Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Inspiring Moments

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » Inspiring Moments « Previous Next »

Maanus
Saturday, January 19, 2008 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"राहुल... नाम तो सुना होगा"

"नील और निक्की"

असले नाही ते डॉयलॉग्स ऐकुन आणि नाही ते सिनेमे बघुन, वयाच्या १६ वर्षीच प्रेमात पडणार्‍यांना आणि माझ्या सारख्या तरुणांना योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी.

can you pen down some of the most inspiring moments of your life


Maanus
Saturday, January 19, 2008 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहा एक वर्षापुर्वी मी cummins साठी supply chain management चे application लिहीत होतो. तेव्हाची गोष्ट.

after completing first phase of the development, we had to demonstrate the system to retailers all over India. The CEO divided country in two regions, north and south. asked the other developer to conduct the session in Chennai and gave me responsibility to demo Delhi and Chandigarh retailers.

I was hardly 21 that time, I cannot even speak marathi properly, hindi or english was not at all possible for me.

So I was in his cabin to check if he knows any other better person for the job. He just walked over to my seat and placed his hand on my shoulder...

...that was the moment which gave me all the courage I required to face those sardars. :-)


Kedarjoshi
Saturday, January 19, 2008 - 6:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है सागर. एक असा अनुभव माझा पण लिहीतो.

मी तेव्हा फॉस्टर्स बिअर मध्ये (ओरंगाबाद) ला म्यानेजमेंट अकाउटंट म्हनुन काम करायचो. तेव्हा फॉस्टर्स भारतात काही कंपन्या विकत घ्यायच्या विचारात होती. शिवाय canada मध्ये पण एक कंपनी त्यांना विकत घ्यायची होती. माझा बॉस हा म्हणजे ग्रेट माणुस. त्याचावर ऑस्ट्रेलियन्स ने ड्यु डिलीजन्स ची जबाबदारी टाकली. एखाद्य कंपन्याकडे जाण्याआधी (विकत घ्यायला) त्या कंपनीचे मार्केट, संपुर्ण दारुचे मार्केट, घेन्याची किंमत व पुढील ५ वर्षाचे फोरकास्ट हे सर्व करायचे होते.
मार्केटींग टिमने साधारण किती दारु विकल्या जाईल याचे फोरकास्ट करायचे ठरविले पण हा सर्व डेटा कसा मांडनार, त्यात बदल केले तर रिझल्ट कसा होनार हे सर्व जो पर्यंत फायनान्शियल भाषेत लिहीले जात नाही तो पर्यंत त्या माहीतीला कसे वापरायाचे हा प्रश्न होता.
मी तेव्हा खरच प्रॉमीसिंग मुलगा होतो. define marger ह्या प्रश्नावर मी एक छोटासा प्रंबध वैगरे लिहीला होता. माझा बॉसला माझ्यावर विश्वास होता त्याने मला सर्व माहीती वित्तीय टर्मस मध्ये मांडायला १५ दिवस व ऐक लपटॉप दिला. त्या पंधरा दिवसा झपाटल्या सारखे मी xl काम करुन एक फायनान्शिअल व्हायेबिलीटी मॉडल तयार केले. ज्यात पुढच्या दहा वर्षा पर्यतंचे P&l, Balance sheet, cash flows, interest, capital investment, manufacturing costs हे सर्व येत होते. एकदम हाय फाय मॉडेल तयार करुन मी ११ व्या दिवशी ऑफीस मध्ये आलो अण बॉसला दाखविले. ह्यात सर्व व्हेरीऐबल अस्ल्यामुळे काहीही बदलले की लगेच पुढच्या १० वर्षा पर्यंत आपोआप बदल व्हायचे. तेव्हा मी आय टीत न्हवतो. फक्त फायनान्स च्या ज्ञानावर ते तयार केलेले त्यामुळे माझ्यामते जास्त चांगले झाले.

त्याने ते पुर्ण पाहीले व rama international मध्ये जेवायला घेउन गेला. ( हे फाईव्ह स्टार हॉटेल आहे) तो तेव्हा म्हणला तु जर finance मध्ये राहाशिल तर u will be a very good CFO . त्याने ते मॉडेल ऑस्ट्रेलियाला पाठविले, त्यांना ते इतके आवडले की त्यांनी मला एक मोठे प्रश्स्तीपत्रक पाठवुन हेच मॉडेल ते इतर ऐव्कीझीशन्स ला पण वापरतील असे सांगीतले व माझा पगार २००० p/m ने वाढवला. मी व्हिऐतनाम व सिंगापुरला खास हे मॉडेल डिस्कस करायला गेलो होतो. ( सन १९९९, मी 1997 ICWA pass out अनुभव २ वर्षे).

माझ्यामते करिअर्च्या सुरुवातीला आपण बरच काही चांगल करतो. नंतर ते झिल निघुन जात. सागर तुला धन्यवाद मला परत सर्व लिहीतानापण उगीच मुठभर मास चढल्या सारखे वाटले. आता मी कोअर फायनान्स मध्ये नाही ह्याचे दुख मला नेहमी होते.


Divya
Saturday, January 19, 2008 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय माणसा, कसले कसले बी बी उघडतोयेस. सुरवातीच वाचुन हसु आल.

Maanus
Saturday, January 19, 2008 - 8:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह मग काय, आजकाल च्या मुलांना नीट मार्गदर्शन घडेल असे काहीच मटेरीयल मार्केट मधे नाहीय.


रोज रोज नाही त्या फालतु प्रश्नांनी BB वाढत चालले आहेत, मला अत्महत्या करायचीय, लग्न. नाही त्या वयात नाही ते प्रश्न.

This is age to grow, make your own identity in society, create impression on your younger brother and sisters...

...and not age to think about the stupid things like suicide or teenage infatuation.

I cannot understand how a person can fall in love at the age of 15. With those stupid movies and soap operas boys and girls of age 10 have also started to fall in love. Its not love, its impression of wrong things they have seen on tv and read on internet.

Younger generation needs good material to read and think and get inspiration from it. At right age, right things will happen, but you should not spoil your life for it.

Last year when I had been to Pune for a short visit, a friend of mine visited me along with his son. He was saying he'll let his son do all those things he was not able to do in his childhood. and wont say no for anything or slap him.

what is output of this, his son is the most problematic child in school, always fighting.

This is wrong. When you plant a tree, you cannot just keep giving distilled water, best minerals to it. If you'll continue doing this the plant will get spoiled it'll never grow.

You have to cut few branches, keep it unshaded and give some bright sunlight. Then and only then the plant grows, thats the law of nature.


Maanus
Saturday, January 19, 2008 - 9:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी म्हणतोय की तुमचे चांगले अनुभव वाचुन लोकांना कळुंदेत की,

teenagers goal should not be finding their life partner or figuring out the best day to commit suicide... They have lot other important things to do in life like you have done, before you got married.


Maanus
Saturday, January 19, 2008 - 9:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

or for that matter, anyone visiting this BB should be able to find out atleast one line one word, which will give him the courage to re-start his thoughts process from fresh beginning.

I dont know how to put it in words, just understand.

http://youtube.com/watch?v=8VgdB1koxPU

Ameyadeshpande
Sunday, January 20, 2008 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सागरा, छान topic सुरू केला आहेस.

केदार म्हणतो तसं career च्या सुरूवातीच्या वर्षात कामाचा उत्साह प्रचंड असतो. न सांगितलेली कितीतरी कामं स्वत:हून करण्यात एक वेगळाच हुरूप असतो. अशावेळी चांगले सिनीयर्स भेटले तर आपला professional attitude आणखीनच छान shape घेतो. सुरूवातीच्या काळात तर प्रोजेक्टशी आणि त्यातल्या माणसांशी इमोशनली attach होऊन जातो कित्येकदा. त्यांच्या साठी कितीही काम करायला तयार होतो. अशा सिनीयर्स च्या qualities आपल्यात हव्यात असे वाटू लागते. काही वर्षानंतर जेव्हा आपण कुणी फ़्रेशर मुला मुलींचे सिनीयर होतो आणि त्यांच्यातला enthu पहातो तेव्हा ते आपणच आहोत असं वाटू लागतं!

आता २१व्या वर्शी लग्नाचा विचार करणे बरोबर की चूक हे माहीत नाही. कुणाला चांगला जोडीदार भेटतही असेल... जर तेव्हा प्रेम / लग्न ह्या बरोबरच आयुष्यात अनेक गोष्टी achieve करायच्या आहेत ह्याचंही भान असेल तर ते ठीकही असू शकेल.


Shankasoor
Sunday, January 20, 2008 - 6:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ११ वीत असतानाची गोष्ट. गरवारे शाळेतून पास होउन वाडीया महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. एकतर it was a total change of culture for me घरापसून जवळ असल्यामुळे मी तसा निर्णय घेतला होता.
एक दिवस college मध्ये botany च्या lecture च्या आधी आम्ही सर्व मित्र मंडळी lecture hall च्या बाहेर गप्पा मारत बसलो होतो. Lecture hall मध्ये कुणाचे तरी दुसरे lecutre चालू होते आणि ते संपायची आम्ही वाट बघत होतो.
आमच्या गप्पा खूप रंगात आल्या होत्या, पण त्यामुळे चालू असलेल्या lecture hall मधल्या विद्यार्थ्याना आणि शिक्षकांना त्याचा त्रास होतोय याची आम्हाला जाणिव नव्हती.
थोड्याच वेळात एक शिपाई तेथे आला आणि त्यानी आम्हा सर्वांना दम दिला. आमच्या सगळ्यांची Identity cards त्यानी जप्त केली आणि भिडे सरांना भेटायला सांगितले.
आम्ही तिथून निघून गेलो. आमच्यापैकी कुणालाही identity cards जप्त झाल्याचं वाईट वाटत नव्हतं. भिडे सरांना काहीतरी भूलथापा मारून ते परत मिळवता येइल असं वाटत होतं.
नंतर पूर्ण दिवस आम्ही हा incidence विसरून गेलो, आणि भिडे सरांना भेटायचय हे पण.

दुसर्‍या दिवशी सकाळी, सरांनीच आम्हाला आडवलं. सरांना बघितल्यावर काल काय झालं होतं ते आठवलं. आता सर नक्कीच कहितरी शिक्षा करनार असं वाटलं होतं.

सरांनी आम्हाला आमची identity cards परत दिली. आणि तेव्हा ते जे काही बोलले ते शब्दं माझ्या कानात अजून घुमतात.

मी तुम्हाला काहीही शिक्षा करणार नाही. तुम्ही आता मोठी मुलं आहात. वाईट याचंच वाटतं की तुमची identity cards जप्तं झाली याबद्दल तुम्हाला काहीच वाटलं नाही. अरे तुमची identity हरवली तर तुम्ही ते विसरून जाता.
मुलांनो आपली identity जपा. आयुष्यात आपली identity जाइल किंवा लपवावी लागेल असे कोणतेही कृत्य करू नका.

लाख मोलाचे शब्दं, हा प्रसंग मी कधीही विसरणार नाही.
|


Dakshina
Monday, January 21, 2008 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या ऑफ़िसमधे एक डिलिव्हरी डायरेक्टर होते, तसे साधारण वर्षभरंच होते, पण आमची वेव्ह लेंग्थ बर्‍यापैकी जुळली होती. अखेर त्यांनी एके दिवशी रीझाईन केलं. मग आम्ही ऑल द बेस्टचे मेसेजेस केले. झालं. दोन दिवसांनी माझ्या बॉसने मला एक मेल फ़ॉरवर्ड केली. त्यात त्या डी. डी. ने माझ्याबद्दाल बरंच काही (चांगलं) लिहून त्याला पाठवलं होतं. अर्थात माझं कौतिक. मला फ़ार इन्स्पायर्ड वाटलं होतं तेव्हा.... कारण त्यानी त्यात i am a wonderful person to work with प्रोफ़ेशनल आहे वगैरे वगैरे लिहीलं होतं. अर्थात आणि माझ्या बॉसचं ते मेल फ़ॉरवर्ड करणं सुद्धा तसं इन्स्पायरिंगच होतं. नाहीतर एखाद्याने विचार केला असता, की उगिच मेल वाचून हवेत उडायला लागेल, तिला कशाला फ़ॉरवर्ड करा...?

Kashi
Tuesday, January 22, 2008 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

When I met MR .A.P.J. Kalam........!!!!!!!!!!
It was biggest day in my life... just can’t explain in words


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators