Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
स्टेज वरचा पहिला अनुभव ...

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » First Time » स्टेज वरचा पहिला अनुभव « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through October 31, 200720 10-31-07  3:43 pm
Archive through November 09, 200720 11-09-07  7:24 pm

Nilima_v
Friday, November 09, 2007 - 7:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dakshina,
Tuza anubhav khup aawadla.
Aapla best friend jya muliwar line maarto tila (college madhye) wahini mhantat.

Dakshina
Tuesday, November 13, 2007 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलिमा तू तुझ्या पहील्या नाटकात झाड झाला होतास... की झाली होतीस...?

Nilima_v
Tuesday, November 13, 2007 - 2:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलिमा तू तुझ्या पहील्या नाटकात झाड झाला होतास.
निलिमा ha aamcha family id aahe.


Yogesh_damle
Wednesday, November 21, 2007 - 7:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलिमा, family id? :-)

कोकणस्थांनी वाचला हा मेसेज तर त्यांना किती लाजू किती नको असं होईल!! :-)

एक मोठ्ठा दिवा घे हो! :-)


Divya
Wednesday, November 21, 2007 - 7:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला नाही कळल... निलीमा family id चा कोकणस्थांच्या लाजण्याशी काय संबंध. एकावे ते नवलच.

Sunidhee
Wednesday, November 21, 2007 - 8:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या.. हा हा..
दामले तुम्ही लाजलात वाटते आता का ते कळुद्यात..


Tanyabedekar
Wednesday, November 21, 2007 - 8:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोकणस्थांना कळले दामल्यांना काय म्हणायचे आहे ते.. वाह दामले वाह

Chinya1985
Thursday, November 22, 2007 - 12:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे काय साध आहे. निलिमा एव्हढ मोठ नाव कोब्रांच नसत ना!!म्हणुन सगळे हसत आहेत. बाकी समस्त कोब्रा इथे स्वत्:ची खिल्ली उडवत आहेत तर मग आम्ही देब्रांनी त्यांची थोडी खेचली तर काय हरकत आहे??

Sheshhnag
Thursday, November 22, 2007 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलिमा एव्हढ मोठ नाव कोब्रांच नसत ना!!म्हणुन सगळे हसत आहेत.


नाही चिन्याजी! तुम्ही पण किनी देब्रांची वेशीवरच टांगता बुवा! किती भोळेपणा आं!!
निलिमानी अख्ख्या कुटुंबासाठी एकच आयडी घेऊन कंजुषपणाचे नवे दालन उघडले म्हणून.
फक्त त्यात फारसे कोणी जाणार नाही...


Meggi
Thursday, November 22, 2007 - 10:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेषनाग, LOL

बघा, नाहितर इथे लोक बरेच IDs तयार करुन उधळेपणा करतात... :-)

दिवे घ्यावेत.. सगळ्यानी...


Divya
Thursday, November 22, 2007 - 1:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LOL आधी पटकन लक्षात कस आल नाही. काय हसु येतय आता.

Chinya1985
Thursday, November 22, 2007 - 5:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरर........ खरच फ़ार मोठा भोळसटपणा झाला की!!!

Shyamli
Thursday, November 22, 2007 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय हे देशस्थांची पार घालवलीत की लोकहो

दामले मास्तर लगे रहो



Badamraja
Thursday, December 06, 2007 - 10:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोकनस्थ आणि देशस्थ या बीबी वर बेशिस्थ झाले आहेत
पुन्हा एकदा दिवे घ्या सगळ्यांनी


Chinya1985
Thursday, December 06, 2007 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोकनस्थ आणि देशस्थ या बीबी वर बेशिस्थ झाले आहेत

देशस्थांना बेशिस्तपणा नविन नाही पण कोकणस्थ पण हल्ली फ़ार बेशिस्त व्हायला लागलेत.

Aaftaab
Friday, December 07, 2007 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहानपणी एका मित्राने ३१ ऑक्टोबरला इंदिरा गांधी बद्दलच्या भाषणाच्या वेळी तावातावाने सांगितले "आणि त्यांच्या अंगरक्षकांनीच त्यांची गोळ्या घालून निर्घृण आत्महत्या केली..." बहुधा त्याचा तो first time च असावा...

Yogesh_damle
Monday, December 24, 2007 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या पहिल्या काही OBs (Outdoor broadcasts- घटनास्थळावरून थेट बातम्या सांगायचा प्रसंग) मधला हा एक हिरवागार पोपट.

तेजी बच्चन वारल्या तेव्हां मला स्मशानातून थेट समालोचन करायचं होतं. माझी बोलायची वेळ आली तेव्हां काहीच होत नव्हतं. मला त्या बुलेटिन ला निव्वळ स्मशानात काय तयारी झालीय इतकंच सांगायचं होतं. मात्र ऐन वेळी सगळं पारडं उधळलं. इयरपीस मध्ये "वैकुंठधाम में हमारे संवाददाता योगेश मौजूद हैं" असं वाजायला आणि तेजी बच्चनची तिरडी समोर यायला एकच गाठ पडली.

मग काय विचारता! जे जे बोलायचं होतं त्याची उजळणी वाया गेली. प्रेतयात्रा माझ्या पाठीमागून येत होती त्यामुळे त्या मिरवणुकीतलं काहीही दगड दिसत नव्हतं. अचानक ती लाट माझ्यावर येऊन थडकली. खाजगी अंगरक्षक तर अक्षरश: बाजूला ढकलून चालू लागले. कॅमेरामन उंच स्टुलावर उभा होता म्हणून जेमतेम वाचला. मागून येणार्‍या गर्दीच्या रेट्यात माइक हातातून दूर जाऊ लागला. वायर तुटते की काय अशी भीति वाटत होती. लोक पायावर पाय देत होते, मनात शौच-अशौचाची भीति वाटत होती. पण आवाज मात्र एकदम नाॅर्मल ठेवावा लागत होता.

बोलता-बोलता एक घोडचूक केली. (घोडचूक कसली? BHP चूक होती!) बोलून गेलो, "यहां फ़िल्मी हस्तियों के अलावा उन fans का भी जमावड़आ है जो शवयात्रा में शामिल होने के लिए बेक़रार हैं".

नंतर जिभेचा तुकडा पडेपर्यंत जीभ चावली.

(त्याच्या आधीच्या दोन OBs व्यवस्थित पार पडल्या होत्या, मात्र ही 'पार(च) पडली'. :-(


Zakasrao
Monday, December 24, 2007 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होता है होता है
असच शिकत जाशील रे.
पण आता पुढच्या वेळी मात्र रंगबेरंगी आफ़्रिकन पोपट होउ दे रे. अस किती वेळा हिरवागार पोपट नुसता. :-)


Anaghavn
Monday, December 24, 2007 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश,तु कुठल्या news channel वर आहेस?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators