Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
नोकरी न मीळण्याचे दु:ख

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » नोकरी न मीळण्याचे दु:ख « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through January 04, 200820 01-05-08  1:04 am

Shendenaxatra
Saturday, January 05, 2008 - 1:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनेक युनिव्हर्सिट्या आपले एक्स्टेंशन काढतात त्यात किंवा कम्युनिटी कॉलेजात कोर्स केल्यासही फायदा होऊ शकतो. विषय शिकणे होतेच शिवाय वर्गातील व्यक्ती, शिकवणारा (री) ह्यांच्याकडून थोडे लीडस मिळू शकतात.
थोडा पैसा खर्च होईल पण शिकायलाही मिळेल. उमेदवार स्वखर्चाने शिकण्याचा प्रयत्न करत आहे ही बाब बायोडेट्यावर वा मुलाखतीत चांगले इंप्रेशन निर्माण करते.


Maanus
Saturday, January 05, 2008 - 3:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

<First apologies for writing in English,

A lot can be written here, but then it will become V&C. and Sas hasn't clearly mentioned yet what kind of job she is looking for.

May be 10 years back it was ok to not make up your resume.

However things have changed now. If I'll go in market with 3 years gap and ask for job in the same field I used to work in, its next to impossible to get it. There is a lot of competition. or may be I'll get one, but as fresher.

To at-least receive a interview call, we have to make few thing up. After getting interview call, its up to you, how strong your interview skills / technical knowledge is.

Also as Zakki has said, networking also helps to get interview call.

Here are some tips if you are looking for technical job as consultant.
(this may be applicable on east cost only, not sure about west)

1. Dont put you used to create UML Diagrams, design system architecture documents, was team leader blah blah blah.

reason,

UML Diagram: I have been working for past 7-8 years (3 wall st banks, 2 product companies) and hardly know any company which actually creates UML diagrams for what they are writing.

design system arch
really? did you ever do that,

team leader
leader? :-) ok.

they are hiring you to write code and not do timepass. So be up to the point.

2. Sometimes they want to hire little dump people, just to save their own job. So you have to guess what the interviewer is expecting from you.

3. Appearance, very important. I have seen girls coming for interview in punjabi dress. and guys with wrinkled shirts. un shaved. No, you have to wear proper skin tight black suite. hair gel, no coconut oil. Don't smoke before entering interview room.

One was with wrinkled shirt and unshaved, I just asked to leave.



In short, in case you are looking for normal 9 to 5 job. and care only about getting few thousands every month. Then.

- Your resume should look smart, at the same time should not look so good that it can take over interviewers job. (unless you are getting hired to replace interviewer)

- Proper interview attire, however dont be cautious after wearing suite.

- Dont be over-smart during interview

- Keep smiling face. Dont be tensed up.>


Ajjuka
Saturday, January 05, 2008 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यात महत्वाचं म्हणजे.. ३ महिनेच झाले असतील प्रयत्न सुरू करून तर हा फारच थोडा अवधी आहे निराश होण्यासाठी. have patience!

Sas
Saturday, January 05, 2008 - 8:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Monster, Carrerbuilder, Sulekha, Craigslist हे सारे प्रयत्न सुरु आहेत.

'नेमक 'काय करायचय आणी काय नाही' हे आधी ठरवायला हव, हा सल्ला खरच खुपच मोलाचा आहे.

मी शीक्षण घेत असतांना job केले, त्यावेळी आपली Side, Interest ह्या गोष्टींना महत्व देता आल नाही, कारण नोकरी असण महत्वाच होत.

१२ विच्या सुट्टित एका यात्रा कंपनिच्या साप्ताहीक वृत्तपत्रावर पत्ते लिहुन, त्यांची Envelope घडी करायची, हे काम केल .100 वृत्तपत्रांवर पत्ते लिहिले व घड्या केल्या की 7 रुपये मिळायचे. घरापसुन ८-१० की.मी. लांब Office तुन ३-४ किलो वृत्तपत्र सायकलवर घेवुन यायची, काम करायच परत Office त टाकुन यायची (पत्त्ते असलेली Directory , 6-8 Size च्या Font. मध्ये) हा माझा पहिला job. :-)

त्यानंतर Degree करतांना शिकवण्या घेतल्या.

MBA करतांना, घरोघरी जावुन Product विकले, (Door to Door Marketing), कंपनिने दिलेल्या Area त पायी चालत, रोज कितीतरी Buildings उतर चढ करुन, रहायच ठीकाण-Office-Work Area, हे ओढाताण Commute, Bus व पायी चालत केल.

MBA नंतर Lecturer चा job मीळाला, ज्याला गाडी वै. ची गरज नव्हती, तो घेतला व नंतर USA ला आले.

Interest वै. गोष्टीं ना संधिच नही मिळाली. USA ला येणारी माझ्या परिवारातली मी १ ली व्यक्ती, नोकरी करणारी, Masters झालेली मी १ ली मुलगी (मार्गदर्शन करणार, Motivate करणार तस कोणिच नाही, सार स्व:ताच्या बुद्धिने करायच, जे समजेल जे उमगेल ते)

anyway sorry for changing subject , majhe MBA तले classmates ज्यांच्याशी Contact आहे ते India त आहेत, काही S/W मघ्ये घुसलेत so as professional network, they cant help me

गेल्या ३ महिन्यांच्या अनुभवावरुन मला ही हे जाणवल की एक Field ठरवल पाहिजे Job साठी, माझा Resume, Door to Door Marketing and Sales च impression देतो. Sales चे काही Job आले, पण आता मला असे Job नाही करायचे, हे आधि पासुन ठरवल आहे, पण काय करायचय ते मात्र ठरत नाही.

Customer Care, Banking, Data Entry, Admin, Accounting.. etc सारे Options मी Open ठेवलेत.

ईथल्या Community College मघ्ये Accounting चा Course ही केलाय.

माझ Communication चांगल आहे, accent चा Problem अजुन तरी अनुभवला नाही.

गाडी येत असली पण घरात एकच गाडी असेल तरी problem होतोच.


Sas
Saturday, January 05, 2008 - 9:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Fake resume चे सल्ले अनेकांनी दिले, पण अजुन तस काही केल नाही.

It is true Resume and Cover letter must be very good, am continuously working on it

काल एका Private School मध्ये, Homework Assistance Tutor साठी Interview दिला...
मी BS, MBA असुन Private Preschool मध्ये ह्या only 3 hrs position मध्ये का interrested आहे? हा प्रश्न ४ वेळा मला विचारण्यात आला. ....तिथल्या Director ने "We r happy to have qualified n hard working person like you but you are highly qualified, your profile is good and you can get good job... here you will get very less money,(NOT even $10/hr)... so think" अस बरच काही २-३ वेळा सांगितल.

ह्या 3 hrs. job साठी Figure Print चा $100 चा खर्च करावा लागला आहे , TB Test ही गरजेची आहे,पगार कमी आणी Job साठी खर्च जास्त अस (आमदनी २५ पैसे खर्चा रुपया) झालय, पण ते केलय :-), सोमवार पासुन ३ तास काहीतरी करायला मिळणार :-)


Mrinmayee
Saturday, January 05, 2008 - 9:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोमवार पासुन ३ तास काहीतरी करायला मिळणार.. ये हुई ना बात!!! असाच विचार करायला हवा. त्या मागे 'मला किती कष्ट झालेत' किंवा 'मी हायली क्वालीफाइड असूनही हा असला जॉब करतेय' असा विचार डोक्यात आला तरिही मागे टाकता आला पाहीजे. घराबाहेर पडल्यावर लोकांच्या ओळखी होतील. त्यातूनच पुढला जॉबही मिळु शकतो, कुणी सांगावं?

कष्ट न करता नोकर्‍या मिळायला आपण आमदार खासदारांची मुलं नाही! तेव्हा ३ महिनेच काय ह्यापेक्षा देखील जास्त वाट बघायची तयारी ठेवायची! नोकरी नक्की मिळेल. तुझ्याकडे वर्क परमिट आहे हे काय कमी आहे?

Best luck!


Chinnu
Sunday, January 06, 2008 - 12:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिनंदन सास. तुला लवकरच तुझ्या आवडीचा अजून चांगला उद्योग मिळो हीच सदिच्छा.

Raviupadhye
Friday, January 11, 2008 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सास respective आणि respectable मधील फ़रक MBA झाल्यावर कळायला हवा-निदान अमेरिकेत तरी- refer your own mail of 3rd jan

Simm
Friday, January 11, 2008 - 7:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Raviupadhye,
While I agree with you on your suggestion to Sas, tumhala suddha tumchya profile madhlya 'writing in english' ashya ghoshane nantar--'compering', 'travelling', 'refer your' and 'comparing', 'traveling', 'refer 'to' your' madheel pharak kalaayla hava.

Raviupadhye
Saturday, January 12, 2008 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

While you are right about traveling,compere is a person who coducts a programme -compere is also a verb IT HAS NOTHING TO DO WITH "COMPARE" A PROGRAMME IS NOT COMPARED-IT IS COMPERED.
REFER TO IS ABSOLUTELY CORRECT.
ANYWAY,SORRY IF IT HAS HURT YOU


Sas
Monday, January 14, 2008 - 9:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ravi ज़ी
Thanks for showing me my mistake but... MBA असो वा PhD वा कुणीही असो (American, Indian) माणसांकडुन चुका होतात कधीकधी. (लिहिण्याच्या ओघात काही शाब्दीक चुकांकडे लक्ष जात नाही)


Mrinmayee
Monday, January 14, 2008 - 10:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sas काम कसं सुरू आहे?

बाकी लिहिण्यातल्या चुकांबद्दल.. मराठी (अगदी मातृभाषा असुनही) लिहिण्याच्या घाईत काना, मात्रा, वेलांट्या आणि व्याकरणाच्या चुका (खरं तर टाळायला हव्यात पण) टळंत नाहीत. ईंग्रजीत लिहिताना पण ' their - there, lose- loose सारखे शब्द भलत्या ठिकाणी (एकमेकांच्या ऐवजी) वापरल्या जातात. One of my 'friend' सारखी चुक तर भले भले लोक करतात. तेव्हा..... जाने भी दो यारो! :-)


Athak
Monday, January 14, 2008 - 11:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जॉबचे बाबतीत कॅनडात पण एकंदरीत हीच बोंब आहे , सुरवातीला नोकरी शोधण्यात स्ट्रगल डोकेदुखी आहेच . 'न्यु कमर्स' आहे हे सांगुनही विचारतात 'डु यु हॅव कॅनडियन एक्सपेरियन्स' ? :-)

Sunidhee
Tuesday, January 15, 2008 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sas तुला शिकवण्याची आवड असेल तर इथल्या मुलांच्या शिकवण्या पण घेऊ शकतेस. साधारण गणित, फिजिक्स ला जास्त मागणी असते. तुझ्या गावात club Z ची कोणाकडे एजन्सी असेल तर नेट वर पहा आणि त्याना फोनवर गाठ. ते लोक तुझी एखादी शाळेच्या प्रश्नांवर test घेतील, english ठिक आहे ना पहातील आणि मग सांगतील की कसे शिकवायचे, पुस्तके देतात अभ्यासक्रम पहायला. पाचवी ते १०वी-१२वी पर्यन्त मुले मिळतात. पण त्यांच्या घरी जावे लागते शिकवायला. बहुतेक श्रीमंतांची पोरं असतात म्हणुन जरा आळशी असू शकतात अभ्यासाच्या बाबतीत म्हणुन जरा नीट हाताळावे लागते पण अवघड नसते. AZ मधे तरी club Z तासाला २५ देते. तुझ्याकडे माहीत नाही. पण ते सांगतीलच. एवढेच की ह्या शिकवण्या regular असतील असे नाही आणि आठवड्यातून एका मुलाला एकदाच १-२ तास हवे असतात. पण जास्त मुले मिळू शकतात. अजून माहिती हवी तर जरूर मेल टाक मला.

Sas
Thursday, January 17, 2008 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mrinmayee

Thanks!!

Preschool मध्ये काम जोरात सुरु आहे, खुप काही नविन शिकायला मिळतय. (यात इतर गोष्टीं बरोबरच गणित, इंग्रजी हे ही आहे :-) ).

कींडर-गार्डन ते ५ वी पर्यंतच्या बाल-गोपालांना Homework करण्यात Assist करण वाटल होत तेवढ सोप नाही (अर्थात कुथलही काम सोप नसत). It is experience of Human Resource Management :-)



Sas
Thursday, January 17, 2008 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sunidhii

Thank You :-)
मला शिकविण्यात interest आहे, मी नक्की internet वर तुम्ही suggest केलेला search करीन.:-)


Sas
Thursday, January 17, 2008 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

One more thing, my organization s 'Preschool and Extended Daycare', माझा ह्या थोड्या दिवसांचा आणी काही तासांचा अनुभवाव मला आपल्या मायबोली च्या मैत्रिणीं सोबत share करायचा आहे, खास त्यांच्या साठी ज्यांचे बाल-गोपाल-गोपिका Preschool, Daycare मध्ये जातात. मी लवकरच हे करीन :-)



Chinnu
Thursday, January 17, 2008 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सास तुझे वरचे मेसेजेस पाहून खुप बरं वाटलं. तुझे अनुभव वाचायला आवडतील. :-)

Sunidhee
Thursday, January 17, 2008 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, सास लवकर कर. म्हणजे Club Z शोधच पण तुझे अनुभव पण लिही. माझी पण तिथेच जाते छोकरी. मला खूपच उपयोग होइल.

Sas
Monday, January 21, 2008 - 10:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Sunidhee

I called Club Z in my area, they said, I need to have experience of teaching High School Students (7-12 Grd), they dont provide training but provide material to their teacher employees :-( ...but Thanks for your Help:-)

Sunidhee
Tuesday, January 22, 2008 - 9:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sas अरे अरे, असे झाले काय?? मी तुला मेल केली आहे. पहा मग जमेल तेव्हा.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators