Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
PMP Course | Ak Anubhav

Hitguj » My Experience » PMP Course | Ak Anubhav « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through May 27, 200820 05-27-08  7:14 pm

Farend
Wednesday, May 28, 2008 - 12:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास, पार्टनर चे अर्थ ठिकठिकाणी वेगळे होतात म्हणून म्हणत नसतील

Zakkas
Wednesday, May 28, 2008 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अमोल,

पाईंटाचा मुद्दा काढलास.

पण सगळ्या कन्सल्टिंग, लॉ फर्म मध्ये 'पार्टनर' हे पद असते.

इत्यलम....


Itsme
Wednesday, May 28, 2008 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाषांतर 'अहं ब्रम्होस्मी' असं होइल?) >>

हे तर माझ्या लक्षातच नाही आले. SSY मधे असे म्हणावे असे सांगीतले होते खरे आम्हाला. :-)

Rajya
Saturday, May 31, 2008 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

PMP ला बसण्यासाठी Project Manager, or Project Lead or Team Lead असणे आवश्यक आहे का? फ़क्त team members देउ शकत नाहीत का?
मनस्मी, या परीक्षेला कोणीही बसु शकतं. कारण प्रत्येक प्रोसेस हा एक प्रोजेक्ट असतोच की. तसेच या परीक्षेला बसण्यासाठी डीग्री होल्डरना ४५०० तास आणि ३६ महीन्याचा (non-overlapping months) अनुभव आवश्यक असतो आणि डीप्लोमा होल्डरना ७५०० तास आणि ५० महीन्याचा (non-overlapping months) अनुभव आवश्यक असतो.

एकदा apply केले की एका वर्षाच्या आत परीक्षा द्यावी लागते. परीक्षेची तारीख आणि वेळ तुम्ही ठरवु शकता. जर दिलेल्या तारखेला परीक्षा द्यायला जमणार नसेल तर आठ दिवस आधी कळवावे लागते नाहीतर परीक्षेची फी बुडली म्हणुन समजा.
परीक्षेची फी आहे $ ५५५
Zakkas
Sunday, June 08, 2008 - 10:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अरे हो, तिसर्‍या क्लास बद्दल लिहीलच नाही मी! आणी आता विसरून पण गेलो कोणते नॉलेज ऐरिया कव्हर केले ते. :-)

चौथा क्लास (शेवटचा) काल संपला. मास्तरांनी सगळया मॉड्यूल्सचा धावता आढावा घेतला. काय फार सुंदर घेतला असं नाही. पण ऊजळणी झाली. मॉंटे कार्लो मेथड मध्ये जरा घोळ घातला.

क्लासमधल्या घराजवळ रहाणार्‍या एका पन्नाशीच्या भगीनीला राइड दिली. तिचा जॉब मार्चमध्ये गेला. पण तिचे इंटर व्ह्यू सुरु आहेत. ह्या भागात गोव्ह. कॉन्ट्राक्टींग कंपन्या आहेत म्हणून बरय.

ज्या वयात नातवंडाना अंगा खांद्यावर खेळवायचे त्या वयात हे असले जॉब सर्च म्हणजे कठीणच.


Mahesh
Monday, June 09, 2008 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

PMP साठी असलेला अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर परिक्षा किती दिवसात द्यावी लागते.
मी दोन वर्षांपुर्वी जपानमधे असताना टेंपल युनिव्हर्सिटीचा ३५ तासांचा अभ्यासक्रम पुर्ण केला आहे. त्याच्या आधारावर परिक्षा देता येईल का ? की परत कोर्स जॉईन करावा लागेल ?
तसेच या परिक्षेचा फॉर्म पण फार किचकट आहे असे ऐकले आहे. सर्व प्रोजेक्ट्सची अगदी तारिखवार माहिती लिहावी लागते म्हणे. या बद्दल कोणी कृपया सांगू शकेल का ?


Shonoo
Tuesday, June 10, 2008 - 2:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या परिक्षेचा फ़ॉर्म भरल्या नंतर PMI कडून अप्रूव्हल येतं त्यानंतरच परिक्षेच्या ठीकाणी अपॉइंट्मेन्ट घेता येते. आपण भरलेली माहिती ते तपासून पहातात व त्यांना काही शंका आली तर ऑडिट करतात असं झाल्यास आपण जो काही अनुभव लिहिलेला असेल त्या सर्व ठिकाणच्या सुपरव्हायझर कडून लेखी प्रमाणपत्र पाठवावं लागतं. अमेरिकेतल्या कंपन्यांमधे असाल तर सर्व सुपरव्हायझर ना अगोदरच कॉन्टॅक्ट करून कल्पना देऊन ठेवावी.
एखादं स्प्रेस्ड शीट तयार करून घ्यावं. प्रत्येक प्रॉजेक्ट चं चार्टर ( किंवा थोडक्यात, जनरल शब्दात वर्णन ) त्याचा पूर्ण कालावधी, त्यात तुम्ही केलेल्या कामाचे स्वरूप ( या वर्णनात PMI चे की वर्ड्स वापरले पाहिजेत ). ही सगळी तयारी झाली की ऑनलाईन फॉर्म भरावा. ऑनलाईन भरल्याने ऑडीट होण्याची शक्यता कमी असते म्हणतात. नावजलेल्या संस्थे कडून एजुकेशन अवर्स असतील तर त्याबद्द्ल सहसा कटकट करत नाहीत ( म्हणे ).

याहू ग्रूप मधे PMPbest , PMHub नावाचे ग्रूप चांगले आहेत. तिथे प्रश्न विचारायच्या अगोदर जुनि माहिती शोधून पहावी.
रिता मल्केही ( Ritaa Mulcahy I think ) ची प्रश्नोत्तरांची पुस्तकं पण छान आहेत.


Sahi
Wednesday, July 16, 2008 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sagale kuthe gele? So Manasa kashi chalu aahe PMPchi Tayari?

Sahi
Wednesday, July 16, 2008 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sagale kuthe gele? So ZAKASA kashi chalu aahe PMPchi Tayari?

Manuswini
Thursday, July 17, 2008 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरेतर ही PMP चे जेवढे म्हणून ढोल वाजवले जातात ना तेवढी काही कठीण नाही.

माठ्यातमाठ्या पण देवू शकतो जर रट्टा मारायची सवय असेल तर.

Hey God pelase tell me असे करून कुठल्यातरी उत्तर 'एकदम अचूक' म्हणून selection केले की झाले.

उदाहरण द्यायचे झाले तर,

हा रंग काळा आहे.
काळा हा रंग आहे.
हा काळा रंग आहे.

ह्यातले अचूक विधान कुठले? सांगा पाहु. आता कुठल्या द्रुष्टीने अचूक ते तुम्हीच सांगा.

नाहीतर असा प्रश्ण,

What statement describes xyz approach?

त्यातील चारही चार आपल्याला पहेल्यांदा बरोबर वाटणार(जर घोकम्पट्टी नीट नसेल तर), मग डोळे बंद करून एक Select करा.

jokes apart,

(अतीशय तिखट वाटेल कुणाला ही प्रतिक्रीया जे PMP certified आहेत कारण काही. आणि ते मनात म्हणतील 'हीने तरी दीलेय का?(त्याचे उत्तर पुढे मिळेल..) जे ही परेक्षा पास होतात त्यांना स्वर्गाला दोन बोटे उरली असे वाटते नी उगीच जिकडे तिकडे PMP म्हणजे काय खायचे गोष्ट नाही असे मिरवतात. पण असे काहीही नाही, व्यवस्थीत घोकंमपट्टी केली झाले. जरा बर्‍यापैकी काही फ़ंडे असतील तर चालून जाते.
)
so interested people can take this as an encouragement that this exam is not so dofficult. after all its all about perception.
....
....
............
त.टी : (मी ही परेक्षा २.८ वर्षापुर्वी पास झाले आहे. तेव्हा एवढी बोंब न्हवती). :-)
बाकी चालु द्या.


Sahi
Thursday, July 17, 2008 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मनुस्विनि
चान्गलि महिती


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators