Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पुन्हा..पुरुषजन्मा ही तुझी कहाणी ...

Hitguj » My Experience » पुन्हा..पुरुषजन्मा ही तुझी कहाणी « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 05, 200820 03-05-08  2:22 pm
Archive through March 07, 200820 03-07-08  9:32 am
Archive through March 12, 200820 03-12-08  4:40 pm

Storvi
Wednesday, March 12, 2008 - 6:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की साहेबांचे शागीर्द कुठे आहेत? >> अनेक वणवे पेटल्या मुळे नवीन घर शोधत असावेत, कारण ते तर जंगली जनावर जंगलात राहणारे आहेत ना? :-O

Zakki
Wednesday, March 12, 2008 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे, मला त्या बिचार्‍या सद्गृहस्थांची बरीच काळजी वाटते हो. ते काही सरकारी काम करत होते म्हणे. त्यांच्यावर खटले पण चालू होते म्हणे. शिवाय मी मधे 'सरकारनामा' पाहिला. तेंव्हापासून मी भारतातल्या राजकारणी लोकांना भलताच घाबरलो आहे!

कुणाला माहित असल्यास त्यांची खुशाली कळवा. धन्यवाद.!

इतके जुने तुमच्या लक्षात कसे काय रहाते

तसे बरेच लक्षात आहे माझ्या. त्यांच्या मुलीचे नाव. त्यांची नृत्यशाळा, इ. आजकाल कॅलिफोर्नियात भूकंप झाल्याचे ऐकीवात नाही, म्हणजे त्यांनी नाचाचा सराव बंद केला की काय?Dineshvs
Thursday, March 13, 2008 - 3:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्किसाहेब ते खुशाल आहेत. तुमचीही खुशाली त्याना कळवतो मी अधुन मधुन.
सध्या ( फक्त मायबोलीचे ) वाचन ( आणि चिंतन ) करत असतात.

काहि खास निरोप आहे का ?


Zakki
Thursday, March 13, 2008 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश VS . एक काळजी मिटली. त्यांना म्हणावे 'दिसामाजी काहीतरी(च) लिहावे' याचे चिंतन, मनन नि आचरण पण करा!

Dakshina
Friday, March 14, 2008 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इकडे काय चाल्ले? काय कळेना मला....

Abhijeet25
Tuesday, March 18, 2008 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो धोन्डोपंत कुठे गायब झालात???
हा बिबि असा का निर्जिव पडुन आहे?


Uday123
Tuesday, March 18, 2008 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नुकताच ताकभात खाल्ला आहे त्यांनी, आणि आताच कुठेसा डोळा लागला आहे (वामकुक्षी...). तसेच काही महत्वाचे काम असल्याखेरीज (उदा. पुरुष जात नष्ट होत आहे) आठवु नका अशा सुचना आहेत.

Ashusachin
Thursday, March 20, 2008 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धोन्डोपंत धोन्डोपंत धोन्डोपंत!कुणाला माहित असल्यास त्यांची खुशाली कळवा. धन्यवाद.!

Ashusachin
Friday, April 11, 2008 - 6:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धोन्डोपंत धोन्डोपंत धोन्डोपंत!धोन्डोपंत धोन्डोपंत धोन्डोपंत!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators