Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 28, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला चुकीची ऐकू आलेली गाणी » Archive through October 28, 2007 « Previous Next »

Maanus
Friday, September 28, 2007 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह म्हणुन दादा नी ते गाणे काढले का?
"अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान"
काही सांगता येत नाही त्यांच double meaning :-)


हि अंजना त्या "चंदनाच्या पाटावर, सोन्याच्या ताटामंदी, मोत्याच्या घास तुला भरवीते" गाण्यात देखील आहे का?
youtube link

दादांचा एक चांगला (म्हणजे चार चौघात सांगता येणारा) विनोद.

कुठल्या तरी एका ठिकाणी दादा आणि अजुन दोन जन चाललेले असतात.
एकुन तीन म्हणुन कोणतरी म्हणाल, "तीन तिघाडे काम बिघाडे, जरा एखादा दगड घे बरोबर"

दादा एक दगड उचलातात. निरखुन बघतात, टाकुन देतात

"काय झाल रे"
"वापरलेला होता"


Ashwini_k
Friday, September 28, 2007 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणू SSSSS स,
---"अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान"
काही सांगता येत नाही त्यांच दोउब्ले मेअनिन्ग्---

वा SSSSSSSSS (डोळे मोठे केलेला चेहरा)

---दादांचा एक चांगला (म्हणजे चार चौघात सांगता येणारा) विनोद.

कुठल्या तरी एका ठिकाणी दादा आणि अजुन दोन जन चाललेले असतात.
एकुन तीन म्हणुन कोणतरी म्हणाल, "तीन तिघाडे काम बिघाडे, जरा एखादा दगड घे बरोबर"

दादा एक दगड उचलातात. निरखुन बघतात, टाकुन देतात

"काय झाल रे"
"वापरलेला होता" ---

---विनोद डोक्यावरून गेला.-:-(

त्या अंजनाचा मुलगा हिरो म्हणून येतो आहे असे काही दिवसापुर्वी पेपरात वाचले.


Yashwant
Friday, September 28, 2007 - 10:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्वी खेडेगावात दगडान्चा उपयोग टॉयलेट पेपर सारखा करायचे म्हनुन दादा म्हनाले दगड वापरलेला होता. दादान्चा तो उत्स्फ़ूर्त विनोद असावा असे वाटते.

Ashwini_k
Friday, September 28, 2007 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ई SSSSS!

दगड टॉयलेट पेपर सारखा वापरायचे? चक्करच आली!


Malavika
Wednesday, October 10, 2007 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला मन्ना डे नी बावर्ची सिनेमात गायलेले 'भोर आयी गया आंधियारा' हे गाणे आत्ता आत्ता पर्यंत 'ओ राही गया आंधियारा' असे ऐकू यायचे.

Chchotu
Friday, October 12, 2007 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा लहान भाउ " यम्मा यम्मा" ह्या गान्याचि पुढचि ओळ "ये खुबसुरत खिमा" असे म्हनायचा.

Zakki
Friday, October 12, 2007 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुरबान तुम्हावर (तुझ्यावर) झाले या गाण्याचे किती वेगळे वेगळे पाठभेद मी ऐकले आहेत. गुरुभान तुझ्यावर झाले, गुरु नानक तुझावर झाले!

Rutu_hirwaa
Wednesday, October 17, 2007 - 3:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कितीतरी दिवसानी इथली वाट धरली
तर गाडी मुख्य पदावर आणते

"उड जा काले कागा
तेरे मू विच बनपावा"

कावळ्याला बनपाव??
जाणकार लोकानी खुलासा करावा :-)


Palla
Wednesday, October 17, 2007 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माज़ि एक चुलत बहीण क याम त से क याम त क चे एक गाणे जे असे आहे

बागो मे खिलता कलियो का मौसम हे कडवे असे म्हणायची

कानो मे खिलता पहीयो का मौसम असे म्हणायची


Palla
Wednesday, October 17, 2007 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुह विच खंड पावा असे आहे.
त्याला मी म्हणायचे कि कावळ्याला पावाचे तुकडे खायला टाका
म्हणजे कावळा उडावा म्हणून त्याला पावाचे तुकडे अमिषा देतेय.


Disha013
Wednesday, October 17, 2007 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ते ' मुह मे चिकन पावा' असं ऐकते दरवेळी!

Yogesh_damle
Wednesday, October 17, 2007 - 7:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'तेरे मूंह विच खंड पांवा'='तुला साखरेचा घास भरवेन'

ते 'आ अंटे अमलापुरम' गाणं तेलुगु बाराखडीचा पंचनामा आहे. A for Apple सारख 'आ अंटे अमलापुरम'- मग प्रत्येक गावाचं नाव घेऊन 'मी तुझ्या मागे कुठेकुठे वणवणले-वणवणलो' असा त्याचा अर्थ आहे. गाणंही ट्रेनच्या टपावर शूट केलंय! :-)

हा आमचा चावटपण... फ़िल्मी गाण्यांत जिथे जिथे 'चांद' येतं, आम्ही त्याला 'सांड' करायचो. परिणाम्-

१) सांड छुपा बादल में
२) यह सांड सा रोशन चेहरा
३) तुम आए तो आया मुझे याद, ग़ली में आज सांड निकला :-)


Zakasrao
Thursday, October 18, 2007 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग्या सांड

ये पण तो डांस मस्त आहे हा. अख्ख्या ट्रेनचा टप भरुन डांसर लोक आहेत. :-)


Aashu29
Wednesday, October 24, 2007 - 9:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या आ अंटे चा विडिओ असेल तर लिंक द्या ना इथे, मला पण बघावेसे वाटयला लागले!

Amruta
Wednesday, October 24, 2007 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या इथले गुल्टी लोक ते गाण लागल की वेड्यासारखे नाचु लागतात.
तुला एवढ पहायचाच आहे तर हे घे पहा पण फ़ारस पाहण्यासारख नाहीये.

http://www.youtube.com/watch?v=K1oVX7_yIuc
ह्या पेक्षा आपला छैया छैया छान आहे :-)

Manuswini
Wednesday, October 24, 2007 - 9:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छैया छैया ची कॉपी मारलीय दुसरे काय, आ अंटे अमलापुरम मध्ये.. आणि गाण्यात बाकी टीपीकल तेलगू चावट अंगविक्षेप...

कूठलाही तेलगु मूवी पहा... इतकी घाणेरडी अंग घुसळघुसळी असते ना.. बहुतेक नट्या गुटगुटीतच असतात, सध्या north indian ची तिथे चलती आहे म्हणून कमी गुटगुटीत्पणा दिसतील नवीन मूवी मध्ये.

एका मूवीमधील गाण्यात तर कुत्र्याला मागे काढेल अश्या style मध्ये तो 'नायक' पायापासून अगदी वर पर्यंत एकेक अंग( body parts ) हुंगत आहे अशी steps(?) (जिथे नायक ओठ,नाक जवळ आणून हातात पकडून करतोय अशी Steps ) आहे त्या गाण्यात. अर्थात ती नायीका पुर्ण भिजलेली आहेच गाण्यात. this is must ना.. :-)
wordings काय तर तुझे अंग एकदम नखशिखांत सुंदर आहे.

" यार ये कुत्ते से भी बढकर काम कर रहा है " म्हणत आम्ही friends लोक( non-telagu ) हसून वाट. आम्ही त्या तेलगू मैत्रिणीला जाम चिडवलो तेव्हा तिच्याच घरी. ती लगेच What रा.आऽ what is wrang in that?
असो, विषयांतर झाले mods .


Chinnu
Thursday, October 25, 2007 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरेरे, रुतू हिरवा, गाडी कुठेतरीच गेली के हो!
मनु तुला टपावर dance करणारा तेलुगु नवरा मिळो, कशाला हवेत ठिरामे!! :-)
आणि तेलुगु असं दहा वेळा लिहून काढ पाहु.
सॉरी विषयांतर झालं मॉड्स! :-)


Rutu_hirwaa
Sunday, October 28, 2007 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरेरे, रुतू हिरवा, गाडी कुठेतरीच गेली के हो!
- म्हणजे चिन्नु??काय म्हणायच होतं तुम्हाला ते नाही समजलं

काल माझी बहीण काम करताना असे गुणगुणत होती
"वोह हसीना बडी लखपती
कर गयी कैसी जादूगरी"

मला भयानक हसू आले.. आणि हाईट म्हणजे तिला विचारले तर ती म्हणाली बरोबरचे की मग, नाहीतरी नेहेमीच नयिका फ़ार श्रीमंत असतात आणि नायक गरीब असतात :-)

निरमाच्या जाहिरातिचा काही भाग मला असा ऐकू येते
"रन्गीन कपडे के पिले पिले जाये"


Gsumit
Sunday, October 28, 2007 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"रन्गीन कपडे के पिले पिले जाये" >>> :-) मला तर ते पीळले पीळले जाये असे आहे असे वाटायचे...
आणी ते तिरछी टोपीवाले गाणे आहे ना, त्याच्यानंतर मी
"B-Tex लगाले" असे म्हणायचो बरेच दिवस... सुरुवातीला मजा म्हणुन अन नंतर सवयच लागुन गेली होती...

Rajeshad
Monday, October 29, 2007 - 12:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा बीबी खुपच ज्ञानवर्धक आहे हे खरे. मागची काही पोस्ट्स वाचुन "अल्ला मेघ दे.." च्या खय्रा ओळी कळल्या ज्या मला आत्तापय्रन्त अशा वाटायच्या - "अल्ला मेघ दे पानी दे पानी दे कुर्बानी दे"

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators