Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
सौदागर

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » सौदागर « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 06, 200820 03-06-08  5:57 pm
Archive through March 12, 200820 03-12-08  6:35 am

Dakshina
Wednesday, March 12, 2008 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, दूध का कर्ज मध्ये वर्षा उसगावकर आहे, अनु अगरवाल आहे की नाही ते नाही महिती.
या सिनेमात दूध, नाग असं काहीतरी समिकरण आहे.
आणि हाईट म्हणजे यात हिरॉईनने नागाला आपले दूध पाजलेले असते,
म्हणून तो पुढे कधीतरी तिचे हे दूधाचे कर्ज फ़ेडतो म्हणे.... कसे ते कोणजाणे....


Farend
Wednesday, March 12, 2008 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, हो आता आठवतय वाचल्याचं याबद्दल :-) हाच चित्रपट खलनायिका या नावाने येणार होता का? लक्षात नाही.

Gajanandesai
Wednesday, March 12, 2008 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, "मी तर बीन वाजवीन रे
मी तर तुला पुकारीन रे"

झालंच तर-
"उपकार दुधाचे बाळा
तू विसरू नको लडीवाळा"

अशा अप्रतिम गाण्यांची देणगी दिलेला.


Shraddhak
Wednesday, March 12, 2008 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, हिरॉईन नाही हिरोची आई म्हणजे अरुणा इराणी दूध पाजते नागाला. तो पुढे जाऊन तिचे उपकार फ़ेडतो.
त्यात ती अरुणा इराणी गारुड्याची बायको असते.

फ़ारेंड नाही. खलनायिका आणि हा वेगवेगळे रिलीज होऊन आपटले पण होते.


Psg
Wednesday, March 12, 2008 - 6:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धे, तू घे ना मग लिहायला 'उपकार दूधाचे'! :-)
सापाला दूध पाजते हेच इतकं अचाट आहे की पुढे काय असेल अंदाजही बांधता येत नाहीये!
पण हिंदी आणि मराठी दोन्ही मधे उसगांवकर बाई होत्या हे मात्र आठवतंय!


Ajjuka
Wednesday, March 12, 2008 - 8:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हा!! खरंच की..
ते सगळं वर्णन खलनायिका चं होतं नाही का.. बर मग खलनायिकाच्या चिरफाळ्या उडव रे फारेंडा!!

उपकार दुधाचे मी पाह्यला नाहीये पण नागोबाला दूध सही है!! :-)
इसका भी डिसेक्शन होना मंगताय!


Asami
Wednesday, March 12, 2008 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपकार दुधाचे मी पाह्यला नाहीये पण नागोबाला दूध सही है!! >>जाऊ दे इथे लिहू शकत नाही पण अतिशय विक्रुत आणी विचित्र प्रकार आहे त्यात. सुधाकर बोकाडेकडून आणखी काय अपेक्षा ठेवू शकणार म्हणा

Dakshina
Wednesday, March 12, 2008 - 12:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता एक बाई; नागाला दूध पाजते म्हटल्यावर विकृत असणारच.
आणि नसलं तरिही आपले बॉलिवूडवाले ते तसं करून दाखवणार,
राम तेरी... मध्ये नाही दाखवलेलं?


Giriraj
Thursday, March 13, 2008 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाऊ दे इथे लिहू शकत नाही >> asaamyaa,mel kar re mag!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators