Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Swayampakache 'purushi' anubhav

Hitguj » My Experience » Swayampakache 'purushi' anubhav « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 10, 200820 03-10-08  11:49 pm
Archive through March 13, 200820 03-13-08  6:58 am

Yogesh_damle
Thursday, March 13, 2008 - 9:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरणाचे दिवे! Yogita_dear , शिळ्या कढीला ऊत आणलास? :-)

Yogita_dear
Thursday, March 13, 2008 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो रे आणि शिव्या पडल्या आईच्या...

Amruta
Thursday, March 13, 2008 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण कढित थोड बेसन घातल असेल तर नाहि फाटत बेसन शिजायला उकळाविच लागते ती.
ताक आम्बट असेल तर अस बेसन लाउन पाणि घालतात म्हणजे ते थोड कमि आम्बट होत. :-)

पण लहानपणि मी पण आईचा ओरडा खाल्लाय ह्या वर. :-) सासरी हे बेसनाच शिकले आणि आता कढी करायची ती बेसन लाउनच. नो झंझट :-)

Modgiri
Thursday, March 13, 2008 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला ना पडवळाची भाजी करयची आहे..
पण कोणत्या प्रकारे चांगली होइल हे समजत नाही.. :-(
तसा मी एकदम बेस्ट cook आहे..
तरीपण कधी कधी पडवळा च्या जागी काकडी आणली जाते.. :-)


Zakki
Thursday, March 13, 2008 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग काकडीचीच करा भाजी. नि लगेच नवीन पाककृति म्हणून त्या दुसर्‍या ठिकाणी लिहा.
अहो, "स्वैपाकातल्या चुका ही नवीन पाककृतिची जननी असते" हे बोधवाक्य ऐकले नाहीत का?Sayonara
Thursday, March 13, 2008 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाज्यांच्या बीबी वर टाकू का पडवळाच्या भाजीची रेसिपी?

Amruta
Thursday, March 13, 2008 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे परत आणि बेसन पेर, अज्जिबात पाणि टाकु नकोस:-)
**सगळ्यात बेसन घालते की काय मी हल्ली???**


Modgiri
Thursday, March 13, 2008 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो आम्ही मस्त भाजी करू
पण माझ्या रूम मधील माझ्या सवंगड्यांना आवडायला नको का..?

तसे आत्ता बरेच काही नवनविन शिकलो आहे..
कोणी अडल तर हमखास माझ्याकडुन मदत मिळेल..

Savyasachi
Thursday, March 13, 2008 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>पण माझ्या रूम मधील माझ्या सवंगड्यांना आवडायला नको का..?

नको. म्हणजे पुढे फक्त स्वत्:साठी केली की झाल :-)

Modgiri
Friday, March 14, 2008 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अस करून कसे चालेल आपल्याबरोबर राहणार्‍या लोकांचा विचार नको का करायला?

Tiu
Friday, March 14, 2008 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपले पूर्वज काय खात असत?

अगदीच अस्थानी नाहीये. यातला शेवटचा परिच्छेद वाचा!

एकंदर तेव्हाचे पुरूष, एवढेच नव्हे, तर राजे वगैरे लोकही पाककुशल असत. आता पुरुषांनी स्वयंपाक करणे यात काही विशेष नाही. आजही लग्नकार्यासारख्या मोठ्या समारंभात स्वयंपाक करायचा असेल, तर तो पुरुषच करतात.

Zakki
Saturday, March 15, 2008 - 11:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्याबरोबर राहणार्‍या लोकांचा \b(विचार नको का करायला?}

विचार असतोच की. मनातल्या मनात. 'बघताताहेत पहा कसे आधाश्यासारखे! बसा तसेच!'

Abhijeet25
Tuesday, March 18, 2008 - 9:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला शेवटी एकदाचा चपात्या करण्याच्या हाल अपेष्टांपासुन सुटका झाली. काल झक्कास रेडिमेड पराठे मिळाले एका मोठ्या दुकानात. आणायचे आणी फक्त तव्यावर टाकायचे दोन मिनिटात गरमा गरम, गोल आणि अतिशय चविष्ट पराठे ताटात. किती बरे वाटले खावुन.

Tanyabedekar
Tuesday, March 18, 2008 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण मिळाले काल अम्स्टरडमला, तयार पराठे आणि पोळ्या.. २ आलू पराठे १.५ युरोला बहुतेक.. आनि ४ पोळ्या १.५ युरोला.. बर्‍यापैकी महाग आहे..

Chyayla
Tuesday, March 18, 2008 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वयम्पाकाचे पुरुषी अनुभव म्हणजे सगळ्यान्नी फ़सलेले प्रयोगच दिलेत की. पण तुम्हाला सांगतो उलट पुरुषच उत्तम स्वयम्पाकी म्हणुन नावाजलेले आहेत. कोणत्याही मोठ्या रेस्टॉरेंट मधे बघाल तर तिथे पुरुषच शेफ़ असतात. खाना खजाना वाला संजिव कपूर तर सगळ्यान्नाच माहित आहे. खरे तर याबाबतित उलट स्त्रियान्नी अजुनही तशी "समानता" साधली नाही तेंव्हा पुरुषान्नो बेडरपणे तुमचे चांगले अनुभव पण येउ द्यात... समानतेवरचा मोर्चा ईकडे आला तरी घाबरनेका नै.

माझ्या पासुन सुरुवात केली तर मला दोसा, सांबार, रस्सम छान जमतो घरी चकल्या करताना आकार द्यायला मीच असतो याशिवाय श्रिखंड, पुरण घोटणे हे काम माझ्याकडेच. फ़क्त मला वाटत पुरुषांचा सगळ्यात मोठा शत्रु असेल तर त्या म्हणजे पोळ्या. पण सखी शेजारीणीनी एक दिवस कॉस्टको मधुन Uncooked Tortillas घेउन दिल्या तेव्हा पासुन पोळ्यांपासुन सुटका झाली ह्या टॉर्टीलाज जवळपास फ़ुलक्यासारख्या हलक्या व चवीलाही पोळीच्या फ़ार जवळ आहेत आणी परवडतातही.


Abhijeet25
Tuesday, March 18, 2008 - 6:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२ आलू पराठे १.५ युरोला बहुतेक.. आनि ४ पोळ्या १.५ युरोला>>>>>>>>
छे फारच महाग आहे बुवा. ईथे मला पाच रियाल ला पाच मिळतात. आणि दोन पराठे खालले कि पोट भरते. म्हणजे अगदिच स्वस्त नाहि का!

Runi
Tuesday, March 18, 2008 - 10:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला दोसा, सांबार, रस्सम छान जमतो याशिवाय श्रिखंड, पुरण घोटणे हे काम माझ्याकडेच. >>>
च्यायला डीसीत कधी चक्कर मारणार आहेस आमच्याकडे?

Zakasrao
Wednesday, March 19, 2008 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला दोसा, सांबार, रस्सम छान जमतो >>>>
सम्या साउदिंडीयन मैत्रीण भेटलेली दिसतेय


Rajya
Wednesday, March 19, 2008 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एकदा पोहे करायचे होते.
मी एका पातेल्यात थोडे पोहे घातले त्यात थोडे पाणी घातले आणि रात्रभर भिजत ठेवले.
मग सकाळी उठुन मस्त पैकी सगळी जुळणी केली आणि पोहे घेतले करायला तर काय चक्क त्या पोह्याचा झुणका झाला. :-(

पण एक नक्की, चवीला छान लागत होता :-)


Chyayla
Wednesday, March 19, 2008 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुनी, ही काय पद्धत म्हणायची होय, आमच्याकडे येउन आम्हालाच खाउ घाल... शो. ना. हो. त्यापेक्षा तुच ईकडे ये ग्रॅंड कॅनियन पाहिले नसेल तर तेही पाहुन घे.. मग देतो तुला चांगले दोन चार आणी वरुन सांबार.

झकास, अरे माझ्या आईचे मुळ हे कर्नाटकातले त्यामुळे थोडा दक्षिणात्य प्रभाव आहे, आणी मैत्रिण म्हणशील तर माझी आईच माझी चांगली मैत्रिण आहे. तु आताची दाक्षिणात्य मैत्रिण म्हणत असशील तर ती भेटण्याच्या फ़ार आधीपासुनच मला दोसा करता येतो तीला तर तो सुद्धा धड करता येत नाही एक दिवस तिच्याच घरी जाउन शिकवला.


Sas
Thursday, March 20, 2008 - 1:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणत्याही मोठ्या रेस्टॉरेंट मधे बघाल तर तिथे पुरुषच शेफ़ असतात.>>>>>>
नुसतच मोठ्या hotel लात नाही तर, टपरी वर चहा, वडापाव, पाव वडा...ई करणारे, मिठाई करण्यात तरबेज हलवाई, महाराज (घरातले Cook वा दिवाळीचा फराळ करणारे) हे ही पुरुषच असतात की बहुदा(९५%). :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators