ्यांचा उदो उदो केला. आणि 'जेव्हा जेव्हा मी BMM च्या अधिवेशनाला येऊन गेलो तेव्हा तेव्हा माझी प्रगती झाली' असं सांगून 'असेच मला इथे बोलवत जा, मी येत जाईन' हे सूचीत केलं.
मुख्यमंत्र्यांनी पंतांना बोलण्यात कुणी मात देऊ शकत नाही हे आधीच मान्य करून काही चिमटे काढायचा, खरंतर केविलवाणा, प्रयत्न केला आणि शेवटी लिखित भाषण वाचलं.
महदाश्चर्याचा धक्का म्हणजे शरद पवार व्यासपीठावर होते पण त्यांना बोलायची संधी दिली गेली नाही.


Beti
Tuesday, July 22, 2003 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

praga Cana ilaihtÜ Aahosa.. ica~dXaI- .. :-) AgadI sammaolanaalaa gaolyaagat vaaTtMya :-)

Naatyaa
Wednesday, July 23, 2003 - 12:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Parag, masta watat ahe re.. lihit raha..

Nvgole
Wednesday, July 23, 2003 - 7:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aamhalaa Aata caxauvaO- sa%yama vaR<aaMt vaacaayalaa imaLNaar Asao idsato Aaho.

Cana. AaNaKI yao} dot.


Maitreyee
Wednesday, July 23, 2003 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mast ro praga.. KrMca BMM laa hjar AsalyaasaarKo vaaTtya. AsaMca detail maQao ilahI sagaLo.

Paragkan
Wednesday, July 23, 2003 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कार्यक्रम पत्रिकेनुसार अध्यक्षीय भाषण प्रकाश आमटे यांचं होतं पण ऐनवेळी बदल होऊन त्यांचं भाषण ( त्याचा उल्लेख सतत presentation असा होत होता ) संध्याकाळच्या सत्रात होईल असं जाहीर करण्यात आलं.
( पण मला अशी दाट शंका आहे की अध्यक्षीय भाषण पंतांनीच केलं. नाही, काय आहे .... समोर एवढी मोठी सभा पाहिल्यावर पंतांना भान राहिलं नसावं. 'सभाध्यक्ष' पण सवयीचं झालं आहे ना त्यांच्या. :-) )


Shrini
Wednesday, July 23, 2003 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

PKyaa, mastM ilahItÜ Aahosa ro² tovaZa toM. cyaa BaaYaNaacaa saivastr vaR<aaMt yaošla yaakDo Qyaana AsaU do barMka² :-)

Paragkan
Wednesday, July 23, 2003 - 5:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि त्यानंतर पडदा उघडला. आता मला कारण समजलं इतका वेळ पडद्यापुढेच का उद्घाटनाचा कार्यक्रम चालू होता ते. अहो दिंडीची तयारी चालली होती ना मागे. महाराष्ट्रातल्या कुठल्याशा गावातल्या पारावर लोक पंढरीला चाललेल्या दिंडीचीच्या स्वागताची तयारी करण्यात गुंतले होते. आणि इतक्यात गजर झाला 'पुंडलीक वरदे हारिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम' आणि तिथून जी दिंडी सुरु झाली ती लेझीम, पताका, तुळशी कट्टे, टाळ, मृदुंग अशा जाम्यानिम्या निशी निघाली ती थेट न्यूयॉर्क पर्यंत जाऊन थडकली. त्या लहानशा गावात काळ्या विठूसाठी छोटसं देऊल बांधणारा 'दगडू' शेवटी न्यूयॉर्क मधल्या ground zero च्या जागी समस्त जगाला दिपवून टाकेल अशी नवीन अतिभव्य वास्तू उभारणारा 'डक' झाला. आणि मागे राहिलेल्या त्याच्या म्हातार्‍या आईला भेटण्याची त्याची इच्छा अनिवार झाली तेव्हा प्रत्यक्ष विठूराया त्याच्या आईला आणि त्या सगळ्या दिंडीला घेऊन थेट न्यूयॉर्कमध्ये दाखल झाला. आणि दिंडीत नवी पताका घेऊन सामील झाली त्याची अमेरिकेत जन्मलेली, वाढलेली मुलं देखील.

या 'दिंडीची' कल्पना मला स्वतःला तरी आवडली. आणि सादरीकरण तर खूपच प्रक्षणीय आणि श्रवणीय होतं. वासुदेव, जागर, गोंधळ, वाघ्या - मुरळी, जात्यावरच्या ओव्या, अभंग, मृदुंग - ढोलकीची दणकेबाज जुगलबंदी, निपाणीकर बुवांचं पहाडी आवाजातलं शास्त्रोक्त गायन अशा वेगवेगळ्या वळणांवरनं पुढे जाणारी दिंडी अगदी जिवंत झाली होती. दिंडीत नाचणारे काही जण तर इतके उत्साहानी आणि सहजतेनी नाचत होते की त्यांना पाहून आणि एकूणच तो ठेका, ती गाणी, ते वातावरण पाहून खुर्चीतून उठावं आणि थेट रंगमंचावर जावं आणि एक झेंडा उचलून आपणही त्यात सामील व्हावं अशी आत्यंतिक इच्छा होत होती. माझी बहीण तर माझ्या आधी म्हणाली I want to be there with them. काम करणार्‍या कलाकारांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. विशेषतः लहान लहान मुलं!
न्यूयॉर्कमध्ये आल्या नंतर मात्र सादरीकरण थोडं कमी पडलं. पण तिथेही मुलांनी काम झकास केलं.
एकूण कार्यक्रम मला स्वतःला अगदी मनापासून आवडला.


Arch
Friday, July 25, 2003 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

praga Krca Cana ilaihla Aahosa.tU maulaaMcaa gaaNyaacaa kaya-Ëma paihlaa AsaXaIla tr baalagaMQavaa-McaI pd gaayalaolyaa maulaacyaa kaya-Ëmaaca vaNa-na krXaIlaca.

tU tuJyaa AazvaNaIMcyaa jaÜravar ilaihtÜ Aahosa ka kaya-ËmaanaMtr iTpNaI krayacaasaÆ Ôar mhNajao Ôarca sauMdr ilaihtÜ Aahosa. ksa Asat AamhIpNa %yaaca Hotel maQyao rahUna AaplaI BaoT JaalaI naahI




Lalu
Friday, July 25, 2003 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Arch tuJao kama paragkan krtÜ Aaho baGa.
paragkan, Cana ilaihlao Aaho. tulaa saU~sancaalakacao kama AavaDlao naahI Asao idsato. Aamacaa gaavavaalaa tÜ. mhNajao VA ,MD caa.:-(


Rar
Friday, July 25, 2003 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

pragaÊ mast vaaTtya vaacaayalaa...


Paragkan
Friday, July 25, 2003 - 5:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Arch Ê naahI maI iTpNaM vagaOro kaZlaI naahIt. maI ho ilahIna AsaM %yaavaoLI maahIt navhtM. ho sagaLM Aazvaola tsaM ilaihtÜ Aaho. %yaamauLoca yaapuZcyaa BaagaaMmaQyao qaÜDa gaÜMQaL hÜNyaacaI Xa@yata Aaho.

laalaUÊ tU kuNaaba_la baÜlato Aahosa to za}k naahI. AaNaKI ek saU~saMcaalak saMQyaakaLcyaa kaya-Ëmaalaa hÜta. tÜ vaoL inaBaavaUna naot hÜta. eonavaoLI ]Baa kolaa hÜta bahutok %yaalaa. pNa he was much better.


Arch: Please check your email.

Lalu
Friday, July 25, 2003 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

paragkan tÜ p`imalaa datarancyaa kaya-Ëmaalaa hÜta vaaTto. jaa]do. maQaoca disturb krt naahI.tU ilahI.

Arch
Friday, July 25, 2003 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bar Jaala na laalaU maI ilaihla naahI to. naaihtr hat daKvaUna AvalaxaNa Jaala Asat. [qao ksao p`iqat laoKk Aahot pragasaarKo²
pragaÊ ho laÝkr pUNa- k$na sakaL naaihtr laÜksa<aa vagaOrolaa ja$r pazva. rivavaarcyaa AMkat na@kI yaošla. nausat pOlaitravar nakÜ TakUsa.


Paragkan
Friday, July 25, 2003 - 9:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुपारच्या सत्राला सुरुवात झाली ती लहानग्यांच्या प्रेक्षणीय आणि श्रवणीय काय्रक्रमानं. या मुलांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. भल्याभल्यांनाही गायला अवघड वाटावीत अशी गाणी ही मुलं गात होती. भावगीतं, नाट्यगीतं सगळे प्रकार होते त्यात. विशेष उल्लेख केला पाहिजे तो 'प्रभुदेसाइ' भावंडांचा! वय साधारण ८ - १० असावं. त्यातला मोठा भाऊ उत्तम पेटी वाजवत होता. आणि मागोमाग थेट बालगंधर्वांची गाणी गाऊ लागला त्याचा धाकटा भाऊ! तेही नऊवारी भरजरी पातळ, डोक्यावरून पदर, अंगाभवती शाल, आभूषणे अशा थाटात! गंधर्वांची 'वद जाऊ कुणाला शरण' वगैरे गाणी एकामागोमाग त्याने अतिशय छान सादर केली. 'वद जाऊ कुणाला' मधल्या 'बाई बाई गं' या ओळीवर त्याने हनुवटी खाली हात धरून अशी काही मान हलवली की तमाम लोक एकदम खूष!

त्यानंतर कार्यक्रमात थोडा बदल होऊन रविवारी सकाळी होणार्‍या २ एकांकिका पहोल्या दिवशी दुपारी सादर झाल्या. तशा ठीक ठाक होत्या दोन्ही. पण खास काही सांगण्यासारखं नाही. दोन्ही एकांकिका 'सासू - सुनेच्या' अवती भवती विणल्या होत्या. दुसर्‍या (all ladies) एकांकिकेत विनोद निर्मितीचा बर्‍यापैकी प्रयत्न केला होता. पण एकूणच दोन्ही एकांकिकांची छाप काही पडली नाही.

५ वाजता दुपारचं सत्र पार पडलं. पहिल्या दिवशी आम्ही दोन्ही वेळच्या जेवणाची coupons घेतली होती. सकाळच्या जेवणाला प्रचंड गर्दी होती. पदार्थ खाण्याजोगे होते. संध्याकाळचं जेवण सकाळपेक्षा चांगलं होतं. पण संध्याकाळी ५ ते ७ अशी जेवणाची वेळ होती. ७ वाजता जेवायचं? ते काही झेपणार नव्हतं पण coupons वाया जाऊ नयेत म्हणून थोडंफार खाऊन घेतलं ६ च्या सुमारास. नंतरचे २ दिवस मात्र बाहेरच खाणं पिणं केलं.


Paragkan
Friday, July 25, 2003 - 9:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

jyaa kaya-ËmaacaI maI AaiNa [tr sava-ca A%yaMt AaturtonaI vaaT paht hÜtÜ tÜ Da^. p`kaXa AamaT\yaaMcaa kaya-Ëma saMQyaakaLcyaa sa~at 7 vaajata sau$ Jaalaa. malaa vaaTlaM Da^. vyaa#yaana doNaar AsatIla. %yaaMcyaa kamaaba_laÊ saMsqaoba_laÊ svatÁca baÜlaNaar AsatIla. pNa p`%yaxaat tÜ hÜta maulaaKtIcaa kaya-Ëma² p`kaXa AaiNa maMda yaa AamaTo daMp%yaaMnaa maulaaKtkaraMnaI ( kÜNa hÜ%yaa %yaaMcaM naava Aazvat naahI ) vaogavaogaLo p`Xna ivacaart %yaaMcao AnauBavaÊ %yaaMcao ivacaarÊ %yaaMcao ]pËmaÊ sauÉvaatIcyaa idvasaat saÜsaavao laagalaolao halaÊ to kama krtat %yaa Baagaatlao laÜkÊ %yaaMcaM vaagaNaMÊ %yaaMcaa ivaXvaasa saMpadna krNyaasaazI kolaolao p`ya%naÊ saQyaa sauÉ Asalaolao ]pËmaÊ hLUhLU hÜt jaaNaarI p`gatIÊ navyaa saÜyaI vagaOro Anaok gaÜYTI p`oxakaMcyaa samaÜr ]lagaDlyaa. AamaTo ]BayataM tsao imatBaaYaI Aahot. pNa %yaaMnaI p`XnaaMnaa idlaolaI ]<arM barca kahI saaMgaUna gaolaI. kahI ijavaavarcao p`saMga eokUna AMgaavar AxarXaÁ AMgaavar kaTa Aalaa. tasaaBaracyaa maulaaKtIt EaÜta mhNaUna maaJyaa manaat AanaMdÊ BaItIÊ XaharaÊ kaÉNyaÊ ]d\vaogaÊ AadrÊ AaXcaya-Ê AapNahI kahItrI krNyacaI ija_ Asao Anaok BaavatrMga ]maTUna gaolao. maMdatašMnaI saaMigatlaolao kahI AnauBava eokUna maagacyaa vaYaI- vaacalaolyaa saÝ. saaQanaa AamaTo ( baabaaMcyaa p%naI ) yaaMcyaa ‘saimaQaa’ yaa Aa%macair~a%mak pustkacaI ]jaLNaI caalaU Aaho AsaM vaaTlaM.
%yaaMnaI saaMigatlaolao AnauBava [qao ]wRt krNaM malaa Xa@ya naahI. f> ekdatrI AanaMdvanaÊ homalaksaaÊ saÜmanaaqa yaa izkaNaaMnaa BaoT idlaIca paihjao AaiNa AaplyaaprInao Xa@ya tI madtÊ kovaL Aaiqa-k navhoÊ kolaI paihjao Asaa inaXcaya itqao Asalaolyaa p`%yaokanaI kolaa Asaola AXaI malaa Ka~I Aaho.
p`kaXa AaiNa maMdataš dÜGaohI [tko saaQao Aahot kI ivaXvaasa basaU nayao. itqalyaa p`dXa-naat AanaMdvanaacaa ek baUqa hÜta. itqao ho dÜGao baraca vaoL svatÁ ]pisqat hÜto AaiNa yaoNaaáyaa jaaNaaáyaa p`%yaokaXaI AgadI AaplaopNaanaI baÜlat hÜtoÊ maaihtI dot hÜto. AXaa vya>IMcaM dXa-naÊ %yaaMcaa sahvaasa barca kahI iXakvaUna jaatÜ ho AgadI KrM.
Aqaa-tca XaovaTI dÜGaanaMAa EaÜ%yaaMnaI TaL\yaaMcyaa gajarat ]Bao rahUna maanavaMdnaa idlaI.


Mvrushali
Friday, July 25, 2003 - 9:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Cana ilaihtÜ Aahosa ro.KrMca AamhI pNa itqao hjar AsalyaasaarK vaaTtMya²ilaiht rha

Paragkan
Friday, July 25, 2003 - 9:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

punha ekda kaya-Ëmaat badla hÜ}naÊ 8 vaajata sau$ Jaalaa p`imalaa datar yaaMcaa ‘tuJao gaIt gaaNyaasaazI’ ha kaya-Ëma² Aata saU~saMcaalak badlalao hÜto. navaIna saMcaalak baÜlat caaMgalaa hÜta pNa tyaarIt kmaI pDlaa. saaqaIdar bahutok sava- sqaainakca hÜto. p`imalaabaašMbarÜbar %yaaMcao icarMjaIva naroMd`Ê knyaa vaMdnaa iTLk AaiNa [tr kahI sqaainak gaayak hÜto.
kLivaNyaasa Kod hÜtÜ kI ha kaya-Ëma rMgalaa naahI. sapXaola pDlaa. p`imalaabaašMnaI kahI dNakobaaja laavaNyaMnaI jaana AaNaNyaacaa p`ya%na kolaa pNa tÜ purosaa navhta. vaoLocyaa mayaa-domauLo kaya-ËmaatlaI Anaok gaaNaI kmaI kravaI laagalaI %yaamauLo Asaola kdaicatÊ pNa kaya-Ëma KUpca ivaskLIt Jaalaa. gaaNyaaMcaI inavaDhI ittkIXaI BaavalaI naahI. jaI gaaNaI hÜtI tI doKIla ksalyaaca saU~at baaMQalaI navhtI. %yaamauLo majaa naahI AalaI eoktanaa.
ra~I zIk dha vaajata pihlyaa idvaXaIcaa kaya-Ëma AaTÜplaa.


Beti
Friday, July 25, 2003 - 11:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sauroK ilaihtÜ Aahosa praga. Qanyavaad saMmaolanaacaI saOr GaDvalyaaba_la² :-)

Aca- tU inadana [qao iTpNNaI krca ga... pI@yaacao cama- AaiNa ica<acaxau Anaokda [qao itqao gauMtlao AsatIlaca .. tovha %yaacyaa ivavaocanaatUna kahI kahI tpXaIla sauTlao AsatIla... :-O


Paragkan
Saturday, July 26, 2003 - 11:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

idnaaMk 5 jaulaOÊ Xainavaar. AiQavaoXanaacaa dusara idvasa. yaa idvaXaI kaya-ËmaaMcaI KUpca rolacaola hÜtI. ekaca vaoLI Madisaon Square Garden Main auditorium maQyao tsaca Hotel Pennsylvania AaiNa Hotel Newyorker yaa izkaNaI p`%yaokI 5 to 6 ha^la\samaQyao vaogavaogaLo kaya-Ëma caalaU rahNaar hÜto. maI sakaL sakaLI ]zUna maaJaM svatÁca AsaM ek vaoLap~k banavaayalaa GaotlaM. kaya-ËmaaMcaI ivastRt $proYaa hI %yaatIla AsaM#ya kaya-Ëma AaiNa %yaaMcyaa vaogavaogaL\yaa vaoLa yaamauLo AaQaIca [tkI igacamaID vaaTt hÜtI Ana\ %yaat badlalaolyaa kaya-ËmaaMcyaa vaoLa AaiNa jaagaa ilahUna tI AaNaKI igacamaID JaalaI hÜtI. %yaa sagaL\yaa psaáyaatUna vaaT kaZt maaJaa %yaa idvaXaIcaa kaya-Ëma zrvaopya-Mt caaMgalaa tasaBar gaolaa.
AavaraAavarI k$na navaacyaa AaQaI tyaar JaalaÜ. pihlaa kaya-Ëma Aqaa-tca mah<vaacaa hÜta. p`aQyaapk ivajaya toMDulakr yaaMcaM mau#ya BaaYaNa ²

tsaa jara dbaktca Madisaon Squre cyaa saBaagaarat p`vaoXa kolaa. maI toMDulakraMcaI naaTkM ( ikMvaa [tr ilaKaNa ) vaacalaolaI naahIt ikMvaa paihlaolaI naahIt. pNa maI %yaaMcyaaba_la AaiNa %yaaMcyaa ilaKaNaaba_la barMca kahI vaacalaM AaiNa eoklaolaM AsalyaanaM ha maaNaUsa Aata kaya baÜlaNaarÆ kahItrI QaD baÜlalaa tr zIk. AXaI QaakQauk manaat hÜtI.
Aaja saU~saMcaalana sauQaIr gaaDgaILaMkDo hÜtM. %yaaMnaI vyaasapIzacaa tabaa toMDulakraMkDo idlaa. toMDulakraMnaI sauÉvaat kolaI tI %yaaMcyaa ekUNa vyai>ma<vaalaa Anausa$naca. Aadlyaa idvaXaIcyaa rajakarNaI va>yaaMnaa baÜcakaro kaZtca. mhTlaM JaalaM … Aata hoca baÜlat rahNaar kI kayaÆ pNa lagaocaca %yaaMnaI maÜcaa- vaLvalaa Aaplyaa BaaYaNaacyaa ivaYayaakDo. ivaYaya hÜta - ” ]pkar AaiNa AÝdaya- ”

maI [qao %yaaMcyaa BaaYaNaatIla kahI Baaga ]wRt kravaa AXaI AnaokjaNaaMcaI Apoxaa AsaNaar. pNa maI ha vaR<aaMt ilaihNaar AsaM AaQaI zrvalaM navhtM AaiNa %yaaMcyaa BaaYaNaavar naMtrcyaa kaLat maharaYT/at AaiNa [qao maayabaÜlaIvar [tka gadarÜL hÜNaar (acaI sautrama Xa@yata na vaaTlyaanao maI BaaYaNaacaI iTpNaM kaZlaI naahIt ikMvaa BaaYaNatlao mau_oÊ vaa@yaM vagaOro laxaat zovaNyaacaa p`yaasahI kolaa naahI. %yaamauLo maI maaJyaa AazvaNaInausaar AaiNa maaJyaa XabdaMt %yaaMcyaa BaaYaNaaba_la ilaihNaM ha %yaaMcyaavar Anyaaya hܚla. tovha maI %yaaMcyaa BaaYaNaacaa saaraMXa punha %yaaMcyaaca XabdaMt do} [icCtÜ tÜ Asaa
” doNaM hI tumacaI svatÁcaI garja Asaola trca Va. ” BaaYaNaacaa ha ivaYaya Kicatca p`kaXa AaiNa maMda AamaTo yaaMcyaa AiQavaoXanaatIla ]pisqatIlaa Anausa$na inavaDlaa Asaavaa. BaaYaNaacaa ivaYayaÊ %yaacaI maaMDNaIÊ %yaacaI hataLNaI inadana malaatrI AavaDlaI. %yaaMcyaa va>R<vaaba_la kahI vaogaLM saaMgaayacaI garja nasaavaI.

XaovaTI %yaaMcyaa vaadga`st zrlaolyaa ivaQaanaaivaYayaI. pu. la. AaiNa kusaumaaga`ja yaa dÜGaaMcyaa datR%vaacaa yaqaayaÜgya gaÝrva k$na to mhNaalao kI ‘ yaa dÜGaaMnaI kolaolyaa Aaiqa-k madtIpoxaahI malaa %yaaMnaI samaajaalaa saaih%yaacyaa maaQyamaa$na jao kahI idlaM to jaast maÜlaacaM vaaTtM. yaa dÜGaaMnaI Anaok saamaaijak kayaa-MsaazI mau>hsto madt kolaI. ’ AaiNa jaata jaata to mhNaalao ‘ [tkM AsaUnahI yaa dÜGaaMnaa AapNa sqaapna kolaolyaa p`itYzanaalaa ikMvaa Foundation laa svatÁcaM naava VavasaM ka vaaTlaM Asaa p`Xna kahI vaoLa manaat yaotÜ. ’

Aqaa-t ho maI maaJyaa XabdaMt ilaihlaolaM Aaho AaiNa saMdBaa-tUna baahor kaZUna f> tovaZMca ilaihlaM Aaho. itqao Asalaolyaa AaiNa jyaaMnaI naMtr BaaYaNa vaacalaM Ê eoklaM AXaa Anaok jaNaaMnaa to AavaDlaM naahI ho KrM pNa malaa trI %yaat evaZa gadarÜL krNyaasaarKM kahI vaaTlaM naahI.


Paragkan
Sunday, July 27, 2003 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

toMDulakraMcyaa BaaYaNaanaMtr Da^. Xardkumaar idxaIt yaaMcaa CÜTasaa sa%kar krNyaat Aalaa. %yaaMcyaaivaYayaI kahI vaogaLM ilaihNyaacaI gar nasaavaI. pNa jyaaMnaa maahIt naahI %yaaMcyaasaazI - Da^. Xardkumaar dIixat ho ek saÝMdya- XalyaivaXaard Aahot (Plastic surgeon) . to svatÁ eka ApGaatamauLo 1972 pasaUna wheel chair maQyao Aahot. %yaaMnaa Aatapya-Mt dÜna tIva` )dyaivakaracao JaTko yao}na gaolao Aahot. %yaaMcaM )dya gaolaI Anaok vaYa-M kovaL 18 % kama krtM. AaiNa %yaaMnaa GaXaacaa k^nsar AsalyaanaM vocal cords inakamaI Jaalyaa Aahot. AXaa isqatIthI ha maaNaUsa drvaYaI- Baartat jaa}na hjaarÜ Xas~iËyaa maÜft krtÜ. garjaUÊ garIba laÜkaMnaa navaa caohra dotÜ. ho kama to javaL javaL gaolaI 30 - 35 vaYa-M ibanabaÜBaaT krt Aahot.
AXaa yaa vya>Iba_la tmaama BaartIyaaMnaa AaiNa ivaXaoYatÁ marazI laÜkaMnaa AiBamaana AsaNaarca.

%yaanaMtr jyaa kaya-ËmaacaI maI svatÁ AitXaya AaturtonaI vaaT paht hÜtÜ tÜ sau$ Jaalaa. EaIQar fDko² kaya-Ëma sauÉ hÜNyaapUvaI-ca maI deep nostalgia maQyao hÜtÜ. kÜqa$DÊ dgaDUXaoz gaNaptIÊ baalagaMQava- AXaa vaogavaogaL\yaa izkaNaI pUvaI- eoklaolyaa EaIQarcyaa maOiÔlaI Aazvat hÜ%yaa. AaiNa Aqaa-tca EaIQar fD@yaaMnaI punaÁp`%yayaacaa AanaMd idlaa. ‘ jaya Xaardo vaagaIXvarI ’ Ê ‘ ifTo AMQaaracao jaaLo ’ Ê ‘ ?tU ihrvaa ’ Ê ' saaMja yao gaÜkuLI ' Ê ‘ AÜMkar sva$pa ’ AXaI naohmaIcaI gaaNaI maOiÔlaIt ]<arÜ<ar rMga Bart gaolaI. tÜca caMd`maa naBaatÊ saKI maMd Jaalyaa tarka yaaMsaarKI kahI sauQaIr fD@yaaMcaI gaaNaIhI saadr kolaI. ekaca ragaavar AaQaairt baabaUjaIMcaM ‘ kanaDa rajaa pMZrIcaa ’ AaiNa EaIQarcaM ‘ iva{la AavaDI p`omaBaavaÜ ’ hI gaaNaI dÜGaaMcyaa XaOlaItlaa frk daKvaNyaasaazI laagaÜpaz gaayalaI. AaiNa XaovaTI ‘ tulanaonaI ’ navaIna AsaM manaI vasao svaPnaI idsao ek AXaI Anaama ’ ho gaaNaM saadr kolaM. KrMtr maI svatÁ ‘ tulaa paihlao maI nadIcyaa iknaarI ’ AaiNa ‘ JauLuk AaNaKI ek ’ yaa gaaNyaaMsaazI manaÜmana AaLvaNaI krt hÜtÜ. AaiNa saaQaarNapNao EaIQar p`%yaokvaoLI eKadM navaIna gaaNaM eokvatat. %yaaba_lahI ]%saukta hÜtI. pNa p`aqa-naa kahI fLlaI naahI. [qaohI ‘ vaoL mayaa-da ’ AaDvaI AalaI AaiNa barIca gaaNaI vagaLavaI laagalaI.
pNa tIna vaYaa-MnaMtr p`%yaxa gaaNaM eokayalaa imaLalaM ho hI nasao qaÜDko.
ek saurola AnauBava punaXca gaazIXaI baaMQalaa gaolaa.

tasaaBaracyaa maQyaMtranaMtr maI maÜcaa- vaLvalaa tÜ Hotel Newyorker kDo. ivajaya kdma yaaMcaI batavaNaI² tufana kaya-Ëma² vaNa-na krNaMca Xa@ya naahI. jaimanaIvar gaDabaDa laÜLNaM tovaZM raihlaM hÜtM hsata hsata. Xard pvaaraMpasaUna to manaÜhrpMtaMpya-MtÊ jaagaitk marazI pirYadopasaUna baRhna maharaYT/ maMDLapya-MtÊ vaajapoyaIMpasaUna bauXapya-MtÊ BMM saMyaÜjakaMpasaUna toMDulakr AaiNa [tr klaakaraMpya-Mt sagaL\yaaMnaa icamaTo kaZtÊ sagaL\yaaMcaI KocaaKocaI krt kaya`-Ëma Asaa kahI rMgavalaa kI javaaba nahI ² jao kahI qaÜDo house full kaya-Ëma hÜto %yaat ha kaya-Ëma Aga`osar Asaavaa.
ha kaya-Ëma pahUna Aata ivajaya kdmaaMcaM ‘ ivacCa maaJaI …’ phayacaMca AsaM maI trI manaÜmana zrvalaM Aaho.

%yaacavaoLI javaLcyaaca eka ha^labaahor baroca laÜk ]Bao hÜto. ha^lacaa drvaajaa AQa-vaT ]GaDUna Aat DÜkavaUna paht hÜto. kahI jaNa Aat jaata yaot naahI yaaba_la tËar krt hÜto. ‘ maÜz\yaa ha^lamaQyao zovaayalaa kaya JaalaM (aMnaa ’ Asaa ekUNa saUr hÜta. kahI vaoLanaI AMdaja Aalaa kI AatmaQyao ‘ vaIr saavarkr ’ ica~pT daKvalaa jaat hÜta AaiNa House full hÜta. Anaok laÜkaMnaa inaraXa hÜ}na prtavaM laagalaM. maI svatÁ tÜ ica~pT AaQaI paihlaa hÜta %yaamauLo batavaNaInaMtr Hotel Newyorker maQalyaa [tr lahanalahana KÜlyaaMmaQaUna caalalaolyaa kaya-ËmaaMcaM isaMhavalaÜkna k$na AalaÜ. maga qaÜDa vaoL naroMd` jaaQava yaaMcyaa Aa%macair~a%mak pustkatlaa kahI Baaga to svatÁ vaacaUna daKvat hÜto itqao gaolaÜ. pustkaba_\lacaI ]%saukta na@kIca vaaZlaI Aaho ( pustkacaM naava - Aamacaa baap Aana\ AamaI ) . baGaU kQaI vaacaayalaa imaLtM to.


Naatyaa
Sunday, July 27, 2003 - 7:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

PK shevatache post baghun karyakramala kharech jayala hawe hote ase watayala lagale.. Shridhar Phadkyanche gaane pratyaksha aikun ata 3 varsha zali. Pan tuza vruttant vachun kharach Kesari Ganeshotsav, Dagadusheth mahostav dolyasamor ala. Sridhar Phadakyanchya barobar gayala kon hote??

Milindaa
Monday, July 28, 2003 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

yaa AiQavaoXanaacyaa inaima<aanao [qao pNa AamhaMlaa kaya-ËmaaMcaI maojavaanaI imaLto Aaho.

EaIQar fDko [qao kaya-Ëma kÉna itkDo gaolao
AaiNa Aat ivajaya kdma itkDcyaa kaya-ËmaanaMtr [qao yaotÜ Aaho... :-)

pragaÊ caaMgalaM ilaihtÜ Aahosa


Paragkan
Monday, July 28, 2003 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

naa%yaaÊ barÜbar kuNaI navhtM. kÜrsa hÜta. pNa sagaLI gaaNaI %yaaMnaIca gaayalaI. inavaodna maa~ %yaaMcyaa p%naI krt hÜ%yaa. %yaaMnaa AjaUna qaÜDa sarava hvaa AsaM vaaTlaM.
p`a. AÉNa naUlakraMcaI AazvaNa Apirhaya- hÜtI.
:-)

Sashal
Monday, July 28, 2003 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maI kÜNaakDUna trI eoklaM kI %yaaMcyaa p%naI pMjaabaI Aahot .. ho karNa AsaU Xakola ka %yaaMnaa sarava nasaNyaasaazIÆ

AamacyaakDo Houston laahI Jaalaa %yaaMcaa kya-Ëma .. AitXaya EavaNaIya AaNaI Ap`tIma Jaalaa .. malaa yaa kaya-ËmaanaMtrca kLlaM kI to IIT Graduate Aahot AaNaI %yaaMnaI New York laa yao}na Comp Sci maQyao MS kolaMya .. saQyaa to Air India cyaa IT cao Deputy CIO / Director Aahot .. Xaas~Iya saMgaItacaM formal training %yaaMnaI GaotlaolaM naahI yaavar ivaXvaasa basaNaM kizNa Aaho ..

Aamacya kaya-ËmaacaM inavaodna krNaaáyaa ivajaU BaDkmakr yaaMcyaa XabdMAat ‘yaalaa Genetics at its best mhNaavaM laagaola ..’

ivaYayaaMtr JaalaM Asalyaasa xamasva ..


Weldoda
Tuesday, July 29, 2003 - 11:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ekdma AÜGavato ilaihlao Aahosa praga

Paragkan
Wednesday, July 30, 2003 - 2:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tIna vaajalyaapasaUna Madison Square maQyao youth programs hÜto. mhNaUna AamhI Aamacaa maÜcaa- itkDo vaLvalaa AaiNa p`vaoXaWaraXaIca Aamacaa maÜcaa- ADvaNyaat Aalaa. maaJaa ‘iballaa’ gaayaba hÜta. tÜ gaÜra caÝkIdar kahI Aat jaa} došnaa. maaJaa ‘BaartIya pÜYaaKhI’ kahI kamaalaa Aalaa naahI. maaJyaa caoháyaakDo baGaUna ‘ha maaNaUsa pOsao Ba$na [qao yaoNaM Xa@ya naahI’ AsaM kahIsaM vaaTlaM AsaavaM bahutok %yaalaa.
maaJaa entry pass maaJyaa baihNaIkDo hÜta AaiNa tI tr AaQaIca Aat gaolaI hÜtI. maga AamhI maÜcaa-caI idXaa badlaUna Hotel Pennsylvania cyaa idXaonaI gaolaÜ. itqao 18 vyaa majalyaavarcyaa 5 - 6 lahanamaÜz\yaa KÜlyaaMmaQyao vaogavaogaLo saMgaItÊ naaT\yaÊ yaÜgaÊ cacaa-sa~ vagaOro caalaU hÜtI. kQaI [qao kQaI itqao AsaM krt tI dupar GaalavalaI. baáyaacaXaa saugama saMgaItacyaa kaya-ËmaatUna tIca tIca marazI gaaNaI eokU yaot hÜtI. kQaI barI vaaTt hÜtIÊ kQaI kk-Xya vaaTt hÜtIÊ kQaI Anapoixat gaaNaI eokayalaa imaLt hÜtI. pNa ekUNaca maaJaaca ]%saah farsaa nasalyaanao maI Kasa laxa dot navhtÜ.

maga tyaarI sauÉ JaalaI saMQyaakaLcyaa sa~acaI. 7 vaajata maInaa nao$rkr ilaKItÊ idgdiXa-t Sound of Music yaa ica~pTavar AaQaairt naaTk. ( naava bahutok - saUr maaJao saÜbatI ) .
maInaa naoÉrkr ho [qalyaa maMDLIMnaa icarpiricat AsaM naava. %yaamauLo Madison Square caM saBaagaRh bahutaMXa BarlaM hÜtM. laÜk naaTkasaazI ]%sauk idsat hÜto. kahItrI ksadar phayalaa imaLola AXaa ApoxaonaI sagaLo jamalao hÜto.
sagaL\yaa taMi~k BaanagaDI maagaI- laagalyaavar naaTk ‘yaÜgya %yaa vaoLI’ sau$ JaalaM. sauÉvaat AitXaya Cana JaalaI. klaakaraMnaI GaotlaolaI maohnat idsat hÜtI. punha ekda maulaaMcaM kÝtuk kravaM ittkM qaÜDM² AitXaya sahja AaiNa spYT baÜlaNaMÊ sahjasauMdr AiBanaya² maulaaMnaIca p`yaÜgaat KrI rMgat AaNalaI. ‘kqaa’ tXaI maaihtIcaI AsalyaamauLo ‘saadrIkrNaca’ jaast mah<vaacaM hÜtM. [tr klaakaraMnaIhI AapaplaI kamaM caÜK bajaavalaI.
pNa ............ ra~Icao 10 vaajaUna gaolao trI naaTk saMpNyaacaM naava Gaošnaa. naaTkacaI laaMbaI vaaZtca caalalaI hÜtI AaiNa %yaamaanaanao ‘GaDt’ kahIca navhtM. hLUhLU naaTk kMTaLvaaNaM hÜvaU laagalaM. AaQaIcaI pkD saaf iZlaI JaalaI.
kahI KTklaolyaa gaÜYTI : Anaok AnaavaXyak p`saMga jao kqaot kahIca Bar Gaalat navhtoÊ maulaaMcyaa saava~ kakacaa dIGa- AaiNa kk-Xya AarDa AÜrDaÊ ekda rMgamaMca saÜDUna gaolaolyaa sava- pa~aMnaa ‘XaovaTcyaa’ gaaNyaasaazI prt AaNaNyaacaa A+ahasa AaiNa AXaa Anaok. javaLpasa saaDo tIna to pavaNaocaar tasaacaa p`yaÜga Jaalaa. naaTka naMtr kuNaItrI mhNaalaM ik ‘[t@yaa sagaL\yaaMcyaa jaÜD\yaa jamavalyaaÊ %yaa sa<arItlyaa ivaQavaa Aa%yaabaašMcaM tovaZca raihlaM.’
naaTkacaa ek caaMgalaa Baaga mhNajao sauQaIr maÜGyaaMnaI ilaihlaolaI AaiNa Baaskr caMdavarkr yaaMnaI saMgaItbaw kolaolaI gaaNaI AaiNa %yaavarcaI saaQaI pNa doKNaI naR%yaM²

pNa ekuNaatÊ XaovaT ]gaIca laaMbavalyaamauLo naaTk manaatUna ]trlaM.


Paragkan
Wednesday, July 30, 2003 - 10:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

AXaa irtInao AitXaya ]%saahat sauÉ Jaalaolaa ek saurola idvasaÊ pNa XaovaT maa~ kMTaLvaaNaa AaiNa ApoxaaBaMga krNaara zrlaa. Xainavaar saMplaa.

rivavaarÊ idnaaMk 6 jaulaO. barocasao laÜk ‘kaya- saMpt AalaM Aavara AavarI kra’ AXaa BaUimakotUna tÜ idvasa jagaayalaa isaw Jaalaolao idsalao. AamhIhI sakaL sakaLIca ha^TolamaQaUna checkout kolaM. saamaana luggage room maQyao zovalaM AaiNa Madison Square cyaa saBaagaRhat daKla JaalaÜ. kahI AÝpcaairk kaya-Ëma Jaalao AaiNa %yaanaMtr pDlaI ZÜlakIvar qaap² sauroKa puNaokraMcaI ‘naTrMgaI naar’²
ha kaya-Ëma KrMtr pihlyaa idvaXaI hÜNaar hÜta. pNa sauroKa puNaokr AaiNa %yaaMcyaa ( jao 2 - 3 Aalao hÜto ) sahkaáyaaMnaa visa imaLayalaa AaiNa %yaamauLo [qao pÜcaayalaa ]XaIr Jaalaa %yaamauLo ‘kaya-Ëmaat badla’ kolaa gaolaa hÜta.
baaš svatÁ gaat hÜ%yaa AaiNa Jakasa gaat hÜ%yaa. AQaUna maQaUna kahI iflmaI laavaNyaahI saadr Jaalyaa. naacaNaaáyaa vaogaL\yaa hÜ%yaa. ( kXaa hÜ%yaa to KajagaIt saaMgaona ... caanasa huklaa tumacaa gaD\yaa (o maatur AaxaI KrM :-) ) iflmaI laavaNyaaca laÜkaMcyaa maaihtIcyaa. baašMnaI maa~ kahI ‘Assala’ baOzkIcyaa laavaNyaa saadr kolyaa. kaya-Ëmaat ]<arÜ<ar Asaa kahI rMga Bart gaolaa kI kahI ivacaa$ naka.
Aaina kaya-Ëmaacaa XaovaT KUpca Anapoixat hÜta. navyaa kaLatlaI laavaNaI kXaI Aaho ho daKvaNaara. AilakDoca gaajalaolyaa ‘daijabaa’ (a gaaNyaavar puNaokr baašsaMgaM samadI naacalaI. laO Qamaala²
Aayalaa piblaklaa naacaayaa XaoproT jaagaa izvalaI AsatI tr ........ :-)

duparcyaa sa~at ek maulaaMcaa AaiNa samaarÜpacaa Asao dÜna kaya-Ëma hÜto. AamhI 4 cyaa saumaarasa inaGaNaar hÜtÜ nyaUjasaI-laa prtNyaasaazI. %yaamauLo qaÜDca vaoL basalaÜ. samaarÜpacaa kaya-Ëma zIk zak hÜta. US Immegration cyaa AiQakaáyaaMnaa ‘marazI BaaYaaÊ saMsaÌtIÊ klaa’ yaaMcaI AÜLK k$na idlaI jaat Aaho AXaI paXva-BaUmaI hÜtI. Audio - visual caa vaapr hÜta. %yaat pu. la.Ê kusaumaaga`ja vagaOro laÜkaMcaM dXa-na JaalaM. punha ekda sagaL\yaa laÜkklaaMcaM p`dXa-na AaiNa Aqaa-tca laavaNyaaMcaI rolacaola. ( maaJaI maavaXaI tr XaovaTI mhNaalaIdoKIlaÊ ‘marazI saMsaÌtIÊ klaa mhNajao f> laavaNaIca AsaM vaaTayalaa laagalaM Aaho Aata’ )
ha kaya-Ëma AQyaa-var saÜDUna naMtrcaI gadI- TaLNyaa saazI AamhI baahor pDlaÜ.

[itEaIÊ nyaUyaa^k- nagaroÊ jaulaO maasaoÊ2003 vaYao-Ê baRhnmaharaYT/ maMDLsya ekadXa AiQavaoXanaÁ samaaPtÁ È


Ek_rasik
Thursday, July 31, 2003 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

parag.. good one.. awadale.. awarjoon yet rahilo wachanyasathi :-)

Beti
Thursday, July 31, 2003 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

pkyaa sahee lihilaayas.. mee rupyaa murdoch asate tar ek akkhe publication tulaa dile asate... :-)

Paragkan
Thursday, July 31, 2003 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aata kahI commentary AavaXyak Aaho :-)

kahI ]llaoKnaIya ikMvaa AavaDlaolyaa gaÜYTI :

- mauLat Asaa kaya-Ëma gaolaI vaIsa baavaIsa vaYa-M AayaÜijat kolaa jaatÜ (aba_la baRhna maharaYT/ maMDLacaM AiBanaMdna krNaM AavaXyak Aaho.
- yaMdacaa kaya-Ëma Madison Square Garden saar#yaa p`itiYzt saBaagaRhat krNyaat Aalaa hI Amaoirkotlyaa marazI maaNasaaMnaa AiBamaanaaspd gaÜYT Asaayalaa hrkt naahI. ³(acaI dusarI baajaU naMtr yaošlaca.´
- Ja@kI naohmaI saaMgatat %yaanausaar ‘pUvaI-’ bahutaMca kaya-Ëma ho sqaainak laÜkaMcao Asat. pNa Aata %yaat BaartatUna yaoNaaáyaa klaakaraMcaohI kaya-Ëma saadr kolao jaatat. malaa vaattM hohI eka dRYTInaM caaMgalaMca Aaho. %yaainaima<aanaI maharaYT/at saQyaa caalaU Asalaolao kahI caaMgalao ksadar kaya-Ëma [qalyaa laÜkaMnaa phayalaa imaLtat.
- malaa svatÁlaa sqaainak laÜkaMnaI saadr kolaolao kahI kaya-Ëma Krca KUp AavaDlao. %yaaMcaa ]llaoK maI var kolaa Aahoca. yaa sagaL\yaa klaakaraMcaM AaiNa %yaaMnaa sahayya krNaaáyaa tM~&aMcaM ijatkM kÝtuk kravaM ittkM qaÜDM Aaho.
- 2 klaakaraMcaa ]llaoK krNaM malaa svatÁlaa AavaXyak vaaTtM. ek - jayavaMt ]%pat ³tbalaaÊ maRduMga´ AaiNa dusaro ikrNa jaÜgaLokr ³ZÜlakIÊ ZÜlakÊ tbalaaÊ talavaaV´² ho dÜGao pihlyaa idvaXaIcyaa ‘idMDIt’ maRduMga - ZÜlakIcyaa jaugalabaMdIsaazI rMgamaMcaavar jao caZlao to kaya-ËmaacaM saUp vaajalaM tovhaca KalaI ]trlao bahutok. p`imalaa datarÊ EaIQar fDkoÊ sauroKa puNaokrÊ ivajaya kdma yaasaar#yaa p`iqatyaXa AaiNa sqaainak klaakaraMcyaa iktItrI kaya-ËmaaMnaa yaa dÜGaaMnaI samaqa- saaqa kolaI. dÜGaaMcahI ivaXaoYa AiBanaMdna²


Paragkan
Thursday, July 31, 2003 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aqaa-tca ‘TIka’ kolaI naahI tr tÜ marazI maaNaUsa ksaaÆ AaiNa maI tr ‘A+la’ marazI maaNaUsa Aaho tovha ......

- saMyaÜjanaat p`caMD ivaskLItpNaa hÜta. [t@yaa maÜz\yaa p`maaNaat saMyaÜjana krayacaM tr qaÜDMfar AsaM hÜNaar ho maanya k$nahI ho namaUd kravasaM vaaTtM. svayaMsaovakaMcaI kmatrta ho ek karNa AsaavaM.

- ‘vaoLocaI mayaa-da’ ha ek prvalaIcaa Xabd hÜta. Madison Square caM BaaDM ‘tasaavar’ hÜtM. AaiNa to jaast hÜvaU nayao yaasaazI Anaok ksartI kravyaa laagat hÜ%yaa. %yaamauLo p`imalaa datarÊ EaIQar AaiNa [tr kahI kaya-ËmaaMcyaa vaoLot kpat krNyaat AalaI AaiNa %yaamauLo kahIsaa rsaBaMga hÜt hÜta. yaa p`karamaulao Anaok laÜkaMnaI ‘evaZ\yaa prInao Madison Square maQyao AiQavaoXanaacaa A+ahasa kaƒ Asaa saahijakca ]pisqat hÜNaara savaala ]pisqat kolaa. [tko kaya-Ëma Aahot tr %yaat vaoLocyaa baMQanaamauLo ‘badla’ ikMvaa ‘ka~I laavaNao ho kahI barÜbar vaatlaM naahI. %yaapoxaa eKaVa ’kmaI dracyaa‘ saBaagaRhat kaya`Ëma kolaa Asata tr baraca pOsaa vaacalaa Asata AaiNa kaya-ËmaaMcaa AanaMd AiQak caaMgalaa Gaota Aalaa Asata Asaa ek saUr hÜta. vaacavalaolaa pOsaa [tr kahI karNaasaazI vaaprta Aalaa Asata. ³AaiNa maharaYT/ sarkarkDo pOsao maagaNyacaI garja pDlaI nasatI.´

- Madison Square saar#yaa izkaNaI jagaatIla savaÜ-%kRYz QvanaI yaM~Naa AsaNar AXaI saahijakca Apoxaa hÜtI. pNa tI saaf KÜTI zrlaI. ha kXaacaa pirNaama hÜta maahIt naahI. ’gaÜáyaaÊ kaL\yaa tM~&aM‘caa dÜYa hÜtaÊ yaM~Naocaa dÜYa hÜtaÊ saMyaÜjakaMcaa dÜYa hÜtaÊ tM~&aMXaI AavaXyak %yaa communication caa dÜYa hÜta kI AaNaKI kahIÆ ’saUr maaJao saÜbatI‘ naaTk caalaU Asatanaa tr ca@k rMgamaMcaavarcao idvaoca baMd Jaalao. ibacaaáyaa %yaa maulaaMnaa ek Aa#KM gaaNaM punha saadr kravaM laagalaM. QvanaI yaM~Naot tr sattca vya%yaya caalaU hÜto. p`oxak Aaplyaa Kasa pwtInaM ’AavaajaÊ Aavaaja‘ k$na AÜrDayalaa laagaayacao. ’pDVa‘caIhI tIca gat. ho sagaLM pahUna AaXcaya- vaaTlaM.

- BaartatUna klaakar baÜlaavalao ho zIk. pNa ’inavaodk / saU~saMcaalak‘ sauwa BaartatUnaÆ Aa##yaa ]<ar Amaoirkot ekhI caaMgalaa marazI inavaodk imaLU nayaoÆ ikMvaa tyaar k$ nayaoÆ ikMvaa eKaVanaohI svatÁhUna puZo yao} nayaoÆ kI AaNaKI kahI karNa hÜtM kÜNa jaaNaoÆ

- sqaainak laÜkaMcao Anaok kaya-Ëma Krcaca caaMgalao hÜto. pNa kahI kaya-Ëma AgadIca saumaar hÜto. kaya-ËmaaMcaI inavaD kXaI kolaI jaato malaa maahIt naahI pNa %yaat AaNaKI qaÜDo kYT GaoNyaacaI garja vaaTlaI.

- ’baÜlaayalaa kaya jaatya (aMcaMÆ svatÁ k$na daKvaa AaiNa maga baÜlaa‘ AsaM kahI jaNa mhNatIla. malaa pUNa-pNao maanya Aaho kI TIka krNa saÜpM Aaho. p`%yaxa evaZ\yaa maÜz\yaa kaya-ËmaacaM saMyaÜjana krNaM AaiNa tohI Aapaplao [tr vyaap saaMBaaLUna krNaM ho KUp kzINa kama Aaho. AaiNa %yaasaazI saMyaÜjakaMcaM ’manaapasaUna AiBanaMdna‘²

AaiNa Aata ek tËar ....... ]pisqat laÜkaMba_la ... tXaI marazI maaNasaaba_la tI naohmaIca kolaI jaato.
itqao javaLpasa tIna hjaarahUna AiQak marazI laÜk hÜto. yaotajaata ekmaokaMcyaa samaÜr yaot hÜto. ekaca elevator maQaUna jaat yaot hÜto. pNa sagaL\yaaMcao caohro Asao kI ’Xaojaarcaa maaNaUsa ha kuNyaa prga`hava$na Aalaa Aaho AaiNa maI %yaacyaa najarolaa najar idlaI tr tÜ malaa maagacyaa vaYa-Baracaa ihXaoba ivacaarola ikMvaa GarI jaovaayalaa yaotÜ mhNaola.‘
[tko marazI laÜk hÜto pNa ekmaokaMXaI %yaaMcaM kahIca naatM navhtM. najaranajar JaalaI tr ek saaQaM ismathasya doKIla navasaanaM ]maTt hÜtM. maI AaiNa maaJyaa baihNaInaI sauÉvaatIlaa kahI p`ya%na kolao AaiNa naMtr ’tumhI kÜNa samajata svatÁlaaÆ AamhI tumacao XXXXX AahÜt‘ Asaa AivaBaa-va XaovaTpya-Mt japlaa. ..... Aqaa-tca kahI sanmaananaIya Apvaad hÜtoca. tovhZaca idlaasaa.


Aata maa~ Krca qaaMbatÜ. maaJyaa ilaKaNaat jar maI kLt nakLt kuNaalaa duKavalaM Asaola tr xamasva.


-------------------------------samaaPt ------------------------

Abedekar
Thursday, July 31, 2003 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i wonder if someone can relay this feedback to the NYC organizers, as well as the organizers of the next one in atlanta

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators