Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
रांगोळी

Hitguj » My Experience » रांगोळी « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 08, 200720 11-08-07  6:48 am
Archive through November 21, 200720 11-21-07  3:08 pm
Archive through December 05, 200720 12-05-07  2:03 pm

Gajanandesai
Wednesday, December 05, 2007 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद आयटी, दिव्या. मध्ये इथे आमचे एक छोटेसे संमेलन झाले होते. तेव्हा आम्ही, म्हणजे मुख्यतः काही भगिनींनी ही रांगोळी काढलेली.

Zakasrao
Wednesday, December 05, 2007 - 5:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुचिति,गजानन मस्त आहेत रे रांगोळ्या :-)


Suchiti
Thursday, December 06, 2007 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद आयटी, दिव्या,जकासराव
diwalichya divshi kadhlelya rangoli ahet .

Dineshvs
Thursday, December 06, 2007 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, दिव्या हि कला खरोखरच ग्रेट आहे. ग्रिड पद्धत वापरली तरी डिटेलिंग काय अचुक आहे बघा. प्रतिभा पाटिलच्या गळ्यावरील सुरकुत्यापण अगदी हुबेहुब आल्या आहेत. पदरावरची नक्षी, कानातली कुडी, सगळेच कसे अस्सल वाटतेय. या मंडळींचे रंगछटेचे ज्ञान किती नेमके आहे.
दिव्या तशी रस्त्यावरची चित्रे अजुन दिसतात मुंबईत. पण तशी देवादिकांची चित्रे काढणे जरा सोपे नाही का ? कारण मुळातच ते स्वरुप फ़्लॉलेस असते. इथे मात्र चेहर्‍यावरचे सगळे फ़्लॉदेखील दिसावे लागतात.


Divya
Friday, December 07, 2007 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश मला पु. ल. देशपांडेंच चित्र काढलेल आठवतय. असच वर रांगोळ्या आहेत तसच. तस मला लेखक म्हणुन तेच ओळखयला आले बाकी फ़ारस कुणीच माहीत नव्हत तेंव्हा.

Upas
Friday, December 07, 2007 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरगाव रंगावली ग्रुप खूपच छान काम आहे त्यांचं, बरेच जण C. P. Joshi सरांचे शिष्य आहेत! दरवर्षी गिरगावतले हे रंगावली प्रदर्शन म्हणजे एक मेजवानीच असते, कलाकारांची मेहनत जाणवते, मी ह्या रांगोळ्या काढताना तासनातास बघितल्यात.. finishing ला तोड नाही! रांगोळी गॅलरीला जरूर भेट द्या!
त्रिमितीय रांगोळ्या इथे प्रथम पाहिल्या मी.. उदा. शरीर सौष्ठवपटूच्या muscels!

Prajaktad
Thursday, February 07, 2008 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवाळित patio मधे रांगोळी काढली होती..त्यातिल रंगाचे डाग कसे जातिल?

Ramani
Friday, February 15, 2008 - 10:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रांगोळ्यांमधे काही शुभचिन्हांचा वापरही होत असतो, तर काही रांगोळ्यांचे डिझाइन शुभ शक्तींना आकर्षित करुन दुष्ट शक्तींचा नायनाट करणरे असते असे मानले जाते.
कुणाला माहीती आहे का त्याबद्दल?
माझी आज्जी, प्रतिकात्मक उंदीर आणि गणपती रोज देव्हर्यासमोर काढायची, घरात अनारोग्य येउ नये म्हणुन. (म्हणजे बाकी नक्षी असे, पण जसे गोपद्म वगैरे काढतात, तसे ती हे मुळ नक्षीच्या वर छोटे काढायची. कुणाला अशी अजुन चिन्हे माहित असतील तर त्याबद्दलही लिहा इथे.
कुणाला ते "ज्ञानकमळ" डिझाइन असते, टिपिकल दक्षिणभारतीय रांगोळीमधले ते माहीत आहे का? सरस्वतीचे रुपक म्हणुन ते वापरले जाते. (मी ११ ची सरस्वती म्हणत नाहीय.)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators