Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 31, 2008

Hitguj » My Experience » समानता » Archive through March 31, 2008 « Previous Next »

Zakki
Monday, March 17, 2008 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला, तर एका बाबतीत तरी समानता झाली. आता पुरे करा हे चर्‍हाट!

Raviupadhye
Monday, March 17, 2008 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणीही प्रांजळ पणे, साधेभोळेपणे काही लिहिल्यास चर्‍हाट का बरे वाटावे? काही बोध घेता आला तर समानता प्रस्थापित करण्यास मदतच होईल.त्याचे काय? का त्याचे वावडे आहे?-:-)

Zakki
Monday, March 17, 2008 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही बोध घेता आला

सगळा वांदा तिथेच आहे ना!
बोध घ्यायला खूप उदाहरणे असतात! किती उपयोग होतो त्यांचा?!

जाऊ द्या झाले! हा मा. बु. दो.स.


Asmaani
Sunday, March 23, 2008 - 10:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद! कुठेतरी परिस्थिती बदलली आहे हे वाचून फार बरे वाटले.

Zakki
Sunday, March 23, 2008 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल चक दे इंडिया (अधून मधून) पाहिला. त्यात सुरुवातीला स्त्रियांच्या हॉकी चमू बद्दल अनुदार उद्गार काढणारे पुरुषच नाही, पण एक स्त्री पण होती!

त्याचा कुणि कसा निषेध करत नाही?

**बरोबर आहे, कुठलातरी खान आहे ना? कुणाची हिंमत आहे मग त्या चित्रपटाबद्दल बोलायची? शिवाय काही लोकांना तो खान खूप आवडतो, त्याचा उच्च अभिनय वगैरे. ते फक्त त्याच्याकडे बघत बसतात. बाकी चित्रपटात त्यांचे लक्ष नसते**


Arch
Wednesday, March 26, 2008 - 7:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे आवडलं म्हणून post करते आहे. कोणी लिहिलं आहे ते माहित नाही.

Maanus
Thursday, March 27, 2008 - 3:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोण ती सरीता, सागराकडे येणारी :-)

Zakki
Thursday, March 27, 2008 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा, तुझी अधीरता अक्षरा अक्षरातून, पावसाळ्यात भरलेल्या नाग नाल्यासारखी ओसंडून जात आहे रे! इतके अधीर होऊन कसे चालेल? वेळ आली की ** तुझ्या कर्माची फळे तुला उरलेला जन्म भोगायची आहेतच. ** तुझीहि एक सरिता भेटेल तुला!

Raviupadhye
Friday, March 28, 2008 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक मूलभूत प्रश्न्-:-( पुरुष हा सागर हे कोणी ठरवले?

Ashbaby
Friday, March 28, 2008 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्ह्म्म्म्म्म्म्म्म्म बराच मुलभूत प्रश्न आहे, आता चर्चा परत ३६० डिग्रीने फ़िरवायला हरकत नाही..... :-) :-)
(दिघ्याकृ)


Arch
Friday, March 28, 2008 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरुष हा सागर हे कोणी ठरवले? >>

त्या आजींनी


Nilima_v
Friday, March 28, 2008 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळे पुरुष इकडुन तिकडुन सारखेच असतात.
समुद्रपण इकडुन तिकडुन सारखाच असतो.
म्हणुन पुरुष समुद्र.

Savyasachi
Friday, March 28, 2008 - 7:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

haa haa nilimaa, sahich.

Maanus
Saturday, March 29, 2008 - 2:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे पहा, सौदी बायकांचे जीवन.

http://www.youtube.com/watch?v=_kbvvZs_0Zc

http://www.youtube.com/watch?v=vnWroPVmAQE

Raviupadhye
Saturday, March 29, 2008 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता स्त्री ही सरिता अथवा नदी कशी?
नदी सदा वाहत असते अन स्त्री वाहवत असते म्हणून?
म्हणून सगळ्या स्त्रिया नद्या????
हा हा हा :-) :-)-:-)


Manuswini
Saturday, March 29, 2008 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे हे दिवसभर बाहेर काळ्या बुरख्यात रहातात कसे? ते नवरे ओळखतात कसे त्यांच्या बायकाना बाहेर भेटले तर?

आणि इतके fashionable कपडे फक्त घरात घालतात? ह्म्म...

drive पण करु शकत नाही? छ्या! too much depedant life.
ती newsreader कसा काय आपला चेहरा दाखवते?


Hi_psp
Sunday, March 30, 2008 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

*** ती कसा काय आपला चेहरा दाखवते? ***
बाई नसते. मानुस असतो. मी सौदित आहे. पन आता बरीच सुधरना, बदल जाला आहे. जुबैल तर एकदम वेगले आहे.
(Forget typing mistakes)

Vinaydesai
Monday, March 31, 2008 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुःस्विनी, माझ्या ऐकिवात 'नवरा किंवा बाप' बरोबर असल्याशिवाय बाईने घरातून बाहेर दिसायचे नाही' असा त्यांचा कायदा आहे... (तसे असेल तर)...

नवरा एक तर बरोबर असेल, किंवा मग बायकोचा बाप बरोबर असला तर त्याला विचारून घेता येईल (त्याच्या कन्यांपैकी कोणती आपली आहे ती)...

दिवे.. दिवे...



Manuswini
Monday, March 31, 2008 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो विनय, ते अफ़गणीस्थानात होता ना असा कायदा?

मी वरची 'माणसाने' दीलेली सौदी बायांची क्लिप पाहून म्हटले, अक्ख्या मॉल मध्ये सगळ्या काळ्या बुरख्यात. जर समजा नवरा म्हणाला मी जरा 'जावून' येतो तु इथेच थांब तर येवून बघेल तर दहा जणी बाहेर उभ्या कळाय बुरख्यात असा आपला मला उगीच प्रश्ण पडला. बरे हात लावला चुकून दुसर्‍याच बाईला तर बेदम मार त्याला.

असो,


Uday123
Monday, March 31, 2008 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे परिचित नुकतेच सौदी वरुन ईकडे आलेत. त्यांचा किस्सा...

लहानगा मुलगा दवाखन्यात भरती होता. सोबत कुणी मोठे तर हवेच म्हणुन बारा तास आई- बारा तास बाबा असे ठरले. एकच गाडी चालवणारा बाबा, आता सांगा बाबाने ने-आण कशी केली असेल? हे कोडे आहे!

मदत: गाडी चालवणारे मित्र/ परिचित आहेत, पण त्यांचा उपयोग कसा करता येईल?


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators