Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 05, 2007

Hitguj » My Experience » रांगोळी » Archive through December 05, 2007 « Previous Next »

Panna
Wednesday, November 21, 2007 - 3:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता, हळदीमधे काय मिक्स केलेस? म्हणजे एक सलग भरता यावी म्हणुन?

Amruta
Wednesday, November 21, 2007 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, मस्त आल्यात तुझ्या रांगोळ्या. पूनम जमेलच तुला बघ सगळ्यानी प्रोत्साहन दिलय :-)

Amruta
Wednesday, November 21, 2007 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पन्ना, अग रांगोळीच मिसळली आहे हळदीत. थोडीशी रांगोळी होती माझ्याकडे आणि बाकि आपली फॉलची पान, फुल आहेतच.
दिव्या, अग रात्री लावलेली पणती मधे.


Mepunekar
Wednesday, November 21, 2007 - 6:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हि रांगोळी माझ्या बाबांनी काढलिये

Bsk
Thursday, November 22, 2007 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

amazing!!! mepunekar, kasali mast distiy hi rangoli! ti hirwi pane far goad distayt.. :-)

Swa_26
Thursday, November 22, 2007 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स पुनम, मोना, दिव्या नि पन्ना...

मीपुणेकर... सहीच आलीय ही रांगोळी!!


Jayavi
Thursday, November 22, 2007 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पुणेकर..... जबरी आलीये तुझ्या बाबांची रांगोळी :-)
अमृता.......मस्त आयडीया आहे गं !
स्वाती, फ़ार सुरेख आल्यात तुझ्या रांगोळ्य़ा !!
मला ह्यावर्षी जास्त वेळ मिळाला नाही म्हणून पटकन होईल अशी छॊटीशी रांगोळी काढली


दिनेश..... ही खास तुझ्यासाठी :-)
माणसा..... अरे आम्ही कुवेतवासी रे.......... सौदीवासी नाही :-)

Divya
Thursday, November 22, 2007 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयावी, छान आहे रांगोळी. मला तुझी मागच्या वर्षीची काढलेली रांगोळी सुद्धा लक्षात आहे. रंगीत खडे वापरुन काढली होतीसना. फ़ार छान आली होती.
मी-पुणेकर, मस्तच. माझ्या घरी पण अशा पार्टेक्सच्या फ़रश्या, काही पुजा असली कि त्यावर रांगोळी काढलेल दिसायच नाही म्हणुन आइने काळा छोटा प्लायवुड आणुन ठेवला होता त्यावरच काढावी लागायची. ही पण आयडिया मस्तच.


Mepunekar
Thursday, November 22, 2007 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bsk ,स्वाती,जयावी,दिव्या धन्स! बाबांना सांगेन तुमच्या प्रतिक्रिया.:-)
दिव्या, सेम.. अग त्या पार्टेक्स च्या फ़रश्यांमुळे फ़ुलांची रांगोळी सुरु केली घरी


Dineshvs
Thursday, November 22, 2007 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, तुझ्या घरी यायला हवे होते, दिवाळीत.

मीपुणेकर क्रोटनच्या पानाचा वापर दाद देण्याजोगा. बाबांच्या कलेला सलाम. !

जयु, किती सुंदर रंगसंगती आहे ही. !!

रांगोळी काढणे आपल्यासाठी किती जिकिरीचे असते पण अस्सल कलाकार याच माध्यमात काय करु शकतो ते इथे बघा. हे फोटो नेहरुनगर कुर्ला, इथे भरलेल्या प्रदर्शनातील आहेत. त्यामूळे कोन नीट साधता आला नाही.


aNu

pres

Fulpari
Tuesday, December 04, 2007 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही रांगोळी मी office मधे काढली होती
rangoli

Lopamudraa
Tuesday, December 04, 2007 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश्दा great रंगोळी आहे अस तर चित्र सुध्दा काढता येत नाही. मी अशीच रांगोळी चित्रे पहिल्यांदा साता-याला पहिली होती. आणि आता फ़ार छान आहेत.

Ajai
Tuesday, December 04, 2007 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश्- युमची वरची पोस्ट पाहिली. कॉलेजला असताना गुणवंत मांजरेकर आणि त्यांच्या शिष्यांनी काढलेल्या रांगोळिचित्रांच प्रदर्शन मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर येथे भरायच त्याची आठवण झाली. बर्‍याच जणाना विचारुन सुद्धा अजुन या कलेच तंत्र कळले नाही. ही चित्र ग्रीड मेथडने काढतात आणि शक्यतो डार्क टु लाईट पद्धत वापरतात एव्हढेच ऐकुन आहे. कुणाला डिटेल्स माहीती असतील तर प्लिज पोस्ट करा.
नेटवर फारशी माहीती नाहिये. एक साईट मिळाली जी जुजबी माहिती देते.

http://swastikrangoli.com/rangoliart.html

Dineshvs
Wednesday, December 05, 2007 - 3:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, अरे मीही गुणवंत मांजरेकरांचा चाहता आहे. मला वाटते त्यानी अनेक शिष्य तयार केले आहेत. ते रंग वापरताना छोट्याश्या कपड्यात घेऊन टाकत असत. ह्या रांगोळ्या काढताना, अजिबात वारा चालत नाही तसेच एक रांगोळी पुर्ण करायला आठदहा तास लागतात.
त्या मानाने संस्कारभारतीच्या रांगोळ्या सोप्या वाटतात.




Suchiti
Wednesday, December 05, 2007 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या रान्गोल्या

Suchiti
Wednesday, December 05, 2007 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन रान्गोळ्या

Suchiti
Wednesday, December 05, 2007 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tell me if u like
one more for u

Gajanandesai
Wednesday, December 05, 2007 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Gurupaurnima

Itgirl
Wednesday, December 05, 2007 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुचिती, गजानन, किती सुरेख आहेत रांगोळ्या! सुरेखच आहेत

Divya
Wednesday, December 05, 2007 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुचिती आणि गजानन छान. पाचबोटाच्या रांगोळीत काय सफ़ाई जाणवते. दिनेश तुम्ही टाकल्या तशा रांगोळ्या (रांगोळ्या नाही म्हणता येणार खडु ने काढलेली चित्रच होती) नगरला रस्त्यावर काढल्या होत्या मराठी साहित्य संमेलन भरले होते तेंव्हा. त्याची आठवण झाली.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators