Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 15, 2008

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक » Archive through April 15, 2008 « Previous Next »

Bee
Monday, March 17, 2008 - 4:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माधुरी दिक्षितनी एक मराठी अंगाई गीत म्हंटले आहे मराठीत त्याची फ़ित youtube वर आहे. जर 'मराठी माधुरी दिक्षित' असे काहीबाही शोधून पाहिले तर दिसेलही. छान येते तिला मराठी.

मी असे ऐकले आहे की नाना पाटेकर मुळचा अकोल्याचा आहे. शक्यच नाही.. अकोल्याची लोकं इतकी सणकी.. नो वे!


Prajaktad
Monday, March 17, 2008 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शरद केळकर मराठी असला तरी हिन्दी भागात(युपी का एमपी मधे)(लहानचा)मोठा झाल्याने हिन्दी चा प्रभाव जास्त आहे.


Giriraj
Monday, March 17, 2008 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अकोल्याची लोकं इतकी सणकी.. नो वे! >>> इतकी कशी सणकी असतिल?? नो वे!

Tanyabedekar
Monday, March 17, 2008 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाना मुरुडचा (रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिर्‍या वाला) आहे.

Raviupadhye
Monday, March 17, 2008 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी माधुरीची अन्गाई
http://www.youtube.com/watch?v=mu_RrcRTvqk

Ashbaby
Monday, March 17, 2008 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशा भोसले चे १ २ चाचाचा हे गाणे आहे का कुठे युट्युबवर? मी खुप शोधले पण सापडले नाही.
साधना


Bee
Monday, March 17, 2008 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> इतकीच कशी सणकी असतिल?? नो वे!>>

अकोल्याबाहेर पडली की आपोआप सणकी होतात :-)

Zakasrao
Tuesday, March 18, 2008 - 4:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अकोल्याबाहेर पडली की आपोआप सणकी होतात :-)>> >>>>
म्हणजे गिरि आणि बी तुम्ही दोघेही अकोल्यातुन बाहेर पडलेला आहात तर

दिवे, पाण्याच्या बादल्या, अग्निशमनाचा बंब सगळेच घ्या मित्रहो :-)


Sanghamitra
Tuesday, March 18, 2008 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथं काहीतरी वेगळे पण अचाट आणि अतर्क्यच चालू दिसतेय. :-)
दिवे घ्या म्हणूनही पुढचे गोंधळ का होतात ते आत्ता लक्षात आलं माझ्या. भाराभर दिवे वाटले की एखादा तरी हातातून पडून आग लागणारच. त्यामुळं दिवे दिले की पुढं आग लागलीच समजा.
आता तर आगीच्या आधीच अग्निशमनाचे बंब आणि पा. च्या बा. पण येणार दिसतेय.
आणि हो हे वाचल्यावर दिवे घ्याच (काळजीपूर्वक).


Manuswini
Tuesday, March 18, 2008 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती माधुरीची अंगाई एकली. ती अशी का एकदम घाटी स्वरात गात होती. डोळ्य्या म्हणते ना त्यावेळेला,म्हणजे टोन तसा वाटला
काय राव स्टाईल मध्ये. ...


Sunidhee
Tuesday, March 18, 2008 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सं.मित्रा... lol lol lol!!!

Tiu
Tuesday, March 18, 2008 - 9:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घाटी स्वरात म्हणजे काय?

Malavika
Wednesday, March 19, 2008 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माधुरीने आपल्या मराठीपणाची लाज न वाटू देता छान अंगाई म्हणून दाखवली हे खूपच स्तुत्य आहे. ती दुसरी बया मात्र बघवत नव्हती.

Lalitas
Wednesday, March 19, 2008 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"मराठीपणाची लाज"? वाईट वाटलं वाचून....

Ajjuka
Wednesday, March 19, 2008 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>डोळ्य्या म्हणते ना त्यावेळेला,म्हणजे टोन तसा वाटला<<

तुला घाटी म्हणजे काय म्हणायचंय ते कळलं नाही पण तो जो काही डोळिया वाला टोन आहे ना तो खास कोकणातला चित्पावनी टोन आहे. कोकणातलाच, सपे नाही. जातिवाचक होतंय माफ करा पण पुण्यातले, सांगलीवाले नातेवाइक आणि कोकणातले नातेवाइक (चित्पा असल्याने!) यांच्या उच्चारातला फरक फारच जाणवण्यासारखा आहे म्हणून पटकन लक्षात आला.
कुणाला त्रास वाटला तर तोतुबुदोस!:-)


Malavika
Wednesday, March 19, 2008 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिता, मराठीपणाची लाज एव्हढ्यासाठी म्हणले, कारण बर्‍याच सेलिब्रीटीज आपला मराठीपणा लपवायला बघतात. आजकाल तसे केल्या शिवाय तुम्ही "पुढरलेले" वगैरे समजत नाहीत. उपरोधाने मी तसे म्हणले.

Nandini2911
Thursday, March 20, 2008 - 3:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाना पाटेकर मला तरी बिल्कुल सणकी वाटत नाही. कोकणातला असल्यामुळे तो एकदम रोखठोक आहे.
मुंबई फ़ेस्टिव्हलमधे तीजनबाईचे महाभारत आख्यान चालू होतं. (हा काय प्रकार आहे ते एकदा ऐकून बघा... अंगावर सर्रकन काटा उभा राहिला अभिमन्युवध ऐकताना)

या कार्यक्रमाला नाना उशीरा आला. सभागृह खच्चून भरल्यामुळे काही ठराविक मंडळी उठून त्याला इथे बसा... इत्यादि सुरू केले. त्याने त्या सर्वाना डोळे वटारून कार्यक्रम सुरू झालाय गप्प बसा अशा अर्थाची खूण केली..
आणि चक्क तो प्रेक्षकामधे खाली पायरीवर बसला.
आता ज्याना त्याने गप्प बसवले त्याना तो सणकी वाटला असेल... मला नाही वाटला.


Farend
Wednesday, April 02, 2008 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता इथे येऊद्या कोणते अ. आणि अ. आहेत व नाहीत वगैरे.

Ashbaby
Thursday, April 03, 2008 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़रेंड, चांगले काम केलेत.

दिवाना मस्ताना हा पण अ. आणि अ. आहे पण त्याने हसवले मात्र अगदी पोट धरून.... मम्मी मम्मी गाण्यात गोविंदा उलटा छतावर पण चाललाय..

साधना


Farend
Tuesday, April 15, 2008 - 11:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा घ्या
आजचा हास्यडोस. सनी ची ही कौशल्ये माहीत असती तर शोलेत धरम कशाला त्या आगीत तो 'सुरंग बनाने का औजार' गरम करत बसला असता, फक्त दोन मिनीट सनीच्या हातात दिले की काम झाले :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators