Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 15, 2008

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक » Archive through February 15, 2008 « Previous Next »

Zakasrao
Friday, January 18, 2008 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उचापती
ह्या सिनेमाविषयी आधे लिहिल आहे काही लोकानी


Tanyabedekar
Friday, January 18, 2008 - 8:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उचापती तुमचा घरच्या घरी मिसाईल वाचुन कानोकानीची आठवण झाली (पूर्वी मटा मध्यी अशोक जैन कानोकानी नावाचे सदर लिहायचे).. त्यामध्ये एकदा त्यांनी ग्रंथालीच्या २००० सालच्या १००० पुस्तके प्रदर्षीत करण्याच्या संकल्पाची चेष्टा म्हणुन 'घरच्या घरी आगगाडी दुरुस्ती' अश्या पुस्तकांची नावे सुचवली होती.

Uchapatee
Monday, January 21, 2008 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास राव - माझ्या वाचनात आले नाही. लिन्क मिळेल का?
तान्या - :-)


Swa_26
Monday, January 21, 2008 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उचापती... अशक्य हसलेय मी हे वाचुन!!

Bee
Monday, January 21, 2008 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे पण ह्या बीबीवर फ़क्त अचाट आणि अतर्क्य ह्याबद्दलच लिहायचे आहे ना.. तुम्ही मात्र आचरट गोष्टी पण लिहिता आहेत.. :-)

Ramani
Monday, January 21, 2008 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जानी राजकुमारच्या चित्रपटातला आणखी एक शीण्:

ह्या चित्रपटात, राजकुमार हा एक राजकुमारच असतो. तो लोळुन एका नर्तिकेचे न्रुत्य बघत असतो. न्रुत्य संपल्यावर राजकुमार खुशीने उठतो, (आपल्या वाटते की आता तो गळ्यातला कन्ठा वगैरे काढील, पण तसे केले तर त्यात राजकुमार ग्रेट आहे हे कसे कळेल?) त्या नर्तकीला तो म्हणतो, "आओ, ईनाम के तौर पर हम तुम्हे गले लगाते है!!", पुढे होउन तिच्या गळे लागतो, आणि ती मुजरा करुन खुशीने निघुन जाते.

मी सर्द होउन चनल बदलते.


Zakasrao
Monday, January 21, 2008 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उचापती ह्याच बीबीचे सगळे archives वाचा. मनोरंजन होइल आणि जे तुम्हाला हव ते देखिल सापडेल :-)

Ameyadeshpande
Tuesday, January 22, 2008 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो प्रलयनाथ म्हणजे "एक शुन्य शुन्य" मधला एक पोलीस आहे ना? आपल्या साध्या सुध्या मराठी माणसांना एकदम भयानक नावं देऊन व्हिलन झालेलं पाहिलं की जरा विचित्रच वाटतं. "श्री तशी सौ" किंवा अशा नाटकात काम करणारे घरगुती मोहन जोशी जेव्हा लुंगी नेसून साउथ इंडीयन ऍक्सेंट हिंदीत व्हिलनगिरी करतात तेव्हा कससंच होतं.

Uchapatee
Tuesday, January 22, 2008 - 8:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वति - धन्यवाद.
झकासराव - धन्यवाद.
बी - अतर्क्य पणा व आचरट पणा यात फारसे अंतर नाहीय.


Bee
Tuesday, January 22, 2008 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उचापती, माझ्यामते अतर्क्यपणा असे काही नसते. मात्र आचरटपणा मात्र असतो. इथे 'पणा' वर जोर द्या :-)

Asmaani
Wednesday, January 23, 2008 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उचापती, अशक्य भन्नाट लिहिलंय तुम्ही! ह. ह. पु. वा. !

Dakshina
Monday, February 11, 2008 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अचाट आणि आतर्क्य या बाबतीत 'मुझसे दोस्ती करोगे' हा सिनेमा कुणालाही मागे टाकेल. दोन मुली (त्या ही आचरट) यांचे काम म्हणजे फ़क्त चांगले चांगले(?) (म्हणजे पोट आणि पाय उघडे ताकणारे)कपडे घालणे (ते ही डायरेक्टरच्या जीवावर)हृतिक रोशनल पत्रं लिहीणे, लव्ह स्टोरी वाचणे, सायकली चालवणे. हुंदडणे, पोनीटेल घालून 'आज के लडके, आय टेल यू...' असा एक (आचरट) नाच करणे.
चित्रपटात लॉजिक as such कुठे (निदान मला तरी)आढळले नाही.


Dakshina
Monday, February 11, 2008 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राणि मुखर्जी गमतीत करीनाच्या नावाने पत्र लिहीते,आणि करीना संदर्भ देताना नेहमी चुकते..
तरी हृतिक तिला ओळखत नाही? दोन आठवडे करीना बरोबर प्रेमाच्या आणा - भाका घेतल्यावर..
हृतिक back to pavilion मग राणि आर्ट च्या का कसल्यातरी कोर्स (हा बुवा कसला? )साठी लंडण ला जाते.


Dakshina
Monday, February 11, 2008 - 7:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढचं इथे पोस्ट होत नाहीए. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय पोस्ट झालं?
तोच प्रश्न मलाही पडलाय...


Ankyno1
Monday, February 11, 2008 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा,
काल सोनी वर दुपारी पाहिलास का 'मुझसे दोस्ती करोगे'?
अगं त्याच वेळी मी
AXN ला विल स्मिथ चा HITCH बघत होतो.... आणि बघता बघता जाणवत होतं... 'पार्टनर' सीन टू सीन छापलाय.... उगाच नाही सोनी पिक्चर्स नी सोहेल खान वर केस केली....

पण
HITCH खरच चांगला घेतलाय....

Meggi
Monday, February 11, 2008 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चित्रपटात लॉजिक as such कुठे (निदान मला तरी)आढळले नाही. >>
अस कसं म्हणतेस दक्षिणा, त्या शेवटच्या सीन मध्ये तो कुंकुवाचा करंडा सांडुन बरोब्बर राणी मुखर्जीच्या भांगात सिन्दूर नाही का पडत. केवढं लॉजिक आहे त्यात :-) :-)

Dakshina
Monday, February 11, 2008 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अच्छा! अच्छा! म्हणजे तो कुंकवाच्या करंड्याचा शीन या पिक्चर मध्ये आहे काय? मला वाटलं की शेवटी, खानदान के कंगन करीना ऐवजी राणिच्या हातात अपोआप जातात तो आहे.

Farend
Tuesday, February 12, 2008 - 4:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बीवी नं १ कोणाला लक्षात आहे का? ती कोणतरी 'दुसरी' त्या करवा चौथ (नक्की शब्द माहीत नाही) ला चाळणीतून चंद्र बघायचा प्रयत्न करत असताना करिश्मा चा कुत्रा उडी मारून चाळणी पळवतो ते?

Sas
Tuesday, February 12, 2008 - 8:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'कुली नं १' का कोणत्या तरी करिश्मा-गोविंदाच्या शीणेमात, करिश्मा कपुर रईस बाप की बेटी आहे, तिच्या साठी 'पंडित' एक गरीब (करिश्माच्या बापाच्या मानाने गरीब) स्थळ घेवुन येतो तेव्हा पंडिताची कान उघाडणी करतांना तिचे पिताजी म्हणतात "हमारे घर के नोकरों के पास भी कार है... नोकर भी रीक्षा में नहीं बैठ्ते.." ..... हाच पिताजी करिश्माच्या होणार्‍या नवर्‍याच घर बघायला 'रीक्षा' ने जातो :-)

Dakshina
Friday, February 15, 2008 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंकुर.. अरे हो मी तो पिक्चर (वेळ जात नव्हता म्हणून) सोनी लावून
बसलेले तेव्हा लागलेला....


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators