Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Prematil Rusve Fugve

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » Prematil Rusve Fugve « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through April 17, 200820 04-17-08  11:53 am

Ameyadeshpande
Thursday, April 17, 2008 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बा. फ़. चा विषय इंग्रजी मधे लिहिल्यामुळे आणि नुकतच दुपारचं जेवण झाल्यामुळे "प्रेमातील रुसवे फ़ुगवे" ऐवजी मी premature rusve fugve वाचलं!

Zelam
Thursday, April 17, 2008 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय same pinch
जेवण जरा जास्तच झालं आज.


Uday123
Thursday, April 17, 2008 - 5:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हमैकर आता या सर्वांच्या नाकावर टिच्चुन या पुढचे तुमचे 'रुसवे-फ़ुगवे' मराठीत लिहा म्हणजे तुमच्यावर रुसणार्‍यांचा रुसवा कमी होईल.

तुमच्या
krmasha : मधे मला ash आशा, आणि कर्म दिसले होते...

Runi
Thursday, April 17, 2008 - 6:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"प्रेमातील रुसवे फ़ुगवे" ऐवजी मी premature rusve fugve वाचलं!


Mhamaikar
Friday, April 18, 2008 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढ्चे अनुभव लिहाय ला मन होत नाही, कारण काय लिहाव आणि काय नाही ह्यात कन्फ़ुशन आहे. काही मण्ड्ळीना हा भा फ़ रुच लेला नाही

हे भ फ़ सग्ळ्यान्साठि आहे, सर्वानि अनुभव शेर कराय्चय


Trish
Friday, April 18, 2008 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेमात सगळे माफ़ असते असे म्हणतात,
परंतु कुणाला हे मात्र सांगत नाहीत...

उदा. तुम्ही जर का तुमच्या मैत्रीणिला ती दुसरया मुलांन बरोबर बोलते म्हणुन तक्रार केलीत की तुम्ही जळकुट आणि बुरसटलेल्या विचाराचे ठरता, आणि तुम्हाला हे आयुष्य भर ऐकावे लागते. पण तुमचे दुसरया मुलीन बरोबर बोलणे हे त्या मुलिंची लागट करणे ठरवले जाते. म्हणजे मुलींना प्रेमात सर्व माफ़.... वर प्रेम म्हणजे समर्पण असा टोला लावला जातो प्रत्यक्षात मात्र मुलांचेच समर्पण पीळवणूक होते. असे रुसवे फुगवे बिचरया प्रियकराला नेहमीच झेलावे लागतात...

Divya
Friday, April 18, 2008 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LOL premature rusave fugave...


Yogesh_damle
Friday, April 18, 2008 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती मला वर्षानुवर्षं नकार देत आलीय, पण एकमेकांशी बोलल्याशिवाय आमचा एकही दिवस जात नाही. माझ्या एका मैत्रिणीवरून ही मला चिडवायची. त्या मैत्रिणीचं लग्न ठरल्यावर हिचा शेरा मला फार दुखावून गेला. तीन दिवस आम्ही बोललो नाही, आणि मग समेट फारच भावुक पद्धतीने हजारो किलोमीटर्सवरून झाला.

आताही आमची टांग-खिंचाई होत असते.... हा सगळा संवाद SMS वरून होतो... नमुन्यादाखल...

"किती हा अडेलतट्टूपणा!! एव्हाना कुणीही हो म्हणाली असती!!"
"हो ना! मग विचार जाऊन!!"
"बघ हां!! महागात पडेल! उद्या तुझी पोरं तुला विचारतील, 'आई, तू चक्क त्यांना नाही म्हणालीस?' तेव्हां कसं वाटेल!?!"
"तुलाच महागात पडेल! उद्या तुझी पोरं म्हणतील 'बाबा, अजून कुणी नाही सापडली?' तेव्हां तुला कसं वाटेल?!"
"माझी पोरं माझ्यासारखीच समंजस असतील. त्यांना कळेल प्रेमात अक्कल गहाण कशी पडते ते...!"
" Hey- it's getting late! Don't you think we must sleep now?"
" Sure! Your place, or mine?"
" SHUT UP!"

आताही मी तीन दिवस बोलू शकलो नाही- आज लगेच sms आणि फोन आला. रुसवे-फुगवे पण धरून टिकवता येत नाहीत!! श्या!! :-)


Chinya1985
Friday, April 18, 2008 - 8:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला या बाफ़वर लिहायला दामले मास्तर आलेत. वर्षानुवर्ष रुसवे फ़ुगवे होता ना मग आता हा बाफ़ थंड पडू देउ नका.

Mhamaikar
Saturday, April 19, 2008 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेव्हा माणुस प्रेमात अस्तो तेव्हा कोण चुक आणि कोण बरोबर हे बगीत ल जात नाहि, तेव्हा तो किन्वा ति प्रेमात आखण्ट बुडालेले अस्तात. मला वाट्ट ह्यालाच रुसवे फ़ुगवे म्हण्टात. आप्ली चुक जेव्हा ल क्शात येते तेव्हा दोघेही स्वत्: वर हस्तात.

Chyayla
Monday, April 21, 2008 - 9:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, तूला सुद्धा हे सगळं लिहीताना बरेच कष्टं पडले असतील नै..?

हो ना खरच, पण माझ्या मायबोलीकर मित्रासाठी म्हमाईकर साठी सगळे रुसवे फ़ुगवे सहन करुन हा खटाटोप केला. म्हमाईकर राग मानु नका हं. आणी तुमचे आताशी पोस्ट एकदम सुंदर मराठीत दिसतय आणी प्रगती छान दिसतेय असेच चालु ठेवा कारण हा विषय छानच आहे. मलाही लिहायला आवडेल.

दामले मास्तर... सहीच काही म्हणा तुमचे रुसवे फ़ुगवे बरेच Mature दिसताहेत


Aashu29
Tuesday, April 22, 2008 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा रुसवा फ़ुगवा तर कोणी काढत पण नाहि असाच जनरल गोश्टितुन तो आपोआपच निघतो, :-(

Yogesh_damle
Tuesday, April 22, 2008 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुघल्-ए-आज़म मधला एक 'ड्वायलाक' आहे मधुबालाच्या तोंडी...

"साहिब्-ए-आलम, यह क़नीस आपका फ़िराक़ बर्दाश्त कर सकती है, आपकी रुसवाई नहीं"

लहानपणी मी ह्याचा अर्थ काढायचो- "तुम्ही दूर गेलात तरी चालेल, मात्र तुमच रुसवा ओढवून नाही घ्यायचा!" :-)


Mhamaikar
Wednesday, April 23, 2008 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समत्या (च्याला लिहायला कससच होतय),
देवनागरीत लिहायला प्रोत्साहित केल्याबद्दल धन्यवाद


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators