Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 03, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला चुकीची ऐकू आलेली गाणी » Archive through March 03, 2008 « Previous Next »

Kedarjoshi
Thursday, February 28, 2008 - 7:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो मैने उन्हे रसना पिला दिया >>



Anaghavn
Friday, February 29, 2008 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"पुर्वेला अंधार"---सहीच. तान्या, तुने तो geogrophy बदल डाली रे.

Anaghavn
Friday, February 29, 2008 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवरा असं म्हणायचा--
" doyou wanaa room partner o partner लंबी लंबी से"
कय लंबी लंबी कुणास ठऊक.
btw आधी मला पण असच वाटलं होतं.


Ankyno1
Friday, February 29, 2008 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी एक मैत्रीण हेच गाणं एकदा

बाजूवाला पार्टनर ओ पार्टनर
यम्मी यम्मी है

असं म्हणत होती.....


Manuswini
Friday, February 29, 2008 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओम शांति ओम मध्ये ते नक्के काय गाणे आहे?
देखो देखो श्याम बडी दीवानी है..
.........
..........

'अकलम होश नहि जानम..'

मला त्यातले एक लाइन अशी एकु येते वरती लिहिल्याप्रमाणे.

अक्कल नाही आणि होश नाही असे आहे का?

आणि

all smart girl का hot girls आहे ते?


Mi_anu
Friday, February 29, 2008 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पार्टनर मधे ते 'यु आर माय, माय लव्ह, देखा तुझको देखा जबसे तुमको देखा ' असे काहीतरी गाणे आहे त्यात नायिका मधे 'हो गया रे हो गया, मुझको जुकाम रे ' असे म्हणते असे बरेच दिवस ऐकू यायचे नीट ऐकल्यावर कळले. 'हो गया रे हो गया, मुझको भी प्यार रे..'

Mi_anu
Friday, February 29, 2008 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे खरं तर 'चुकीचे वाचलेले शब्द' या विषयावर यायला हवे.
काल रिक्षाच्या मागे 'पराठा मेश' वाचून वाटलं पराठा हाऊस किंवा नंदूज पराठा सारखं नवं हॉटेल असेल, परत नीट वाचलं तर इंग्लिशमधे 'प्रथमेश' लिहीलं होतं :-)


Nandini2911
Friday, February 29, 2008 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी मैत्रीण मला "हेडम्म साज" नवीन दागिना आहे का?"
ब्युटीपार्लरवरचा बोर्ड..
हेड मसाज. :-)



Manishalimaye
Friday, February 29, 2008 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हेडम्म साज"


नंदीनी माझ्या डोळ्यासमोर लगेच हिडींबेनी घातलेला दागिना आणि असल्याच दागिन्यांनी मढलेली हिडिंबा आली त्या काटा रुते मधल्या यशोधरेसारखी

Yogesh_damle
Friday, February 29, 2008 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चुकीचे शब्द?

'कल्याण डोंबिवली महानगरपालिका' चं short-form वाचतांना 'डोंबिवली'चा अनुस्वार ह-ट-कू-न 'कल्याण' च्या डोक्यावर जाऊन भलतंच काही तरी दिसतं.

एका मित्राला पुणे पर्यटनाच्या 'देहू दर्शन' बस ची पाटी खाली सरकल्यावर फक्त 'देह दर्शन' अशी पाटी दिसली! :-)


Zakasrao
Friday, February 29, 2008 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश
घ्या चार शब्द


Sonalisl
Saturday, March 01, 2008 - 12:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असेच दोन शब्द...
एकदा आमच्याकडे आमचे काका आले होते. त्यांनी विचारलं,"धनक वडी कुठे आलं?"
क्षणभर मला काही कळलंच नाही. तेव्हड्यात माझ्या भावाने विचारलं,"धन्कवडी?"
दुसर्‍या दिवशी त्यांच्याशी बोलण्यात अजुन एक शब्द आला..."हड पसर" :-)


Dhanu66
Saturday, March 01, 2008 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा दिर एकदा म्हणत होता,

जना बाई आली, जना बाई आली ( जनाबे आली )

त्याला खरच तस वाटल.


Zakasrao
Saturday, March 01, 2008 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

..."हड पसर" >>>>>>>>>>
ही त्या रस्त्यांची अवस्था बघुन केलेली कोटी असु शकते. :-)


Hkumar
Sunday, March 02, 2008 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे ओमान रेडिओ (इंग्लिश) वर नेहेमी एक गाणे लागते ते कहीसे असे आहे... 'माले, माले, माले......उहेओ..'. मी त्याचे असे करून टाकले आहे: पांडे, पांडे, पांडे..., चंकी पांडे, हो हो हो...!

Anaghavn
Monday, March 03, 2008 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश--"देह दर्शन"!!! too much :-)

Mi_anu
Monday, March 03, 2008 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जोधा अकबरचं 'मरहबा' गाणं पुसटसं ऐकलं. बीटस छान आहेत. पण त्यात मला 'जलाल्लुदिन अकबर....वंदे मातरम...' असं काहीतरी ऐकू जातं एका ओळीच्या जागी.

Gajanandesai
Monday, March 03, 2008 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी भाची एकदा गाणं गुणगुणत होती. मी जरा कान देऊन ऐकलं तर 'विकल मन आज' म्हणत होती. त्या ती 'ही चांद रात नीज रस्त्यात' म्हणत होती.

Chinya1985
Monday, March 03, 2008 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा!!!!!हा छान बा.फ़. आहे. मला कल हो ना हो मधल 'प्रिटी वुमन' हे गाणं 'कुडी घुमान' अस अनेक महिने ऐकु येत होतं मग एकदा कुठेतरी कॅसेटच कव्हर दिसल तेंव्हा कळल की काय आहे ते.

Chinya1985
Monday, March 03, 2008 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक ऐकलेल- 'हे नाउ.... हे नाउ एव्हरीबडी पुट युर हॅंड्स अप ईन दी एयर नाउ हे नाउ हे नाउ एव्हरीबडी पुट युअर रा.....प.....पे'

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators