Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 25, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » My Crushes » Archive through January 25, 2008 « Previous Next »

Itgirl
Monday, October 29, 2007 - 2:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्यसाची, दोनच का??
गंम्मत वाटली वाचायला :-)


Chinya1985
Monday, October 29, 2007 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे!!!काय तो मित्र!!!!त्याच जमल का मग तिच्याशी???

Manish2703
Monday, October 29, 2007 - 6:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिची बहीण आली की ती मला अजून काहीतरी खेळायला घेऊन जायची. माझी गाडी तसूभरही पुढे सरकली नाही कधी. आणि ही पण कधी खेळायला आली नाही>>

मग तिच्या बहिणीबरोबरच जमवायचे की...

Savyasachi
Monday, October 29, 2007 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही माहीत नाही त्या दोघांबद्दल. जान बची तो लाखो पाये !
अरे मनीष, मैने उसे उस नजरसे कभी देखाही नही यार :-)


Savyasachi
Monday, October 29, 2007 - 8:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लेटेस्ट क्रश. फक्त १ मि. पुर्वीचा. :-)
आत्ताच एक मुलगी जॉइन झाली ऑफीसमधे. पहीला दिवस म्हणून तिला भेटवत आहेत प्रत्येकाशी. महान दिसते आणि खलास हसते :-) hope she gets cubicle close to me !


Itgirl
Tuesday, October 30, 2007 - 2:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

...hope she gets cubicle close to me !..

बेस्ट लक सव्यसाची!! :-) आणि यावेळी कुठल्या मित्राला / कलीगला नको सांगूस, स्वत:च काय ते कर :-)



Panna
Tuesday, October 30, 2007 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लगे रहो सव्यसाची!!
पहिल्या दोन्ही क्रशचा अनुभव इकडे पणाला लाव!


Chinya1985
Tuesday, October 30, 2007 - 9:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्यसाची भिड आता!!!!!!!!आडनाव रोशन करुन दाखवायचय या वेळी!!!!

Savyasachi
Tuesday, October 30, 2007 - 9:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>आडनाव रोशन करुन
हा हा बर्‍याच दिवसांनी माझ्या आडनावाचा हा वापर झाला :-)

Tiu
Tuesday, October 30, 2007 - 10:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आडनाव रोशन करुन दाखवायचय या वेळी!!!!
>>>

म्हणजे सव्यसाचीचं आडनाव भिडे वरुन रोशन होणार काय आता?

Maanus
Thursday, November 01, 2007 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

[ [ [[[ सोनाली बेन्द्रे ]]] ] ]

Princess
Thursday, November 01, 2007 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनाली बेंद्रे... माणसा, तू तिला गेल्या काही महिन्यात पाहिलेच नाही वाटते :-). मराठी सोनाली आताशा पुर्ण पंजाबी वळणावर गेलीये...

Ajjuka
Thursday, November 01, 2007 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनाली बेंद्रे वर क्रशायचे अधिकार माझ्या पुत्राकडे सुरक्षित आहेत हा!
काय असाम्या बरोबर ना!!


Amruta
Thursday, November 01, 2007 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदि अगदि अज्जुके, माझ्या भाच्याकडे आहेत. :-)

Maanus
Tuesday, December 11, 2007 - 3:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाच मिनटांची लव स्टोरी.

http://flickr.com/photos/meghnasejpal/472333648/

Anaghavn
Tuesday, December 11, 2007 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांचे crushes वाचण्यात माझ अख्खा दिवस गेला--- office मध्ये!!!!!
आता संध्याकळी मी लिहायला बसले आहे.
पण मी लिहिणार आहे आधी माझ्या नवर्या बद्दल.
त्याचे किती crushes होते माहित नाही...पण त्यपैकी एक crush त्यच्या डोक्यावर बसून मिरे वाटत आहे--(अस्मदिक).
इथे background लिहीणे आवश्यक आहे..मझा नवरा हा मझ्या मावस आणि मामे भावाचा मित्र.त्यातिल माझा मावस भाऊ मझ्या घराच्या समोरच रहायचा. आमचे "हे" मझ्या भावाला भेटायल रोजच यायचे.तेव्हाच कधीतरी मला मावशीच्या घरी पाहीलं.
शिवाय मी योगाच्या claas ला जायचे, तर तिथ माझ्या काकांना (मावशीच्य मिस्टरांना)_ asista करायला हे महाशयच!!!!
हे सगळां होत असताना मी ११/ १२वीत आणि तो 2nd year ला.
माझ्यावर जीव टाकायचा पण मला कधीच कळाल नाही. भावलाही नाही बहुतेक.पण मझ्या त्याच भावच्या क्रुपेमुळे आमचं लग्न झालं.
पण नवरा साला फार भाव खातो आता हे सगळा सांगायला.पण त्याच्याकडून जेव्हा ऐकते, तो कसा माझ्या वाटेकडी डोळे लाऊन असायचा तेव्हा मनात खुप गुदगुल्या होतात.


Upas
Tuesday, December 11, 2007 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्या उलट मी तर म्हणेन अजिबात भिड ठेवू नकोस कसली.. बिनधास्त रहनेका.. :-)

Maanus
Monday, January 14, 2008 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या बायका फार कोड्या मधे फिरवुन फिरवुन बोलत असतात, नीट सरळ शब्दात माणसाला समजेल असे का नाही बोलत.

Anaghavn
Tuesday, January 15, 2008 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा कोणाबद्दल बोलत आहेस तु नक्की? "कोड्यात बोलु नकोस, सरळ बोल."
अनघा


Anaghavn
Friday, January 25, 2008 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळे कुठे गायब झाले रे?क्रशायाला गेले का?
माझा latest crush श्रेयस तळपदे.. म्हणजे तसा तो मला आधी पासुनच खुप आवडायचा. पण परवा त्याचा-- bombe to Hongcong पाहीला आणि खल्ल्ल्ल्लाअआआस्स्स्स्स्स्स्स!!!! असला cute हिरो!! आणि तेव्हढाच cute माणुस.(मायबोली वरच्या "माणसा" बद्दल नाही बोलतेय हा मी)
अनघा


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators