Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 17, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » अचाट आणि अतर्क्य गाणी अथवा चाली... » Archive through October 17, 2007 « Previous Next »

Slarti
Monday, October 15, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे, ही गाणी / भजने / आरती कृपया पूर्ण टाका ना...

Monakshi
Monday, October 15, 2007 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे मी जे टाकणार आहे ते भजन नाहीये पण अतर्क्य गाणं म्हणता येईल :-)

आम्ही गणपतीपुळ्याला गेलेलो तेव्हा नवर्‍याला काही औषध हवी होती त्यामुळे तो मालगुंडला गेला होता. तिथे एका दुकानात त्याने ऐकलेले भन्नाट गाणे:

ए तात्याSSSSSSS, तू कशाला मिस कॉल करतो??????


Svalekar
Monday, October 15, 2007 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ये तात्या नाही, ये बाब्या आहे ते.

Dhumketu
Monday, October 15, 2007 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या वा मायबोलीवरचे विडंबनकार तर नाही ना गेले ही गाणी लिहायाला?

Amruta
Monday, October 15, 2007 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मधे असच एक भन्नाट गाण ऐकल होत.

" hello!!! मी बाबुराव बोलतोय. हेलो.. " असल कॉमेडी वाटलेला ऐकताना.
मुंबईत आमच्या घरामागे आग्री लोकांची वस्ती आहे. तिथे लग्न असली कि अशी भन्नाट गाणी ऐकायला मिळतात.
कुणी हे ऐकलय का?
"मला लगीन करा वायचय मला भंडारी नवरा पहिजे." आता मी हे बरोबर लिहिलय कि नाही माहित नाही पण मला असच ऐकु यायच.


Mitraa
Monday, October 15, 2007 - 6:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहा डिसेम्बरच्या शिवाजि पार्कातल्या मेळाव्यात असे बरेच नमुने ऐकायला मिळायचे बिचारे अम्बेडकर त्यान्च्यावर अशिच गाणी रचलेलि असयचि
त्यातलि दोन आठवतात
एक अरे दिवानो मुझे पहचनो चालिवर
आला रे आला
ताराया अम्हाला......
.......
मै हु डॉन च्या वेळी भिमराया भिमराया

आणि परदेसी परदेसी जाना नही च्या चालीवर

कैवारी कैवारी खराखुरा
भिम लाभला २|
अरे भिमा माझ्या देवा
अशिर्वाद द्यावा....
....
तेव्हा ऐकुन ऐकुन पाठ पण झाली होती


Tiu
Tuesday, October 16, 2007 - 2:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओ भोले घर आ जा रे,
ओ बाबा घर आ जा रे,
पलके बिछाये बैठा तेरी राहों मे मेरा सोया नसीब जगा जा रे SSSSSSS
ओ भोले घर आ जा रे

मूळ गाणं: चन्ना वे घर आ जा रे!


Tiu
Tuesday, October 16, 2007 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक महान भजन... हे वाचल्यावर वरचे सगळे भजनं म्हणजे फारच गरीब वाटतील...कजरा रे कजरा रे च्या चालीवर!
Starting from मेरा चैन वैन सब उजडा!

सावन का महिना आया,
बदरा है काले छाये,
बरसात हो रही है येSSSSSए ए ए ए ए
बरसात हो रही है ये,
भीगे है कावडवाले....
होSSSSSS भोले भंडारी, कहा है, तु आजा,
भोले भंडारी....कहा है...तु आआआ जा,
मतवाले, मतवाले तेरे कावडीया मतवाले,
शिवशंकर डमरुवाले तेरे कावडीया मतवाले
मतवाले मतवाले तेरे कावडीया मतवाले,
मेरे बाबा, मेरे दाता, मेरे बाबा भोलेभाले,
मेरे बाबा, मेरे बाबा, मेरा सोया भाग जगा दे...

connecting music...

कांधे पे सजी हुई कावड,
भोले बम बम केहते आते है,
हो रंगे हुए भोले रंग मे तेरे,
थके नही ये चलते जाते है,
ये सारे ही जग का दाता है, शिवशंकर भागविधाता है,
जिनका इनसे जुडा नाता है, उनकी ये मौज कराता है,
सबका... रखवाला...तु भोले भंडारी,
होSSS भोले भंडारी....कहा है...तु आआआ जा,
मतवाले, मतवाले तेरे कावडीया मतवाले,
शिवशंकर डमरुवाले तेरे कावडीया मतवाले,
मेरे बाबा, मेरे दाता, मेरे बाबा भोलेभाले,
मतवाले, मतवाले तेरे कावडीया मतवाले...

अजुन एक कडवं आहे पण आजच्यासाठी इतका छळ पुरे! :-)


Manjud
Tuesday, October 16, 2007 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल ऐकलेलं गाणं....... ढोल बाजॅच्या चालीवर

जय अंबे जगीदंबे
दर्शनासी तुझ्या आलो दर्शन मला दे
जय अंबे जगीदंबे


Sheshhnag
Tuesday, October 16, 2007 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त बीबी!

योगेशजी, "हिने पाहिले दत्तगुरू" धमाल! खो खो हसलो.

या गीतकारांची ही काव्यप्रतिभा पाहून उचंबळून(?) येते.

यांच्यासमोर आपल्या मायबोलीवर विडंबन काव्ये करणारे कवीकवयित्री किस झाड की पत्ती...

...यांनी मायबोलीकरांकडूनच वसा घेतला नाही ना.


Mitraa
Tuesday, October 16, 2007 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कॉलेजात असताना कही वात्रट कार्टी ह्यच्या उलटे प्रकार करायची. म्हणजे
अरत्यान्च्या चालीवर सिनेमातली गाणी
उदा.म्हणुन पहा
ये ई हो विठ्ठ्लेच्या चालीवर(येहि होविठठले पण दोन चालीत म्हन्टल जात त्यातली जास्त ताना मारुन म्हणतात ती चाल घ्या घाई घाईत म्हणतात ती चाल नको)

आ.........पजैसा कोई मेरे जिन्दगीमे आये
जिन्दगीमे आये.............
तो!! बात बन जाये
हो देवा बात बन जाये

किवा ओम जय जगदीश हरे च्या चालीवर

झुट बोले कौवा काटे
काले कौवे से डरीयो
मै माइके चली जाउंगी
मै माइके चली जाउंगी
तुम देखते रहीयो
हो देवा झुट बोले कौवा काटे


Neelu_n
Tuesday, October 16, 2007 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>मला लगीन करा वायचय मला भंडारी नवरा पहिजे
अमृता ते मला लगीन करा पायजे मला कोली, आगरी, भंडारी, रेतीवाला नवरा पायजे. म्हणजे प्रत्येक कडव्यागणिक नवर्‍याचा प्रकार बदलतो.:-) यात रेतीवाला नवरा म्हणजे नक्की काय हे मला काय अजुन कळले नाहीय.
मित्रा हो खरय.. बाबासाहेब यांच्यावरची 'भीमवंदना' अशी काही नावाची कॅसेट आलेली त्यात अशी भन्नाट गाणी होती. मला आता नेमके शब्द आठवत नाहियत.. पण ऐकेस्तोवर शहाणा माणुस ठार वेडा


Mitraa
Tuesday, October 16, 2007 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवाजी पार्कला गणपती विसर्जनाच्या वेळीही असे भन्नाट प्रकार तेही एकाच वेळी दोन दोन तीन तीन
तेव्हा नागोबा डुलायला लागला च्या चालीवर
गणपती नाचाया लागला
ऐकुन धक्काच बसला होता
नवीन पोपट हा वर पण गणपतीच गाण बसवायला कमि नव्हती केली
आणि ते चिक मोत्यचि माळ येव्हड्यान्दा ऐकाव लागायच की ते गाण शेवटी कानालाच चिकटुन बसतय कि काय अस वाटायच


Disha013
Tuesday, October 16, 2007 - 8:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


फ़ुल्ल २ धमाल आहेत सगळी गाणी!!!!!!!!
ही अशी गाणी मोठ्याने लाउडस्पीकर्वर चालु असताना तिथुन आपण एकटे जात असलो तर, हसायचीपण किती पंचाईत होईल हो?


Kedarjoshi
Tuesday, October 16, 2007 - 10:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hello!!! मी बाबुराव बोलतोय. हेलो.. " असल कॉमेडी वाटलेला ऐकताना.>>>>

अमृता अग ते व्हल्गर गाणं आहे (फार तर व्हल्गर कॉमेडी)

Rutu_hirwaa
Wednesday, October 17, 2007 - 3:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रा

अगदी असंच-
"जादू तेरी नजर
खुशबू तेरा बदन
तू हा कर या ना कर
तू है मेरी किरन"

हे गाणे "ओम जय जगदीश हरे" च्या तालावर बसते..
मी ऐकलेय :-)


Zakasrao
Wednesday, October 17, 2007 - 4:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार त्या बाबुराव गाण्याचा चक्क विडिओ पण आहे. ते खुप फ़ेमस गाण आहे सगळ्या खेड्यातल. प्रत्येक वरातीत १००% वाजवतातच ते. :-)
ऋतु तेच गाण
"जादु तेरी जजर ग
खुषबु तेरा बदन ग "
अस कॉलेजात म्हणायचे पोर
"सुंबरान मांडिल गा" ह्या चालीवर. :-)
"सुंबरान........." हे धनगर लोकगीत आहे. त्याचा अर्थ मला अजुन पण माहित नाही. कोणाला माहीत आहे काय?
निलु :-)
अज्जुके गा BB उघडुन खुप मस्त काम केल आहेस.
सगळी गाणी खरच अचाट आहेत.


Sush
Wednesday, October 17, 2007 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते जादु तेरी नजर गाणे गोविंदाने म्हणले आहे एका कुठल्याशा पिक्चर मधे. नाव नाही आठवत पन बहुधा जुही चावला होती त्यात.

Nandini2911
Wednesday, October 17, 2007 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो पिक्चर होता. दीवाना मस्ताना. त्यात अनिल कपूर पण होता. त्यामधले गोविंदाचे बेबी स्टेप्स आम्ही खूप कॉपी करायचो. सोबत. "अब मुझे अच्छा लग रहा है.. I am feeling better.. better and better. :-)

अचाट गाण्यामधे कुणी पार्टनरचे o my love ऐकलय का?
दुसर्या कडव्यामधे
ती: तूही मेरी सुबह तून्ही मेरा शाम है
तो: चल हट जा मुझे बडा काम है

अख्खं गाणं रोमॅंटिक असताना मधेच ही ओळ का वापरलीये देव जाणे.


Prajaktad
Wednesday, October 17, 2007 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुके सही बीबी ओपन केलायस!.. यंदा भारतवारित प्रत्येक देवळाजवळ एकलेले गाण " विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्ला हरि ओम विठ्ठ्ला " .. हे अचाट आणी अतर्क्य नाही पण, या गाण्यावर एका लग्नाच्या वरातित अचाट डान्स मात्र पाहिला....


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators